PM Narendra Modi यांच्या हस्ते खारघर येथील ISKCON Temple चं उद्घाटन (Watch Video)

खारघर मधील सेक्टर 23 चं हे इस्कॉन मंदिर आशियामधील दुसरं सर्वात मोठं इस्कॉन मंदिर आहे.

ISKCON Temple Kharghar | X @ANI

PM Narendra Modi यांच्या हस्ते खारघर येथील ISKCON Temple चं उद्घाटन संपन्न झालं आहे. मंदिरात त्यांनी उद्धाटनसोहळ्याच्या निमित्ताने आयोजित पूजेमध्येही सहभाग घेतला आहे. एकूण 9 एकर मध्ये वसलेलं हे मंदिर आशिया मधील दुसरं सगळ्यात मोठं इस्कॉन मंदिर आहे. मागील 12 वर्षांपासून त्याच्या निर्मितीचं काम सुरू होतं. या मंदिराच्या उभारणीमध्ये 200 कोटींचा खर्च आला आहे.

 

खारघर येथील ISKCON Temple चं उद्घाटन 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement