Tina Datta’s Grandmother Passes Away: टीना दत्ता यांच्या आजीचे निधन; टीव्ही अभिनेत्रीने भावनिक इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले 'माझ्या हृदयाचा तुकडा हरवला'
टीना दत्ता हिच्या आजीचे निधन झाले आहे. अभिनेत्री लाडक्या आजीच्या जाण्याने खुप दु:खी आहे. टीव्ही अभिनेत्रीच्या नानीचे 11 जानेवारी 2025 रोजी निधन झाले. बिग बॉस आणि उतरन स्टारने इन्स्टाग्रामवर श्रद्धांजली अर्पण केली आणि थ्रोबॅक फोटो आणि व्हिडिओद्वारे आपल्या नानीसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. या क्लिप्समध्ये दोघांचे एकत्र मस्ती करतानाचे आनंदाचे क्षण टिपले गेले आहेत
Tina Datta’s Grandmother Passes Away: टीना दत्ता हिच्या आजीचे निधन झाले आहे. अभिनेत्री लाडक्या आजीच्या जाण्याने खुप दु:खी आहे. टीव्ही अभिनेत्रीच्या नानीचे 11 जानेवारी 2025 रोजी निधन झाले. बिग बॉस आणि उतरन स्टारने इन्स्टाग्रामवर श्रद्धांजली अर्पण केली आणि थ्रोबॅक फोटो आणि व्हिडिओद्वारे आपल्या नानीसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. या क्लिप्समध्ये दोघांचे एकत्र मस्ती करतानाचे आनंदाचे क्षण टिपले गेले आहेत, ज्यामुळे त्यांचे खास नाते अधोरेखित होते. आजीच्या उपस्थितीची आठवण मनाला कायम येईल, असे सांगत टीनाने तीव्र दु:ख व्यक्त केले. "आज मी जे काही आहे ते सर्व अम्मांमुळेच आहे. तुला मनापासून मिस करेन अम्मा.. तुझ्याशिवाय गोष्ट कधीच सारखी होणार नाही... शब्द कमी पडतात,' असं तिने भावनिक पोस्टमध्ये लिहिलं आहे.
टीना दत्ता यांच्या नानीचे निधन
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Advertisement
Advertisement
Advertisement