ठळक बातम्या
Thane Shocker: भिवंडी मध्ये 11 वर्षीय मुलावर वर्गात कानाखाली मारल्याप्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल
Dipali Nevarekarभारतीय न्याय संहिता अंतर्गत स्वेच्छेने दुखापत केल्याबद्दल आणि बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायद्यांतर्गत बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
Saif Ali Khan वरील हल्ल्यापूर्वी आरोपी Shah Rukh Khan च्या 'मन्नत' ची रेकी करत होता, पोलिस चौकशीसाठी किंग खानच्या घरी पोहोचले
Amol Moreही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी शाहरुख खानच्या निवासस्थानी भेट दिली आणि प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली. हल्लेखोराचा हेतू काय होता आणि तो मोठ्या कटात सहभागी होता का, याचा तपास आता पोलिस करत आहेत.
Russia-Ukraine Conflict: युक्रेनशी झालेल्या संघर्षात रशियन सैन्यासाठी लढणारे 12 भारतीय ठार, 16 बेपत्ता; परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
Bhakti Aghavरशियन सैन्यात आघाडीवर लढताना मृत्युमुखी पडलेल्या केरळच्या 32 वर्षीय बिनिल बाबू यांच्या मृत्यूबद्दल परराष्ट्र मंत्रालयाने ही घटना 'दुर्दैवी' असल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आमचे दूतावास रशियन अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे जेणेकरून त्यांचे पार्थिव लवकरात लवकर भारतात परत येऊ शकेल.
India vs England, T20I Series 2025: इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत हे दिग्गज करु शकतात विक्रम, सर्वांच्या नजरा या दिग्गज खेळाडूंवर असतील
Amol Moreमालिकेतील पहिला सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जाईल. या मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे, तर जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंडचा संघ कठीण आव्हान देण्याचा प्रयत्न करेल.
Fire In CNG Bus At Oshiwara Bus Depot: ओशिवरा बस डेपोमध्ये उभ्या असलेल्या बसला आग; पहा व्हिडिओ
Bhakti Aghavसोशल मीडिया वेबसाइटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये बस डेपोमधील गॅरेजमधून लोक बाहेर पळताना दिसत आहेत. काही लोक आग विझवण्यासाठी अग्निशामक यंत्रांचा वापर करतानाही दिसत आहेत.
Coldplay Ahmedabad Concert: 'कोल्डप्ले' चं भारतीयांना प्रजासत्ताक दिनाचं खास गिफ्ट; Disney+ Hotstar वर होणार 26 जानेवारीच्या शो चं लाईव्ह स्ट्रिमिंग
Dipali Nevarekar2016 च्या ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हल नंतर आता कोल्डप्ले भारतामध्ये पहिल्यांदाच आले आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्येही या कॉन्सर्ट बद्दल विशेष उत्सुकता आहे.
Moss Landing Power Plant Fire: अमेरिकामध्ये आगीच्या घटनांची मालिका सुरूचं; लॉस एंजेलिसनंतर कॅलिफोर्नियात बॅटरी स्टोरेज प्लांटमध्ये भीषण आग, पहा व्हिडिओ
Bhakti Aghavआगीमुळे उत्तर कॅलिफोर्नियातील हायवे 1 चा काही भाग बंद करण्यात आला आहे. मर्क्युरी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, आगीनंतर परिसरात ज्वाला आणि काळा धूर दिसत होता.
Rohit Sharma Net Practice: चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी रोहित शर्माने नेटमध्ये कसून केला सराव; Video Viral
Amol Moreकसोटीत अपयशी ठरलेला रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये दिसतो. त्याने शेवटचा ऑगस्टमध्ये श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळली होती. तीन सामन्यांच्या मालिकेत भारतीय कर्णधाराने अनुक्रमे 58, 64 आणि 35 धावा केल्या.
Rinku Singh Gets Engaged to MP Priya Saroj: भारतीय क्रिकेटर रिंकू सिंगचा झाला सपा खासदार प्रिया सरोजशी साखरपुडा; लवकरच होणार लग्न
टीम लेटेस्टलीप्रिया सरोज या सर्वोच्च न्यायालयात वकील आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. प्रिया सरोजचे वडील तुफानी सरोज हे देखील मच्छिलिशहर लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा खासदार राहिले आहेत.
Arijit Singh Pune Concert: अरिजित सिंगचा मार्चमध्ये पुण्यात भव्यदिव्य कॉन्सर्ट; ठरणार शहरातील पहिलाच स्टेडियम शो, जाणून घ्या कधी
Prashant Joshiएखाद्या स्टेडियमवर होणारा पुण्यातील पहिला कार्यक्रम असणार आहे. साधारण 35,000 हून अधिक संगीत रसिक व चाहते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात, असा विश्वास आहे.
IND vs SL, Kho Kho World Cup 2025 Live Streaming: खो-खो विश्वचषकाच्या क्वार्टर फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना श्रीलंकेशी, येथे जाणून घ्या थेट प्रक्षेपण कधी अन् कुठे पाहणार
Nitin Kurheप्रतीक वायकरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ पुढील क्वार्टर फायनल सामन्यात श्रीलंकेचा सामना करेल. नेपाळविरुद्धच्या एका चुरशीच्या सामन्यात भारताने 42-37 असा विजय मिळवला. गेल्या दोन सामन्यांमध्ये भारताने ब्राझील, पेरू आणि भूतान यांना अनुक्रमे 64-34, 70-38 आणि 71-34 असे हरवून त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना धक्का दिला.
SpaceX Starship Destroyed: 'स्पेसएक्स स्टारशीप' त्याच्या 7व्या लॉन्च नंतर कोसळलं; Elon Musk यांनी व्हिडिओ पोस्ट करत पहा काय दिली प्रतिक्रिया (Watch Video)
Dipali Nevarekarकंपनीचे CEO Elon Musk यांनी देखील स्टारशीप रॉकेट कोसळत असल्याचा व्हिडिओ त्यांच्या X वरील अकाऊंट वर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी "entertainment is guaranteed" असं कॅप्शन दिलं आहे.
Emergency Box Office Collection Day 1: कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी'चे पहिल्याच दिवशी लोटांगण, बॉक्स ऑफिसवर वाईट अवस्था
Amol Moreकंगनाच्या गेल्या काही रिलीजच्या पहिल्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, तेजसने 1.20 कोटी रुपये कमावले होते. धाकडने 55 लाख, थलायवीने 32 लाख, पंगा यांनी 2.70 कोटी, जजमेंटल है क्या यांनी 4.50 कोटी कमावले.
Delhi Assembly Election 2025: महिलांसाठी 2500 रुपये, LPG सिलेंडरवर 500 रुपयांचे अनुदान; दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचा जाहीरनामा सादर
Bhakti Aghavभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी शुक्रवारी पक्षाच्या राज्य कार्यालयात हा जाहीरनामा जाहीर केला. महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी, भाजपने दिल्लीतील प्रत्येक महिलेला 2500 रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. महिलांना सक्षम बनवणे आणि त्यांच्या कल्याणासाठी आर्थिक मदत सुनिश्चित करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
IPL 2025: आरसीबीला पहिल्यांदाच चॅम्पियन बनवू शकतात 'हे' 4 खेळाडू, 2 खेळाडू आहेत चॅम्पियन संघाचा भाग
Nitin Kurheआयपीएल 2025 च्या मेगा लिलावात, आरसीबीने अनेक महान खेळाडूंना खरेदी केले आहे जे आरसीबीला पहिल्यांदाच आयपीएलचे विजेतेपद जिंकण्यास मदत करू शकतात. आज आपण अशा 4 खेळाडूंबद्दल बोलणार आहोत ज्यांच्यावर आयपीएल 2025 मध्ये मोठी जबाबदारी असणार आहे.
Morocco Boat Capsized: मोरोक्कोत मोठा अपघात! 80 प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटली, 50 ठार
Shreya Varkeमोरोक्कोजवळ झालेल्या बोट अपघातात ५० जणांचा मृत्यू झाला आहे. स्पेनला प्रवाशांना घेऊन जाणारी बोट मोरोक्कोजवळ उलटली. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांपैकी निम्मे पाकिस्तानी नागरिक असल्याचे सांगण्यात येत आहे. 'वॉकिंग बॉर्डर्स' या स्थलांतरितांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, ५० हून अधिक प्रवासी बुडाल्याची भीती व्यक्त केली जात असून अपघातग्रस्त बोटीमध्ये एकूण ८० प्रवासी होते.
FIFA विश्वचषकापूर्वी मोरोक्कोमध्ये 30,000 भटक्या कुत्र्यांना मारले जाणार का? कारण जाणून तुम्हालाही बसेल धक्का
Amol Moreऑगस्ट 2024 पासून कुत्र्यांची हत्या थांबवली जाईल, हा मोरोक्कन सरकारचा दावा फिफाने मान्य केला होता. फिफाच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की मोरोक्कन सरकारने भटक्या कुत्र्यांसाठी क्लिनिक आणि मदत कार्यक्रमांचा विस्तार करण्यासाठी संसाधने वाटप केली आहेत.
Wife Drinking Alcohol Divorce Case: पत्नीचे मद्यपान करणे क्रौर्य नाही, जोपर्यंत ती अयोग्य आणि असभ्य वागत नाही, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
Shreya Varkeअलाहाबाद उच्च न्यायालयाने पती-पत्नीच्या घटस्फोटासंदर्भातील खटल्यात महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत. जोपर्यंत पत्नी मद्यधुंद अवस्थेत पतीशी गैरवर्तन किंवा अयोग्य वर्तन करत नाही, तोपर्यंत पत्नीची दारू पिण्याची सवय पतीवर अत्याचार ठरत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
Saif Ali Khan Attack Case: सैफ अली खान वरील हल्ला प्रकरणी अद्याप कोणीही ताब्यात नाही; Mumbai police ची माहिती
Dipali Nevarekarदरम्यान पोलिस, फॉरेंसिक लॅब यांच्याकडून कालच सैफच्या घराची तपासणी झाली आहे. पोलिसांकडून सध्या आरोपीचा शोध सुरू आहे.
Wife Drinking Alcohol and Divorce Case: 'पत्नीचे केवळ दारू पिणे ही पतीवर क्रूरता नाही...'; घटस्फोटप्रकरणी Allahabad High Court ची मोठी टिप्पणी
Prashant Joshiन्यायालयाने म्हटले आहे की, जोपर्यंत अयोग्य आणि असभ्य वर्तन होत नाही, तोपर्यंत दारू पिणे ही क्रूरता मानली जात नाही. पत्नीने मद्यपान केल्याने पती/अपीलकर्त्याशी क्रूरपणा झाला याचे कोणतेही पुरावे नाहीत.