ठळक बातम्या

Operation Sindoor चं यश साजरं करण्यासाठी आणि सैन्य दलाच्या शौर्याला सलाम करण्यासाठी CSMT स्थानकात आकर्षक रोषणाई (Watch Video)

Dipali Nevarekar

देशात ऑपरेशन सिंदूरचं यश साजरं केलं जात असताना मुंबई मध्ये सीएसएमटी स्ठानकाला तिरंगी रोषणाई करण्यात आली आहे.

National Ayurveda Day आता 23 सप्टेंबरला साजरा होणार; केंद्र सरकारची घोषणा

Dipali Nevarekar

आता आयुर्वेद दिवस समसमान दिवस आणि रात्र असणार्‍या 23 सप्टेंबर दिवशी राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा केला जाणार आहे.

नवी दिल्लीतील Pakistan High Commission मधील अधिकार्‍यांना 24 तासांत भारत सोडण्याचे Ministry of External Affairs चे आदेश

Dipali Nevarekar

Pakistan High Commission मधील अधिकार्‍यांना 24 तासांत ऑफिस रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत पावलेल्या हेमंत जोशी यांचा मुलगा ध्रुव जोशीला दहावीत 80% गुण; डॉक्टर होण्याची इच्छा

Dipali Nevarekar

22 एप्रिलला झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये हेमंत जोशी यांच्यासोबत डोंबिवली च्या अतुल मोने आणि संजय लेले यांनीही जीव गमावला आहे. महाराष्ट्र सरकार कडून पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत सार्‍यांच्याच कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर केली आहे.

Advertisement

Loud Music Dispute In Vasai: मोठ्या आवाजात संगीत वाजवण्यावरून जुंपला वाद, 40 वर्षीय तरुणावर हातोड्याने प्राणघातक हल्ला; 3 आरोपींवर गुन्हा दाखल

Bhakti Aghav

सुनील चौहान असे पीडित व्यक्तीचे नाव असून तो वसईतील कोळीवाडा येथील गौसिया मशिदीजवळ राहतो. त्याने शेजाऱ्यांनी कमी आवाजात संगीत वाजवण्यास सांगितले. त्यानंतर शेजाऱ्यांनी त्याला मारहाण केली.

PM Narendra Modi यांच्या आदमपूर हवाई तळ भेटी दरम्यानच्या फोटोत मागे S-400 Missile Defence System? पाकिस्तानचा 'तो' दावा मोदींनी खोडून काढला

Dipali Nevarekar

पाकिस्तानच्या पूर्वीच्या दाव्याच्या थेट विरोधात आहे. त्यांच्या जेएफ-१७ लढाऊ विमानाने अलिकडच्या चार दिवसांच्या लष्करी संघर्षादरम्यान एस-४०० प्रणाली नष्ट केल्याचं म्हटलं होतं.

Dog Attack In Ahmedabad: रॉटविलर कुत्र्याचा 4 महिन्यांच्या मुलीवर हल्ला; चिमुरडीचा मृत्यू, पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

हथिजन सर्कल येथील राधे रेसिडेन्सीमध्ये राहणाऱ्या प्रतीक दाभी यांची 4 महिने 17 दिवसांची मुलगी ऋषिका हिला तिची मावशी मांडीवर घेऊन बसली होती. त्याच वेळी, जवळच राहणारी एक महिला तिच्या रॉटविलर पाळीव कुत्र्याला फिरवण्यासाठी बाहेर आली. ती महिला फोनवर बोलत असताना कुत्र्याचा पट्टा तिच्या हातातून निसटला आणि कुत्र्याने चिमुरडीवर हल्ला केला.

India's Retail Inflation Rate: भारताच्या किरकोळ महागाई दरात घट; मागील 6 वर्षांच्या निच्चांकावर

Dipali Nevarekar

Ministry of Statistics and Programme Implementation कडून जारी आकडेवारीनुसार, जुलै 2019 नंतर हा year-on-year inflation चा सर्वात कमी महागाई दर आहे.

Advertisement

Mumbai Traffic Police Constable Jumps Into Sea To Save Woman: मुंबई वाहतूक पोलिस कॉन्स्टेबलने महिलेला वाचवण्यासाठी मारली समुद्रात उडी, पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

भिकाजी गोसावी, असं या धाडसी पोलिस कॉन्स्टेबलचे नाव आहे. ही घटना कफ परेड येथील बी.डी. सोमाणी जंक्शनजवळ घडली. पी.सी. गोसावी ड्युटीवर असताना त्यांनी एका अज्ञात महिलेला समुद्रात उडी मारताना पाहिले.

Indian e-passport: भारतीयांना आता मिळनार ई पासपोर्ट; जाणून घ्या या नव्या पासपोर्टचे फायदे,खास वैशिष्ट्यं आणि तुम्ही कसा काढाल ई पासपोर्ट?

Dipali Nevarekar

भारतामध्ये सुरूवातीच्या टप्प्यात नागपूर, भुवनेश्वर, जम्मू, गोवा, सिमला, रायपूर, अमृतसर, जयपूर, चैन्नई, हैदराबाद, सुरत, रांची मध्ये ई पासपोर्ट देण्यास सुरूवात झाली आहे.

Minister Vijay Shah On Sofia Qureshi: 'सिंदूर पुसणाऱ्यांचा बदला घेण्यासाठी आम्ही त्यांचीचं बहीण पाठवली...'; मंत्री विजय शाह यांची कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी

Bhakti Aghav

मंत्री विजय शाह (Vijay Shah) यांनी सोफिया कुरेशीला 'पाकिस्तानी आणि दहशतवाद्यांची बहीण' म्हटले. त्यांच्या या विधानानंतर देशातील राजकारण तापले असून, आता सामान्य नागरिकही त्यांना लक्ष्य करत आहेत आणि त्यांच्यावर टीका करत आहेत. त्यांचे हे विधान सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.

Career After 10th Fail: दहावी नापास विद्यार्थ्यांसाठी करिअरची संधी कोणती? जाणून घ्या शिक्षणाशिवाय यशस्वी होण्याचे पर्याय

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

दहावी नापास झालात का? काळजी करू नका. शैक्षणिक पदव्या नसतानाही करिअर घडवण्यासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत, हे जाणून घ्या. व्यवसाय, कौशल्याधारित कोर्स आणि सरकारी प्रशिक्षण यांची सविस्तर माहिती.

Advertisement

Car Plunges Into Chaliyar River: चालकाने रिव्हर्स गियर टाकला अन्...कार फेरीत चढण्याऐवजी थेट नदीत कोसळली; पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

कार फेरीवर चढत असताना चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर कार थेट पाण्यात कोसळली. ही कार कुझिक्कट्ट मुहम्मद हनीफा आणि त्यांच्या कुटुंबाची होती, जे परप्पानंगडीतील चेट्टीप्पडी येथील रहिवासी होते. गाडीत तीन मुले, तीन महिला आणि एक पुरूष होता. कार नदीत बुडाल्याने या सर्वांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू केली.

Southwest Monsoon 2025: मान्सून अंदमान, निकोबार मध्ये दाखल; भारतीय हवामान खात्याची माहिती

Dipali Nevarekar

भारतामध्ये जून- सप्टेंबर या महिन्यांमध्ये साधारणपणे वर्षभरातील 70 टक्के पाऊस पडतो. हा पाऊस देशातील शेतीसोबतच, नद्या, धरणं, तलाव, विहिरी अर्थात पाणीसाठ्यासाठी आवश्यक आहे.

Maharashtra Weather Alert: मुंबई, पुणे आणि विदर्भात गडगडाटासह अवकाळी पाऊस; IMD हवामान अंदाज; अलर्ट जारी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा कहर सुरूच असून, मुंबई, पुणे आणि विदर्भातील जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

WTC Final: ऑस्ट्रेलियानंतर दक्षिण आफ्रिकेने संघ जाहीर केला, या खेळाडूंना मिळाली संधी

Jyoti Kadam

ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही 2025 च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी संघाची घोषणा केली आहे.

Advertisement

Indian Students Dies In Car Accident In America: अमेरिकेत कार अपघातात 2 भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Bhakti Aghav

शनिवारी सकाळी झालेल्या अपघातात गाडीच्या पुढच्या सीटवर बसलेला एक प्रवासी जखमी झाला तर दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.

Sunil Gavaskar: गिल, पंत नाही तर हा खेळाडू कसोटी संघाचा कर्णधार म्हणून उत्तम; गावस्कर यांनी दिला पाठिंबा

Jyoti Kadam

निवड समिती रोहित शर्माचा उत्तराधिकारी शोधत असताना गावस्कर यांचे हे विधान आले आहे. भारत पुढील महिन्यात इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे आणि रोहितने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर नवीन कर्णधाराचा शोध सुरू आहे.

Subbanna Ayyappan Death: पद्मश्री विजेते, माजी आयसीएआर महासंचालक सुब्बान्ना अय्यप्पन यांचा मृत्यू; कावेरी नदीत आढळला मृतदेह

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

पद्मश्री पुरस्कार विजेते आणि माजी आयसीएआर महासंचालक सुब्बान्ना अय्यप्पन यांचा श्रीरंगपटनाजवळील कावेरी नदीत मृतदेह आढळला. पोलिसांना आत्महत्या असल्याचा संशय आहे.

IPL 2025: जोश हेझलवूडपासून जोस बटलरपर्यंत 'हे' खेळाडू आयपीएलच्या उर्वरित सामन्यांना मुकण्याची शक्यता; पहा परदेशी खेळाडूंची यादी

Jyoti Kadam

आयपीएल 17 मे पासून पुन्हा सुरू होत आहे. सहा ठिकाणी उर्वरित सामने खेळवले जातील. तर अंतिम सामना 3 जून रोजी होणार आहे. आयपीएल पुन्हा सुरू झाल्यानंतर अनेक परदेशी खेळाडूंची उपलब्धता अनिश्चित आहे.

Advertisement
Advertisement