ठळक बातम्या

Rohit Sharma and Virat Kohli: कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर, 2025 मध्ये रोहित आणि विराट किती एकदिवसीय सामने खेळतील? संपूर्ण वेळापत्रक येथे पाहा

Nitin Kurhe

आयपीएल 2025 च्या मध्यात, दोघांनीही एक मोठा निर्णय घेतला आणि कसोटीपासून स्वतःला दूर केले. तथापि, रोहित आणि विराट भारतासाठी एकदिवसीय सामने खेळत राहतील. या वर्षी रोहित शर्मा आणि विराट कोहली भारताकडून किती एकदिवसीय सामने खेळतील ते आम्ही तुम्हाला सांगू.

Pune Metro Accident Viral video: पुण्यातील चिंचवड येथे मेट्रो कामादरम्यान स्टील खांबाची चौकट कोसळली, अनेक वाहनांचे नुकसान

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Chinchwad Railway Station News: पुण्यातील चिंचवड रेल्वे स्थानकाजवळ मेट्रोच्या खांबाची स्टीलची चौकट कोसळून अनेक वाहनांचे नुकसान झाले. अधिकाऱ्यांनी या घटनेची आणि सुरक्षेतील त्रुटींची चौकशी सुरू केली आहे.

Sambhaji Maharaj Jayanti 2025 Wishes In Marathi: छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त Quotes, Messages, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन साजरी करा धर्मवीर शंभूराजांची जयंती!

टीम लेटेस्टली

या दिवशी लोक एकमेकांना संभाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतात आणि त्यांनी धर्मासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण काढतात. तुम्ही देखील खालील छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त Quotes, Messages, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन धर्मवीर शंभूराजांची जयंती साजरी करू शकता.

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2025 HD Images: छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त Wishes, Wallpapers, WhatsApp Status द्वारे करा शंभूराजांना त्रिवार वंदन!

टीम लेटेस्टली

यंदा बुधवारी म्हणजेच 14 मे रोजी संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी लोक मोठ्या उत्साहात शंभूराजांची जयंती साजरी करतात. तुम्ही देखील सोशल मीडियावर खालील Wishes, Wallpapers, WhatsApp Status शेअर करून शंभूराजांना त्रिवार अभिवादन करून हा दिवस खास करू शकता.

Advertisement

UPSC CSE Admit Card 2025: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 ची अ‍ॅडमीट कार्ड्स upsc.gov.in वर जारी; अशी करा डाऊनलोड

Dipali Nevarekar

यूपीएससी नागरी सेवा परीक्षा तीन टप्प्यात घेतली जाते. यामध्ये पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत फेरी असते. अंतिम गुणवत्ता यादी सर्व टप्प्यांमधील एकत्रित गुणांच्या आधारे तयार केली जाते.

Sambhaji Maharaj Jayanti 2025 Messages: संभाजी महाराज जयंतीनिमित्त Quotes, Wishes, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन साजरी करा स्वराज्य रक्षकाची जंयती!

टीम लेटेस्टली

संभाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी तुम्ही खालील Quotes, Wishes, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन शंभूराजांची जयंती साजरी करू शकता. यासाठी तुम्ही खालील ग्रीटिंग्ज, फोटो मोफत डाऊनलोड करू शकता.

Telangana मध्ये यंदा 72व्या Miss World Pageant चं आयोजन; 109 देशातील Miss World दिली Charminar ला भेट

Dipali Nevarekar

10 मे रोजी Gachibowli indoor stadium मध्ये उद्घाटन समारंभाने हैदराबादमध्ये मिस वर्ल्ड 2025 ला सुरुवात झाली.

Operation Sindoor चं यश साजरं करण्यासाठी आणि सैन्य दलाच्या शौर्याला सलाम करण्यासाठी CSMT स्थानकात आकर्षक रोषणाई (Watch Video)

Dipali Nevarekar

देशात ऑपरेशन सिंदूरचं यश साजरं केलं जात असताना मुंबई मध्ये सीएसएमटी स्ठानकाला तिरंगी रोषणाई करण्यात आली आहे.

Advertisement

National Ayurveda Day आता 23 सप्टेंबरला साजरा होणार; केंद्र सरकारची घोषणा

Dipali Nevarekar

आता आयुर्वेद दिवस समसमान दिवस आणि रात्र असणार्‍या 23 सप्टेंबर दिवशी राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा केला जाणार आहे.

नवी दिल्लीतील Pakistan High Commission मधील अधिकार्‍यांना 24 तासांत भारत सोडण्याचे Ministry of External Affairs चे आदेश

Dipali Nevarekar

Pakistan High Commission मधील अधिकार्‍यांना 24 तासांत ऑफिस रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत पावलेल्या हेमंत जोशी यांचा मुलगा ध्रुव जोशीला दहावीत 80% गुण; डॉक्टर होण्याची इच्छा

Dipali Nevarekar

22 एप्रिलला झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये हेमंत जोशी यांच्यासोबत डोंबिवली च्या अतुल मोने आणि संजय लेले यांनीही जीव गमावला आहे. महाराष्ट्र सरकार कडून पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत सार्‍यांच्याच कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर केली आहे.

Loud Music Dispute In Vasai: मोठ्या आवाजात संगीत वाजवण्यावरून जुंपला वाद, 40 वर्षीय तरुणावर हातोड्याने प्राणघातक हल्ला; 3 आरोपींवर गुन्हा दाखल

Bhakti Aghav

सुनील चौहान असे पीडित व्यक्तीचे नाव असून तो वसईतील कोळीवाडा येथील गौसिया मशिदीजवळ राहतो. त्याने शेजाऱ्यांनी कमी आवाजात संगीत वाजवण्यास सांगितले. त्यानंतर शेजाऱ्यांनी त्याला मारहाण केली.

Advertisement

PM Narendra Modi यांच्या आदमपूर हवाई तळ भेटी दरम्यानच्या फोटोत मागे S-400 Missile Defence System? पाकिस्तानचा 'तो' दावा मोदींनी खोडून काढला

Dipali Nevarekar

पाकिस्तानच्या पूर्वीच्या दाव्याच्या थेट विरोधात आहे. त्यांच्या जेएफ-१७ लढाऊ विमानाने अलिकडच्या चार दिवसांच्या लष्करी संघर्षादरम्यान एस-४०० प्रणाली नष्ट केल्याचं म्हटलं होतं.

Dog Attack In Ahmedabad: रॉटविलर कुत्र्याचा 4 महिन्यांच्या मुलीवर हल्ला; चिमुरडीचा मृत्यू, पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

हथिजन सर्कल येथील राधे रेसिडेन्सीमध्ये राहणाऱ्या प्रतीक दाभी यांची 4 महिने 17 दिवसांची मुलगी ऋषिका हिला तिची मावशी मांडीवर घेऊन बसली होती. त्याच वेळी, जवळच राहणारी एक महिला तिच्या रॉटविलर पाळीव कुत्र्याला फिरवण्यासाठी बाहेर आली. ती महिला फोनवर बोलत असताना कुत्र्याचा पट्टा तिच्या हातातून निसटला आणि कुत्र्याने चिमुरडीवर हल्ला केला.

India's Retail Inflation Rate: भारताच्या किरकोळ महागाई दरात घट; मागील 6 वर्षांच्या निच्चांकावर

Dipali Nevarekar

Ministry of Statistics and Programme Implementation कडून जारी आकडेवारीनुसार, जुलै 2019 नंतर हा year-on-year inflation चा सर्वात कमी महागाई दर आहे.

Mumbai Traffic Police Constable Jumps Into Sea To Save Woman: मुंबई वाहतूक पोलिस कॉन्स्टेबलने महिलेला वाचवण्यासाठी मारली समुद्रात उडी, पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

भिकाजी गोसावी, असं या धाडसी पोलिस कॉन्स्टेबलचे नाव आहे. ही घटना कफ परेड येथील बी.डी. सोमाणी जंक्शनजवळ घडली. पी.सी. गोसावी ड्युटीवर असताना त्यांनी एका अज्ञात महिलेला समुद्रात उडी मारताना पाहिले.

Advertisement

Indian e-passport: भारतीयांना आता मिळनार ई पासपोर्ट; जाणून घ्या या नव्या पासपोर्टचे फायदे,खास वैशिष्ट्यं आणि तुम्ही कसा काढाल ई पासपोर्ट?

Dipali Nevarekar

भारतामध्ये सुरूवातीच्या टप्प्यात नागपूर, भुवनेश्वर, जम्मू, गोवा, सिमला, रायपूर, अमृतसर, जयपूर, चैन्नई, हैदराबाद, सुरत, रांची मध्ये ई पासपोर्ट देण्यास सुरूवात झाली आहे.

Minister Vijay Shah On Sofia Qureshi: 'सिंदूर पुसणाऱ्यांचा बदला घेण्यासाठी आम्ही त्यांचीचं बहीण पाठवली...'; मंत्री विजय शाह यांची कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी

Bhakti Aghav

मंत्री विजय शाह (Vijay Shah) यांनी सोफिया कुरेशीला 'पाकिस्तानी आणि दहशतवाद्यांची बहीण' म्हटले. त्यांच्या या विधानानंतर देशातील राजकारण तापले असून, आता सामान्य नागरिकही त्यांना लक्ष्य करत आहेत आणि त्यांच्यावर टीका करत आहेत. त्यांचे हे विधान सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.

Career After 10th Fail: दहावी नापास विद्यार्थ्यांसाठी करिअरची संधी कोणती? जाणून घ्या शिक्षणाशिवाय यशस्वी होण्याचे पर्याय

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

दहावी नापास झालात का? काळजी करू नका. शैक्षणिक पदव्या नसतानाही करिअर घडवण्यासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत, हे जाणून घ्या. व्यवसाय, कौशल्याधारित कोर्स आणि सरकारी प्रशिक्षण यांची सविस्तर माहिती.

Car Plunges Into Chaliyar River: चालकाने रिव्हर्स गियर टाकला अन्...कार फेरीत चढण्याऐवजी थेट नदीत कोसळली; पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

कार फेरीवर चढत असताना चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर कार थेट पाण्यात कोसळली. ही कार कुझिक्कट्ट मुहम्मद हनीफा आणि त्यांच्या कुटुंबाची होती, जे परप्पानंगडीतील चेट्टीप्पडी येथील रहिवासी होते. गाडीत तीन मुले, तीन महिला आणि एक पुरूष होता. कार नदीत बुडाल्याने या सर्वांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू केली.

Advertisement
Advertisement