नवी दिल्लीतील Pakistan High Commission मधील अधिकार्यांना 24 तासांत भारत सोडण्याचे Ministry of External Affairs चे आदेश
Pakistan High Commission मधील अधिकार्यांना 24 तासांत ऑफिस रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नवी दिल्लीतील Pakistan High Commission मधील अधिकार्यांना 24 तासांत ऑफिस रिकामे करून भारत देश सोडण्याचे आदेश Ministry of External Affairs कडून देण्यात आले आहेत. त्यांना Persona non grata म्हणून जाहीर करण्यात आले आहे. अशा व्यक्तींंना यजमान देशाने त्यांच्या मायदेशात परत जाण्यास सांगितले जाते. विनंती केल्याप्रमाणे त्या व्यक्तीला परत बोलावले नाही तर, यजमान देश संबंधित व्यक्तीला राजनैतिक मिशनचा सदस्य म्हणून ओळखण्यास नकार देऊ शकते. नक्की वाचा: PM Modi On Operation Sindoor: 'अणुशक्तींची धमकी भारत सहन करणार नाही' म्हणत नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिले 3 मोठे इशारे.
Pakistan High Commission मधील अधिकार्यांना 24 तासांत ऑफिस रिकामे करण्याचे आदेश
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Advertisement
Advertisement
Advertisement