Operation Sindoor चं यश साजरं करण्यासाठी आणि सैन्य दलाच्या शौर्याला सलाम करण्यासाठी CSMT स्थानकात आकर्षक रोषणाई (Watch Video)

देशात ऑपरेशन सिंदूरचं यश साजरं केलं जात असताना मुंबई मध्ये सीएसएमटी स्ठानकाला तिरंगी रोषणाई करण्यात आली आहे.

CSMT illuminated in the colours of the tricolour

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला भारतीय सैन्य दलाने Operation Sindoor च्या माध्यमातून घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना संबोधित करताना ऑपरेशन सिंदूर हे भारताचे दहशतवादाविरूद्धचं धोरण असल्याचं सांगत सध्या ते स्थगित करण्यात आलं आहे. शत्रूराष्ट्राने पुन्हा भारताकडे वाकड्या नजरेनं पाहिल्यास त्यांना जसाच तसं उत्तर दिलं जाईल असं म्हटलं आहे. देशात ऑपरेशन सिंदूरचं यश साजरं केलं जात असताना मुंबई मध्ये सीएसएमटी स्ठानकाला तिरंगी रोषणाई करण्यात आली आहे.

 सीएसएमटी स्ठानकाला तिरंगी रोषणाई

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement