National Ayurveda Day आता 23 सप्टेंबरला साजरा होणार; केंद्र सरकारची घोषणा

आता आयुर्वेद दिवस समसमान दिवस आणि रात्र असणार्‍या 23 सप्टेंबर दिवशी राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा केला जाणार आहे.

National Ayurveda Day (File Image)

National Ayurveda Day आता दरवर्षी धनतेरस ऐवजी 23 सप्टेंबरला साजरा होणार असल्याची घोषणा आज भारत सरकार कडून करण्यात आली आहे. दिवाळीच्या दिवसांमध्ये कार्तिक महिन्यातील त्रयोदशीला आयुर्वेदाची देवता धन्वंतरीचा जन्मदिन आयुर्वेद दिन म्हणून साजरा केला होता पण दरवर्षी या दिवसाची तारीख बदलत असल्याने आता आयुर्वेद दिवस समसमान दिवस आणि रात्र असणार्‍या 23 सप्टेंबर दिवशी राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा केला जाणार आहे.

23 सप्टेंबर दिवशी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement