ठळक बातम्या
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
Dipali Nevarekarकर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी मध्य प्रदेशचे मंत्री कुंवर विजय शाह यांना यांच्या विरोधात मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रमुख जितू पटवारी यांनी FIR दाखल केली आहे.
Child Care and Alimony: अपत्यसंगोपनासाठी नोकरी सोडणारी महिला पोटगीस पात्र: दिल्ली उच्च न्यायालय
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेVoluntary Unemployment: दिल्ली उच्च न्यायालयाने असा निर्णय दिला आहे की, ज्या महिलेने तिच्या मुलाची काळजी घेण्यासाठी नोकरी सोडली आहे तिला पोटगी मिळण्याचा अधिकार आहे. तिची कमाई करण्याची क्षमता तिच्या काळजी घेण्याच्या जबाबदाऱ्यांना मागे टाकू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
Tesla Eyes Satara Land For EV Assembly Hub: महाराष्ट्रातील साताऱ्यात सुरु होणार टेस्लाचे नवे ईव्ही असेंब्ली हब? Elon Musk शोधत आहेत जिल्ह्यात जागा, एप्रिल 2026 मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याची योजना
Prashant Joshiटेस्ला सातारा जिल्ह्यात सुमारे 100 एकर जागा शोधत आहे, जी पुणे-बेंगलुरू महामार्गालगत असावी. सातारा जिल्हा मुंबई आणि गोवा बंदरांशी तसेच रस्ते आणि रेल्वे नेटवर्कशी उत्तम प्रकारे जोडलेला आहे, ज्यामुळे वाहनांचे सुटे भाग आयात करणे आणि तयार वाहने वितरित करणे सोपे होईल.
Operation Keller: 'ऑपरेशन सिंदूर' नंतर आता भारतीय लष्कराचं 'ऑपरेशन केलर' कशासाठी? पहा काय साधलं
Dipali Nevarekarऑपरेशन केलर हे जम्मू आणि काश्मीरमधील शोपियां येथील शुक्रू केलर भागात भारतीय सैन्याने सुरू केलेली “search and destroy” मोहीम होती.
Interfaith & Intercaste Marriages: आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाहांसाठी राज्य सरकारने जारी केली एसओपी; जोडप्यांना मिळणार ‘सुरक्षागृह’ सुविधा
टीम लेटेस्टलीजोडप्यामधील दोघेही प्रौढ असल्याचे निश्चित झाले तर, सामान्यतः एक महिन्यासाठी त्यांना सुरक्षित घर मिळू शकते. परंतु कमीत कमी खर्चात या घराचा कालावधी सहा महिन्यांपर्यंत वाढवता येईल. विनंतीनुसार पोलीस संरक्षण दिले जाते.
IPL 2025: 17 मे पासून आयपीएलला पुन्हा होणार सुरुवात, कधी, कुठे आणि किती वाजता सुरू होणार सामना? एका क्लिकवर घ्या जाणून
टीम लेटेस्टलीआयपीएल दरम्यान होणाऱ्या हंगामासाठी बीसीसीआयने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, पुढील सामना 17 मे रोजी खेळवला जाईल. यानंतर, 18 मे रोजी म्हणजेच रविवारी दोन सामने निश्चितपणे खेळवले जाणार आहेत.
Indian Hospitality Industry: भू-राजकीय अनिश्चितता असूनही विस्तारला भारतीय आतिथ्य उद्योग; पुढच्या दोन वर्षात अनेक संधी, वाचा सविस्तर
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेभू-राजकीय अनिश्चितता असूनही, देशांतर्गत पर्यटन, परदेशी आवक आणि MICE ची वाढ यामुळे FY2027 पर्यंत भारताच्या हॉस्पिटॅलिटी उद्योगाचा महसूल ₹1.1 ट्रिलियन ओलांडण्याचा अंदाज आहे.
Maharashtra Weather Updates: पुढील पाच दिवस मध्यम ते तीव्र मेघगर्जनेसह जोरदार वारे, पावसाचा अंदाज; पहा आयएमडीचा हवामान अंदाज
Dipali Nevarekarराज्यांत अनेक भागांमध्ये मागील 4 दिवसांपासून पाऊस बरसत आहे. ढगाळ हवामानामुळे उष्णताही कमी झाल्याचं दिसत आहे. पावसामुळे शेतकऱ्यांची मशागतीची कामे मात्र खोळंबल्याचं चित्र आहे. काही ठिकाणी पिकांनाही फटका बसला आहे.
Mumbai Metro 9 Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला दहिसर (पूर्व) ते मीरा-भाईंदरला जोडणाऱ्या मुंबई मेट्रो-9 च्या ट्रायल रनला हिरवा झेंडा; जाणून घ्या कधी सुरु होणार
Prashant Joshiमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) नुसार, या मार्गावरील बांधकाम जवळजवळ 85 टक्के पूर्ण झाले आहे. काही विभागांमध्ये प्रलंबित कामांमुळे, हे काम दोन टप्प्यात पूर्ण होईल.
कसोटीतून निवृत्त झाल्यानंतरही Rohit Sharma आणि Virat Kohli यांचा A+ ग्रेड करार राहणार कायम, बीसीसीआयच्या सचिवांनी केली पुष्टी
Nitin Kurheबीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी एएनआयला पुष्टी दिली की कोहली आणि शर्मा दोघेही टी-20 आणि कसोटी या दोन फॉरमॅटला निरोप देऊनही ए+ ग्रेडच्या सर्व सुविधांचा आनंद घेत राहतील.
Aradhya Suicide Case: हेड कॉन्स्टेबलच्या 14 वर्षीय मुलाची आत्महत्या; वडिलांच्या मित्राकडून छळ झाल्याचा आरोप; Lucknow येथील घटना
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेआराध्या नावाच्या 14 वर्षीय मुलाने आलमबाग पोलिस स्टेशनच्या आवारात आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे मुलाच्या वडिलांच्या मित्रांनी त्याचा छळ केल्याचा आरोप आहे.
IPL 2025: आरसीबी विरुद्ध केकेआर सामन्यात चाहते आरसीबीची जर्सी का घालणार नाहीत? जाणून घ्या काय आहे कारण
Nitin Kurheकोहलीने भारताला केवळ ऐतिहासिक कसोटी विजय मिळवून दिला नाही तर नवीन पिढीतील तरुणांमध्ये कसोटी क्रिकेट पुन्हा लोकप्रिय केले. कोहलीच्या या निर्णयानंतर, आरसीबी चाहत्यांनी त्याचा सन्मान करण्यासाठी एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.
Gold Rate Today: सोन्याच्या दरांमध्ये आज पुन्हा घसरण; पहा आजचे सोन्या-चांदीचे दर
Dipali Nevarekar22 एप्रिल रोजी सोन्याचा दर 1 लाखाच्या टप्प्यापार पोहोचला होता. त्यामुळे सोन्याच्या दरात आता तोळ्यामागे 20 दिवसांमध्ये सुमारे 5500 रुपयांची घसरण झाली आहे.
IPL सुरु होताच 'या' दोन्ही संघांवर टांगती तलवार, 1 सामना गमावल्यानंतर प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणे निश्चित
Nitin Kurheआयपीएल 2025 17 मे पासून पुन्हा सुरू होणार आहे. पहिल्या सामन्यात आरसीबी आणि केकेआर यांच्यात सामना होईल. आता आयपीएल 2025 चा अंतिम सामना 3 जून रोजी होणार आहे. आता इतर 2 संघांसाठी 'करो या मरो' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एका सामन्यातील पराभवामुळे, आयपीएल 2025 मधील या संघांचा प्रवास संपुष्टात येईल.
Sankashti Chaturthi May 2025: 16 मे दिवशी संकष्टी चतुर्थी; जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ
Dipali Nevarekar16 मे हा शुक्रवारचा दिवस आहे. त्या दिवशी घरात गणेश मूर्तीचं विशेष पूजन केलं जातं. बाप्पाला दूर्वा, जास्वंदचं फूल अर्पण केलं जातं.
Katraj Dairy Milk Price Hike: कात्रज डेअरी दूध दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेMilk Cost May 2025: खरेदी आणि वाहतूक खर्च वाढल्यामुळे कात्रज डेअरीने १२ मे पासून दुधाच्या किमतीत प्रति लिटर 2 रूपयांची वाढ केली आहे. फुल क्रीम दुधाची किंमत आता पुण्यात ₹74/लिटर झाली आहे.
Lightning Safety Tips: गडगडाटी वादळात वीज कोसळण्याची भीती; स्वत:च्या सुरक्षेसाठी खास टीप्स
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेविजांसह वादळ आणि वादळी वारे धोकादायक असू शकतात. तीव्र हवामानात स्वतःचे आणि तुमच्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी वीज सुरक्षा टिप्स आणि खबरदारीचे पर्याय जाणून घ्या.
पाकिस्तान पाठोपाठ आता चीनी वृत्तपत्रातून खोटी वृत्त पसरवणार्या 'Global Times' वर भारताचा डिजिटल स्ट्राईक; X Account बंद
Dipali Nevarekarअनेक पाकिस्तान समर्थक खाती चुकीची माहिती पसरवत आहेत आणि संवेदनशील भू-राजकीय घडामोडींदरम्यान पत्रकारितेच्या नैतिकतेचे आणि जबाबदारीचे गंभीर उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.
मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी निवासस्थानी Rohit Sharma ची घेतली भेट, कसोटी निवृत्तीनंतर दिल्या खास शुभेच्छा
Nitin Kurheमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा यांची त्यांच्या अधिकृत निवासस्थानी 'वर्षा' येथे भेट घेतली. ही भेट रोहित शर्माच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीनंतर झाली, ज्यामध्ये फडणवीस यांनी त्यांच्या कसोटी कारकिर्दीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
IND vs ENG Test Series 2025: इंग्लंडमध्ये फक्त 'या' 3 भारतीया खेळाडूंना केला आहे महान पराक्रम, आता कोण रचणार इतिहास?
Nitin Kurheरोहितने 7 मे रोजी कसोटीला निरोप दिला, तर विराटने 12 मे रोजी निवृत्तीची घोषणा केली. रोहित आणि विराटच्या निवृत्तीनंतर, 20 जूनपासून सुरू होणाऱ्या इंग्लंड दौऱ्याच्या रूपात टीम इंडियासमोर मोठे आव्हान आहे. या दौऱ्यात टीम इंडिया 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.