ठळक बातम्या
Gold Rate Today: सोन्याच्या दरांमध्ये आज पुन्हा घसरण; पहा आजचे सोन्या-चांदीचे दर
Dipali Nevarekar22 एप्रिल रोजी सोन्याचा दर 1 लाखाच्या टप्प्यापार पोहोचला होता. त्यामुळे सोन्याच्या दरात आता तोळ्यामागे 20 दिवसांमध्ये सुमारे 5500 रुपयांची घसरण झाली आहे.
IPL सुरु होताच 'या' दोन्ही संघांवर टांगती तलवार, 1 सामना गमावल्यानंतर प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणे निश्चित
Nitin Kurheआयपीएल 2025 17 मे पासून पुन्हा सुरू होणार आहे. पहिल्या सामन्यात आरसीबी आणि केकेआर यांच्यात सामना होईल. आता आयपीएल 2025 चा अंतिम सामना 3 जून रोजी होणार आहे. आता इतर 2 संघांसाठी 'करो या मरो' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एका सामन्यातील पराभवामुळे, आयपीएल 2025 मधील या संघांचा प्रवास संपुष्टात येईल.
Sankashti Chaturthi May 2025: 16 मे दिवशी संकष्टी चतुर्थी; जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ
Dipali Nevarekar16 मे हा शुक्रवारचा दिवस आहे. त्या दिवशी घरात गणेश मूर्तीचं विशेष पूजन केलं जातं. बाप्पाला दूर्वा, जास्वंदचं फूल अर्पण केलं जातं.
Katraj Dairy Milk Price Hike: कात्रज डेअरी दूध दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेMilk Cost May 2025: खरेदी आणि वाहतूक खर्च वाढल्यामुळे कात्रज डेअरीने १२ मे पासून दुधाच्या किमतीत प्रति लिटर 2 रूपयांची वाढ केली आहे. फुल क्रीम दुधाची किंमत आता पुण्यात ₹74/लिटर झाली आहे.
Lightning Safety Tips: गडगडाटी वादळात वीज कोसळण्याची भीती; स्वत:च्या सुरक्षेसाठी खास टीप्स
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेविजांसह वादळ आणि वादळी वारे धोकादायक असू शकतात. तीव्र हवामानात स्वतःचे आणि तुमच्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी वीज सुरक्षा टिप्स आणि खबरदारीचे पर्याय जाणून घ्या.
पाकिस्तान पाठोपाठ आता चीनी वृत्तपत्रातून खोटी वृत्त पसरवणार्या 'Global Times' वर भारताचा डिजिटल स्ट्राईक; X Account बंद
Dipali Nevarekarअनेक पाकिस्तान समर्थक खाती चुकीची माहिती पसरवत आहेत आणि संवेदनशील भू-राजकीय घडामोडींदरम्यान पत्रकारितेच्या नैतिकतेचे आणि जबाबदारीचे गंभीर उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.
मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी निवासस्थानी Rohit Sharma ची घेतली भेट, कसोटी निवृत्तीनंतर दिल्या खास शुभेच्छा
Nitin Kurheमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा यांची त्यांच्या अधिकृत निवासस्थानी 'वर्षा' येथे भेट घेतली. ही भेट रोहित शर्माच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीनंतर झाली, ज्यामध्ये फडणवीस यांनी त्यांच्या कसोटी कारकिर्दीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
IND vs ENG Test Series 2025: इंग्लंडमध्ये फक्त 'या' 3 भारतीया खेळाडूंना केला आहे महान पराक्रम, आता कोण रचणार इतिहास?
Nitin Kurheरोहितने 7 मे रोजी कसोटीला निरोप दिला, तर विराटने 12 मे रोजी निवृत्तीची घोषणा केली. रोहित आणि विराटच्या निवृत्तीनंतर, 20 जूनपासून सुरू होणाऱ्या इंग्लंड दौऱ्याच्या रूपात टीम इंडियासमोर मोठे आव्हान आहे. या दौऱ्यात टीम इंडिया 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेPune Crime News: गँगस्टर गजा मारणेला पोलिस व्हॅनमध्ये मटण बिर्याणी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी पाच कर्मचाऱ्यांना निलंबित केले. त्यांची येरवडा येथून सांगली कारागृहात बदली होत असताना ही घटना घडली.
Global Gold Prices: जागतिक सोने दर महागाईस पूरक; भारताचा CPI April 2025 काय सांगतो?
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेGold Price Impact on Inflation: भारताचा किरकोळ महागाई एप्रिल 2025 मध्ये 3.16% पर्यंत घसरला आहे. जो सहा वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. वाढत्या जागतिक सोन्याच्या किमती आणि टॅरिफ तणावामुळे भविष्यातील सीपीआय वर जाऊ शकतो, असा इशारा युनियन बँक ऑफ इंडियाच्या अहवालात देण्यात आला आहे.
Horoscope Today राशीभविष्य, बुधवार 14 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
टीम लेटेस्टलीआजचे राशीभविष्य, बुधवार 14 मे 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
Domino’s Delivery Boy Harassed: मराठी बोलण्यासाठी आग्रह, डॉमिनोज डिलिव्हरी बॉयचा कथीत छळ झाल्याचा दावा; व्हिडिओ व्हायरल
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेDomino’s Viral Video: मुंबईतील भांडुप भागात एका डॉमिनोजच्या डिलिव्हरी एजंटला एका जोडप्याने मराठीत न बोलल्याने त्रास दिल्याचा आरोप आहे. या घटनेबाबत एजंटने लिहीलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली, त्यामुळे उलटसुलट प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत.
IPL 2025: मोठ्या संघाना बसणार फटका! उर्वरित आयपीएल सामन्यासाठी 'या' देशातील खेळाडूंना भारतात येणे कठीण
टीम लेटेस्टलीआयपीएल 2025 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील एकूण 20 खेळाडू सहभागी होत आहेत. यापैकी 8 खेळाडूंची दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघात निवड झाली आहे, जी 3 जूनपासून होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद 2025 च्या अंतिम फेरीत सहभागी होईल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना लक्षात घेऊन, क्रिकेट दक्षिण आफ्रिकेला त्यांचे खेळाडू 26 मे पर्यंत परतायचे आहेत.
Rohit Sharma and Virat Kohli: कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर, 2025 मध्ये रोहित आणि विराट किती एकदिवसीय सामने खेळतील? संपूर्ण वेळापत्रक येथे पाहा
Nitin Kurheआयपीएल 2025 च्या मध्यात, दोघांनीही एक मोठा निर्णय घेतला आणि कसोटीपासून स्वतःला दूर केले. तथापि, रोहित आणि विराट भारतासाठी एकदिवसीय सामने खेळत राहतील. या वर्षी रोहित शर्मा आणि विराट कोहली भारताकडून किती एकदिवसीय सामने खेळतील ते आम्ही तुम्हाला सांगू.
Pune Metro Accident Viral video: पुण्यातील चिंचवड येथे मेट्रो कामादरम्यान स्टील खांबाची चौकट कोसळली, अनेक वाहनांचे नुकसान
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेChinchwad Railway Station News: पुण्यातील चिंचवड रेल्वे स्थानकाजवळ मेट्रोच्या खांबाची स्टीलची चौकट कोसळून अनेक वाहनांचे नुकसान झाले. अधिकाऱ्यांनी या घटनेची आणि सुरक्षेतील त्रुटींची चौकशी सुरू केली आहे.
Sambhaji Maharaj Jayanti 2025 Wishes In Marathi: छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त Quotes, Messages, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन साजरी करा धर्मवीर शंभूराजांची जयंती!
टीम लेटेस्टलीया दिवशी लोक एकमेकांना संभाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतात आणि त्यांनी धर्मासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण काढतात. तुम्ही देखील खालील छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त Quotes, Messages, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन धर्मवीर शंभूराजांची जयंती साजरी करू शकता.
Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2025 HD Images: छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त Wishes, Wallpapers, WhatsApp Status द्वारे करा शंभूराजांना त्रिवार वंदन!
टीम लेटेस्टलीयंदा बुधवारी म्हणजेच 14 मे रोजी संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी लोक मोठ्या उत्साहात शंभूराजांची जयंती साजरी करतात. तुम्ही देखील सोशल मीडियावर खालील Wishes, Wallpapers, WhatsApp Status शेअर करून शंभूराजांना त्रिवार अभिवादन करून हा दिवस खास करू शकता.
UPSC CSE Admit Card 2025: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 ची अॅडमीट कार्ड्स upsc.gov.in वर जारी; अशी करा डाऊनलोड
Dipali Nevarekarयूपीएससी नागरी सेवा परीक्षा तीन टप्प्यात घेतली जाते. यामध्ये पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत फेरी असते. अंतिम गुणवत्ता यादी सर्व टप्प्यांमधील एकत्रित गुणांच्या आधारे तयार केली जाते.
Sambhaji Maharaj Jayanti 2025 Messages: संभाजी महाराज जयंतीनिमित्त Quotes, Wishes, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन साजरी करा स्वराज्य रक्षकाची जंयती!
टीम लेटेस्टलीसंभाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी तुम्ही खालील Quotes, Wishes, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन शंभूराजांची जयंती साजरी करू शकता. यासाठी तुम्ही खालील ग्रीटिंग्ज, फोटो मोफत डाऊनलोड करू शकता.
Telangana मध्ये यंदा 72व्या Miss World Pageant चं आयोजन; 109 देशातील Miss World दिली Charminar ला भेट
Dipali Nevarekar10 मे रोजी Gachibowli indoor stadium मध्ये उद्घाटन समारंभाने हैदराबादमध्ये मिस वर्ल्ड 2025 ला सुरुवात झाली.