ठळक बातम्या

UPSC Calendar 2026 Out: यूपीएससी पूर्व, मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर; इथे पहा वेळापत्रक

Dipali Nevarekar

भारतीय संरक्षण दलात लष्करात लेफ्टनंट, नौदलात सब-लेफ्टनंट पद किंवा हवाई दलात फ्लाइंग ऑफिसर म्हणून उमेदवारांची भरती करण्यासाठी एनडीए परीक्षा घेतली जाते.

Apple Company Plants in India: डोनाल्ड ट्रम्प यांचा Tim Cook यांनी भारतात कारखाने उभारण्यावर आक्षेप; म्हणाले- 'भारत स्वतःची काळजी घेऊ शकतो' (Video)

Prashant Joshi

डोनाल्ड ट्रम्प यांनी दोहा येथील परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, त्यांनी टिम कूक यांच्याशी नुकतीच चर्चा केली आणि भारतात अ‍ॅपलचे कारखाने उभारण्याच्या योजनेवर आक्षेप घेतला.

NEET MDS 2025 Results Declared: NBEMS कडून NEET MDS चा निकाल natboard.edu.in वर जाहीर; पहा कसं पहाल स्कोअरकार्ड

Dipali Nevarekar

अखिल भारतीय 50% कोट्यासाठी अंतिम गुणवत्ता यादी स्वतंत्रपणे प्रकाशित केली जाईल, तर राज्य आणि केंद्रशासित प्रदेश अधिकारी पात्रता आणि आरक्षण निकषांवर आधारित त्यांची गुणवत्ता यादी तयार करतील.

India-US Trade Deal: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांच्याकडून भारत-अमेरिका मध्ये जवळजवळ 'शून्य' टॅरिफ कराराच्या ऑफरचा दावा

Dipali Nevarekar

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी अ‍ॅपलचे सीईओ Tim Cook यांना भारतात अधिक उत्पादन सुविधा उभारण्याची त्यांची योजना सोडून देण्यास आणि त्याऐवजी अमेरिकेत अ‍ॅपलचे प्लांट बांधण्यावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले असल्याचेही समोर आले आहे.

Advertisement

Nashik Crime: बायकोसोबत WhatsApp डीपी ठेवला, मैत्रिणीने नवऱ्याचा जीवच घेतला; नाशिक येथील धक्कादायक प्रकार

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

व्हॉट्सॲप प्रोफाईल फोटोवरून झालेल्या वादातून एका महिलेने एका पुरुषाची हत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये आहे.

BMC Eco-friendly Ganeshotsav 2025: पर्यावरणपूरक मूर्तीसाठी मुंबई महापालिका फुकट पुरवणार शाडूची माती

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

गणपती उत्सव (Ganeshotsav 2025) सुरु होण्यास अद्याप बराच अवकाश आहे. असे असले तरी, गणेशोत्सव (Ganeshotsav) काळात होणारे प्रदुषण टाळण्यासाठी आणि गणेशमुर्तीसोबत घडणारे असंस्कृत प्रसंग टाळण्यासाठी बृहनमुंबई महानगरपालिका आतापासूनच कामाला लागली आहे.

Pune Fire: धायरी येथील डीएसके चौकात इलेक्ट्रिक स्कूटरने घेतला पेट; अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात (Photo and Video)

Jyoti Kadam

पुण्यातील धायरी येथील, डीएसके चौकात इलेक्ट्रिक स्कूटरने पेट घेतल्याची घटना घडली. व्हायरल क्लिपमध्ये दुचाकीमधून धूर येत असताना अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणल्याचे दिसत आहे.

Nuclear Leak at Kirana Hills? भारताच्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानच्या किराणा हिल्समध्ये अणुगळती झाल्याचा दावा; IAEA ने दिले स्पष्टीकरण

Prashant Joshi

भारताच्या हल्ल्यांनंतर, सोशल मीडियावर काही छायाचित्रे आणि व्हिडिओ प्रसारित झाले, ज्यात किराना हिल्समधून धूर निघत असल्याचे दिसले. काहींनी दावा केला की, भारताने क्षेपणास्त्राने किराना हिल्समधील अणु सुविधांवर हल्ला केला, ज्यामुळे किरणोत्सर्गाची गळती झाली.

Advertisement

Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)

Jyoti Kadam

अभिनेता श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या आगामी 'कपकपी' चित्रपटाचा ट्रेलर आता अधिकृतपणे प्रदर्शित झाला आहे.

Poonch मध्ये शेलिंग दरम्यान नुकसान झालेल्या घरांना लष्कराकडून मदतीचा हात; दारोदारी जाऊन अन्नपदार्थांचे वाटप (Watch Video)

Dipali Nevarekar

लष्करातील जवान सध्या पुंछ मध्ये घरा घरात जाऊन रेशन, औषध आणि अन्य साम्रगीचं वाटप करत आहेत.

Urban Children vs Rural Kids Allergies: ग्रामीण की शहरी? कोणत्या मुलांमध्ये अॅलर्जी संसर्गाचे प्रमाण अधिक? काय सांगतो अभ्यास?

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

रोचेस्टर युनिव्हर्सिटीच्या नवीन संशोधनातून असे दिसून आले आहे की एक अद्वितीय प्रकारचे रोगप्रतिकारक पेशी त्यांच्या ग्रामीण भागांपेक्षा शहरी मुलांमध्ये अधिक ऍलर्जी का विकसित होते हे स्पष्ट करते.

Dress Code in Mahalaxmi And Jyotiba Temples: कोल्हापूरची महालक्ष्मी आणि ज्योतिबा मंदिरांमध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू; ठिकाणांची पवित्रता आणि सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने घेतला निर्णय

Prashant Joshi

कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराला दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते, आणि ते शक्तीपीठांपैकी एक आहे, तर ज्योतिबा मंदिर हे ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांच्या त्रिदेवांचे एकत्रित स्वरूप मानले जाते. या दोन्ही मंदिरांना लाखो भाविक भेट देतात, आणि त्यामुळे मंदिरांचे सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisement

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक Gautam Gambhir याने घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन; पत्नी नताशा जैन देखील उपस्थित (Video)

Jyoti Kadam

भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी त्यांची पत्नी नताशा जैन यांच्यासह मुंबईतील सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेतले.

Mumbai Cyber Fraud Case: सायबर फ्रॉडसाठी 'लडकी बहिण' योजनेच्या नावाखाली बनावट बँक खाती उघडली; जुहू पोलिसांनी केली तिघांना अटक

Dipali Nevarekar

विलेपार्ले येथील नेहरू नगर झोपडपट्टीत राहणाऱ्या एका कामगाराने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला.

Indian Premier League 2025: पंजाबविरूद्ध सामन्यापूर्वी संजू सॅमसनचा प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या देखरेखीत सराव (Video)

Jyoti Kadam

इंडियन प्रीमियर लीग 2025 पुन्हा सुरू होण्यापूर्वी, राजस्थान रॉयल्सने जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर सराव सुरू केला आहे. संघाचा कर्णधार संजू सॅमसन नेटमध्ये सराव करताना व्हिडीओ समोर आला आहे.

Domino's Pizza Delivery Boy Marathi Row: 'मराठी नाही बोलत तर पैसे नाही' च्या मुंबईतील त्या वायरल व्हिडिओमागील खरं आलं समोर; पिझ्झा डिलिव्हरी बॉय ने मनसे कार्यालयात मागितली माफी

Dipali Nevarekar

डिलिव्हरी बॉय ने हे देखील स्पष्ट केले आहे की या व्हिडिओमधील महिला-पुरूष हे जोडपे नाहीत. ते आई आणि मुलगा आहेत. डिलिव्हरी बॉयने तो मराठी शिकेल आणि बोलेलही असे म्हटलं आहे.

Advertisement

Mexican Tiktoker Shot Dead: टिकटॉक लाईव्ह दरम्यान 23 वर्षीय इन्फ्लुएंसरवर गोळीबार; 3 गोळ्या लागल्याने मृत्यू

Jyoti Kadam

कॅमेऱ्यात कैद झालेल्या व्हिडीओत एकदा नव्हे तर तीनदा गोळीबार झाल्याचे दिसते. ती ज्या टेबलवर होती. तो संपूर्ण परिसर रक्ताने माखलेला होता.

1xBet च्या भारतातील ॲक्टिव्ह प्लेअर्स मध्ये 68% वाढ; पोर्टफोलिओ विस्तार, आक्रमक मार्केटिंग चा फायदा

टीम लेटेस्टली

1xBet च्या यशामागे नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या हिट्स कारणीभूत आहेत ज्या भारतात झपाट्याने लोकप्रिय झाल्या आहेत ज्यात क्रॅश गेम्स आणि नवीन पार्टनर्सचे डायनामिक्स स्लॉट समाविष्ट आहेत.

Baner Sex Racket: बाणेर परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; पुणे पोलिसांकडून रॅकेटचा पर्दाफाश

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

पुणे येथील बाणेर परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्याव्यवसायाच्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. PITA आणि भारतीय न्याय संहिता अंतर्गत स्पा व्यवस्थापक आणि इतरांना अटक करण्यात आली. संबंधित मालमत्ताधारकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

Nashik Bus Accident: नाशिक मध्ये सलग दुसर्‍या दिवशी सिटी लिंक बसचा अपघात; बस चालक गंभीर जखमी

Dipali Nevarekar

नाशिक मध्ये सिटी लिंक बसच्या अपघातांमुळे आता चालकांच्या फीटनेस आणि प्रवाशांच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Advertisement