Karauli Shocker: राजस्थानमध्ये गुंडांच्या टोळीचा विद्यार्थ्यावर हल्ला; लायब्ररीमध्ये बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल (Video)
करौलीतील वर्धमान नगर येथील लायब्ररीमध्ये हाणामारीची घटना घडली. जिथे विद्यार्थी अभ्यास करत असताना त्याच्यावर गुंडांच्या टोळीने क्रूरपणे हल्ला केला.
Karauli Shocker: करौलीतील वर्धमान नगर येथील गुरुकृपा लायब्ररीमध्ये हाणामारीची घटना घडली. जिथे तरुण शर्मा नावाचा विद्यार्थी अभ्यास करत असताना त्याच्यावर क्रूरपणे हल्ला केला गेला. 16मे रोजीही घटना घडली. सचिन गुर्जर असे आरोपीचे नाव आहे. त्याने त्यांच्या साथीदारांच्या मदतीने तरुण आणि दुसऱ्या विद्यार्थ्यावर हल्ला केला. कोणत्याही कारणाशिवाय हिंसक हल्ला केल्याचे लायब्ररीमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे. गंभीर जखमी तरुणला सरकारी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तरुण नियमितपणे अभ्यासासाठी लायब्ररीत येत असे त्याचे वडील रविकांत शर्मा यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिस सध्या तपास करत आहेत.
राजस्थानमध्ये गुंडांच्या टोळीचा विद्यार्थ्यावर हल्ला
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Domino’s Delivery Boy Harassed: मराठी बोलण्यासाठी आग्रह, डॉमिनोज डिलिव्हरी बॉयचा कथीत छळ झाल्याचा दावा; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement