DC vs GT, IPL 2025 60th Match Live Scorecard: केएल राहुलचे शतक, दिल्लीने गुजरातसमोर ठेवले 200 धावांचे लक्ष्य
गुजरात टायटन्स संघ सध्या 16 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. तर, दिल्ली कॅपिटल्स संघ 13 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघांना आजचा सामना म्हत्वाचा आहे. दरम्यान, गुजरातने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने गुजरातसमोर 200 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
Delhi Capitals vs Gujarat Titans, 60th Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 60 वा सामना आज म्हणजेच 18 मे रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स (DC vs GT) यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जात आहे. या हंगामात आतापर्यंत दोन्ही संघांनी मैदानावर उत्कृष्ट कामगिरी केली आहे. शुभमन गिल या हंगामात गुजरात टायटन्सचे नेतृत्व करत आहे. तर, दिल्ली कॅपिटल्सची कमान अक्षर पटेलच्या खांद्यावर आहे. गुजरात टायटन्स संघ सध्या 16 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. तर, दिल्ली कॅपिटल्स संघ 13 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघांना आजचा सामना म्हत्वाचा आहे. दरम्यान, गुजरातने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने गुजरातसमोर 200 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
Tags
2025 Indian Premier League
2025 IPL
2025 Tata Indian Premier League
2025 Tata IPL
Arun Jaitley Stadium
Arun Jaitley Stadium Pitch Report
Arun Jaitley Stadium Weather
Axar Patel
DC vs GT Live Score
DC vs GT Live Score Update
DC vs GT Live Toss Update
DC vs GT Pitch Report
Delhi
Delhi Capitals
Delhi Capitals vs Gujarat Titans
Delhi Capitals vs Gujarat Titans Live Match Scorecard
Delhi Capitals vs Gujarat Titans Live Score
Delhi Capitals vs Gujarat Titans Live Scorecard Update
Delhi Capitals vs Gujarat Titans Live Streaming
Delhi Capitals vs Gujarat Titans Stats
Delhi pitch report
Delhi Weather
Delhi Weather Report
Delhi Weather Update
Gujarat Titans
indian premier league
Indian Premier League 2025
IPL
IPL 2025
Shubman Gill
Tata 2025 IPL
Tata Indian Premier League
Tata Indian Premier League 2025
Tata IPL
Where To Watch Delhi Capitals vs Gujarat Titans
अक्षर पटेल
अरुण जेटली स्टेडियम
आयपीएल
आयपीएल २०२५
इंडियन प्रीमियर लीग
गुजरात टायटन्स
टाटा २०२५ आयपीएल
टाटा आयपीएल
टाटा इंडियन प्रीमियर लीग
दिल्ली
दिल्ली कॅपिटल्स
दिल्ली पिच रिपोर्ट
दिल्ली वेदर
दिल्ली वेदर अपडेट
दिल्ली वेदर रिपोर्ट
शुभमन गिल
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Advertisement
Advertisement
Advertisement