Lashkar-E-Taiba Terrorist Razaullah Nizamani Killed: पाकिस्तानातील सिंधमध्ये लष्कर कमांडर दहशतवादी सैफुल्लाह ठार
सैफुल्ला नेपाळमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या संपूर्ण दहशतवादी मॉड्यूलचे व्यवस्थापन करत असे. सैफुल्लाहचे मुख्य काम लष्कराच्या दहशतवादी कारवायांसाठी कॅडर आणि आर्थिक मदत पुरवणे होते.
Lashkar-E-Taiba Terrorist Razaullah Nizamani Killed: पाकिस्तानातील सिंधमध्ये लष्कर-ए-तोयबाचा कमांडर आणि एक टॉप दहशतवादी सैफुल्लाह मारला गेला आहे. सैफुल्लाह हे दहशतीचे दुसरे नाव असून सैफुल्ला उर्फ विनोद कुमार उर्फ मोहम्मद सलीम उर्फ खालिद उर्फ वनियाल उर्फ वाजिद उर्फ सलीम भाई अशी अनेक नावे आहेत. सैफुल्ला नेपाळमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या संपूर्ण दहशतवादी मॉड्यूलचे व्यवस्थापन करत असे. सैफुल्लाहचे मुख्य काम लष्कराच्या दहशतवादी कारवायांसाठी कॅडर आणि आर्थिक मदत पुरवणे होते.
लष्कर कमांडर दहशतवादी सैफुल्लाह ठार -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Engineer Killed in Hit-and-run Over Cigarette Dispute: धक्कादायक! सिगारेट आणण्यास नकार दिल्याने 29 वर्षीय टेक इंजिनिअरची कारने चिरडून हत्या
Jammu and Kashmir Encounter: सुरक्षा दल आमि दहशतवादी यांच्यात जम्मू-कश्मीरमधील त्राल येथे चकमक
Pakistani Flags on E-commerce Platform: ॲमेझॉन, फ्लिपकार्टसह इतर दोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विकले जात होते पाकिस्तानी ध्वज आणि संबंधित वस्तू; CCPA ने पाठवली नोटीस
Operation Keller: 'ऑपरेशन सिंदूर' नंतर आता भारतीय लष्कराचं 'ऑपरेशन केलर' कशासाठी? पहा काय साधलं
Advertisement
Advertisement
Advertisement