ठळक बातम्या
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Jyoti Kadamअभिनेता श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या आगामी 'कपकपी' चित्रपटाचा ट्रेलर आता अधिकृतपणे प्रदर्शित झाला आहे.
Poonch मध्ये शेलिंग दरम्यान नुकसान झालेल्या घरांना लष्कराकडून मदतीचा हात; दारोदारी जाऊन अन्नपदार्थांचे वाटप (Watch Video)
Dipali Nevarekarलष्करातील जवान सध्या पुंछ मध्ये घरा घरात जाऊन रेशन, औषध आणि अन्य साम्रगीचं वाटप करत आहेत.
Urban Children vs Rural Kids Allergies: ग्रामीण की शहरी? कोणत्या मुलांमध्ये अॅलर्जी संसर्गाचे प्रमाण अधिक? काय सांगतो अभ्यास?
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेरोचेस्टर युनिव्हर्सिटीच्या नवीन संशोधनातून असे दिसून आले आहे की एक अद्वितीय प्रकारचे रोगप्रतिकारक पेशी त्यांच्या ग्रामीण भागांपेक्षा शहरी मुलांमध्ये अधिक ऍलर्जी का विकसित होते हे स्पष्ट करते.
Dress Code in Mahalaxmi And Jyotiba Temples: कोल्हापूरची महालक्ष्मी आणि ज्योतिबा मंदिरांमध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू; ठिकाणांची पवित्रता आणि सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने घेतला निर्णय
Prashant Joshiकोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराला दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते, आणि ते शक्तीपीठांपैकी एक आहे, तर ज्योतिबा मंदिर हे ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांच्या त्रिदेवांचे एकत्रित स्वरूप मानले जाते. या दोन्ही मंदिरांना लाखो भाविक भेट देतात, आणि त्यामुळे मंदिरांचे सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक Gautam Gambhir याने घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन; पत्नी नताशा जैन देखील उपस्थित (Video)
Jyoti Kadamभारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी त्यांची पत्नी नताशा जैन यांच्यासह मुंबईतील सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेतले.
Mumbai Cyber Fraud Case: सायबर फ्रॉडसाठी 'लडकी बहिण' योजनेच्या नावाखाली बनावट बँक खाती उघडली; जुहू पोलिसांनी केली तिघांना अटक
Dipali Nevarekarविलेपार्ले येथील नेहरू नगर झोपडपट्टीत राहणाऱ्या एका कामगाराने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला.
Indian Premier League 2025: पंजाबविरूद्ध सामन्यापूर्वी संजू सॅमसनचा प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या देखरेखीत सराव (Video)
Jyoti Kadamइंडियन प्रीमियर लीग 2025 पुन्हा सुरू होण्यापूर्वी, राजस्थान रॉयल्सने जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर सराव सुरू केला आहे. संघाचा कर्णधार संजू सॅमसन नेटमध्ये सराव करताना व्हिडीओ समोर आला आहे.
Domino's Pizza Delivery Boy Marathi Row: 'मराठी नाही बोलत तर पैसे नाही' च्या मुंबईतील त्या वायरल व्हिडिओमागील खरं आलं समोर; पिझ्झा डिलिव्हरी बॉय ने मनसे कार्यालयात मागितली माफी
Dipali Nevarekarडिलिव्हरी बॉय ने हे देखील स्पष्ट केले आहे की या व्हिडिओमधील महिला-पुरूष हे जोडपे नाहीत. ते आई आणि मुलगा आहेत. डिलिव्हरी बॉयने तो मराठी शिकेल आणि बोलेलही असे म्हटलं आहे.
Mexican Tiktoker Shot Dead: टिकटॉक लाईव्ह दरम्यान 23 वर्षीय इन्फ्लुएंसरवर गोळीबार; 3 गोळ्या लागल्याने मृत्यू
Jyoti Kadamकॅमेऱ्यात कैद झालेल्या व्हिडीओत एकदा नव्हे तर तीनदा गोळीबार झाल्याचे दिसते. ती ज्या टेबलवर होती. तो संपूर्ण परिसर रक्ताने माखलेला होता.
1xBet च्या भारतातील ॲक्टिव्ह प्लेअर्स मध्ये 68% वाढ; पोर्टफोलिओ विस्तार, आक्रमक मार्केटिंग चा फायदा
टीम लेटेस्टली1xBet च्या यशामागे नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या हिट्स कारणीभूत आहेत ज्या भारतात झपाट्याने लोकप्रिय झाल्या आहेत ज्यात क्रॅश गेम्स आणि नवीन पार्टनर्सचे डायनामिक्स स्लॉट समाविष्ट आहेत.
Baner Sex Racket: बाणेर परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; पुणे पोलिसांकडून रॅकेटचा पर्दाफाश
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेपुणे येथील बाणेर परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्याव्यवसायाच्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. PITA आणि भारतीय न्याय संहिता अंतर्गत स्पा व्यवस्थापक आणि इतरांना अटक करण्यात आली. संबंधित मालमत्ताधारकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
Nashik Bus Accident: नाशिक मध्ये सलग दुसर्या दिवशी सिटी लिंक बसचा अपघात; बस चालक गंभीर जखमी
Dipali Nevarekarनाशिक मध्ये सिटी लिंक बसच्या अपघातांमुळे आता चालकांच्या फीटनेस आणि प्रवाशांच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.
Maharashtra Lottery Results Today: आकर्षक पुष्पराज, महा. गजलक्ष्मी गुरू, गणेशलक्ष्मी गौरव, महा. सह्याद्री दीपलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamआकर्षक पुष्कराजचे पहिले सामायिक बक्षीस 7 लाखाचे आहे. तर महा. गजलक्ष्मी गुरु चे 10 हजारांची 5 बक्षीसं, गणेशलक्ष्मी गौरव आणि महा. सह्याद्री दीपलक्ष्मी यांची प्रत्येकी 10 हजारांची बक्षीसं आहेत.
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
Jyoti Kadam'रेड 2' ने रिलीजच्या 13 व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर चांगली पकड कायम ठेवली आहे. दुसऱ्या मंगळवारी या चित्रपटाने 4.53 कोटींची कमाई केली.
OTT Content Declines by 12% in 2024: ओटीटी सामग्रीत पाठिमागच्या वर्षी 12% घट, 2025 मध्ये कशी असेल स्थिती? EY-FICCI Report काय सांगतो?
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेEY-FICCI च्या अहवालानुसार, 2024 मध्ये ओटीटीवरील प्रीमियम कंटेंटमध्ये 12% घट झाली असून 2025 मध्ये खर्चावर मोठा ताण येण्याची शक्यता आहे. Pay TV घरांचे प्रमाण कमी होत असताना प्लॅटफॉर्म्स टिकण्यासाठी नवी रणनीती आखत आहेत.
Gold Price Today: सोने दर घसरले! आज काय आहे पिवळ्या धातूची किंमत? घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेसोन्याच्या दरात आज सकाळी घसरण झाली आहे. मजबूत झालेल्या डॉलरच्या मूल्यामुळे आणि सुरक्षित गुंतवणुकीवरील मागणी कमी झाल्यामुळे ही घसरण झाली.
Team India: विराटला कसोटी कर्णधारपद मिळणार होते? टीम मॅनेजमेंटमध्ये झालेल्या बदलांमुळे गोष्टी बिघडल्या, जाणून घ्या
Jyoti Kadamऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाने मालिका गमावली. त्यानंतर संघ व्यवस्थापनात अचानक बदल झाले. या सर्वांमुळे विराट कसोटीतून बाहेर पडल्याच्या चर्चा आहेत.
Virat Kohli and Rohit Sharma: कसोटीतून निवृत्तीनंतर रोहित आणि विराटचे केंद्रीय करारातील ग्रेड कमी होणार? बीसीसीआयकडून आली माहिती
Jyoti Kadamरोहित आणि विराट हे भारतीय संघातील महत्त्वाचे खेळाडू आहेत आणि नुकत्याच जाहीर झालेल्या बीसीसीआयच्या केंद्रीय करारात त्यांना ए+ श्रेणीत स्थान देण्यात आले आहे.
Maharashtra Weather Forecast: आयएमडीकडून महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, छत्तीसगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी; उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा; जाणून घ्या हवामान अंदाज
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेआयएमडीने महाराष्ट्र, छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात १८ मे पर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.
IPL 2025: परदेशी खेळाडूंशिवायही होऊ शकते आयपीएल; बीसीसीआयने बदलले नियम, जाणून घ्या
Jyoti Kadamबीसीसीआयने उर्वरित आयपीएलसाठी संघांना तात्पुरते पर्यायी खेळाडू जोडण्याची परवानगी दिली आहे. खरंतर, काही परदेशी खेळाडू आगामी सामन्यांसाठी उपलब्ध नाहीत.