टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक Gautam Gambhir याने घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन; पत्नी नताशा जैन देखील उपस्थित (Video)
भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी त्यांची पत्नी नताशा जैन यांच्यासह मुंबईतील सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेतले.
Gautam Gambhir visit Siddhivinayak Temple: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे त्यांच्या पत्नी नताशा जैन यांच्यासह मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात (Gautam Gambhir visit Siddhivinayak Temple) दिसले. टीम इंडियाने दुबईमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकल्यापासून मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे दीर्घ विश्रांतीवर आहेत. गंभीर यांची पुढील जबाबदारी इंग्लंड दौऱ्याची असेल. जिथे भारतीय संघ पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. गौतम गंभीरकडे एक नवीन तरूण संघ असेल. कारण, विराट कोहली आणि रोहित शर्मा गेल्या आठवड्यात कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement