ठळक बातम्या

Kolhapur: तब्बल 30 हून अधिक राउंड फायरने कोल्हापूर हादरले; घरी काम करणाऱ्या महिलेच्या 13 वर्षांच्या मुलाने चोरली बंदूक, जाणून घ्या काय घडले पुढे...

Prashant Joshi

महावीर यांनी सांगितले की रिव्हॉल्व्हरची किंमत 51,400 रुपये होती आणि त्यात जिवंत काडतुसे भरलेली होती. सुरक्षिततेसाठी त्यांनी हे रिव्हॉल्व्हर घरी ठेवले होते. त्यांच्या घरी एक महिला काम करते. कधीकधी तिचा मुलगाही तिच्यासोबत घरी यायचा. एके मुलाने कपाटाच्या ड्रॉवरमधून बंदूक चोरली.

National Games 2025: 15 वर्षीय Jonathan Anthonyची कौतुकास्पद कामगिरी; Sarabjot Singh आणि Saurabh Choudhary यांना मागे टाकत एअर पिस्तूलमध्ये पटकावले सुवर्णपदक

Jyoti Kadam

पंधरा वर्षीय जोनाथनने एअर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक जिंकले आहेत. महिलांच्या 50 मीटर रायफलमध्ये सिफत हिने अव्वल स्थान पटकावले

Wah Re Kisan Campaign: BASF द्वारे ‘वाह रे किसान' मोहिम सुरू; सर्वश्रेष्ठ काम करणार्‍या 5 असामान्य शेतकर्‍यांचा करण्यात येणार गौरव

टीम लेटेस्टली

या मोहिमेअंतर्गत आसपासचा समाज व भारतातील कृषिक्षेत्रात परिवर्तन घडविणार्‍या 5 शेतकर्‍यांवर प्रकाश टाकला जाणार आहे. हा कार्यक्रम बीएएसएफच्या खास यूट्यूब आणि फेसबूक चॅनल्सवर प्रसारण करण्यात येणार आहे.

Pune Guillain-Barré Syndrome: पुण्यात आता सीलबंद पाण्याचे कॅन आणि बाटल्याही सुरक्षित नाहीत; RO प्लांटमधील पाण्यात आढळले बॅक्टेरिया

Prashant Joshi

नवीन विलीन झालेल्या गावांच्या पाण्यात, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरच्या पाण्यात दूषितता आढळल्यानंतर आता, कॅन, जार आणि बाटल्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या रिव्हर्स ऑस्मोसिस (RO) प्लांटच्या पाण्यात दुषितता आणि जीवाणू आढळून आल्याची माहिती पुणे महापालिकेने दिली आहे.

Advertisement

Mumbai Crime News: अल्पवयीन मुलीवर महिलेकडून लैंगिक अत्याचार; आरोपीस अटक, POCSO Act अन्वये गुन्हा दाखल

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबई पोलिसांनी एका 24 वर्षीय महिलेला 17 वर्षीय मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक केली. तीन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर विरारमधील एका रिसॉर्टमध्ये या दोघांना शोधण्यात पोलिसांना यश आले.

Ambernath Woman Murder Case: अंबरनाथमध्ये आर्थिक वाद आणि लग्नाच्या तगाद्यामुळे संतापलेल्या तरुणाने केली 35 वर्षीय विवाहित महिलेची हत्या; आरोपीला अटक

Bhakti Aghav

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेने आरोपीला उसने पैसे दिले होते. सीमाने ते पैसे परत कर किंवा माझ्याशी लग्न कर, असा तगादा लावला होता. त्यानंतर आरोपीने तिची हत्या केली.

Zimbabwe vs Ireland Test Stats: झिम्बाब्वे आणि आयर्लंडमध्ये कसोटी सामन्यात 'असा' आहे दोन्ही संघांचा रेकॉर्ड; सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे 'हे' आहेत खेळाडू

Jyoti Kadam

झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि आयर्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील एकमेव कसोटी सामना 6 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. त्याआधी दोन्ही संघांमधील हेड टू हेड रेकॉर्ड, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणाऱ्या खेळाडूंविषयी जाणून घ्या.

Union Public Service Commission कडून December 2024 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर

Dipali Nevarekar

Union Public Service Commission कडून December 2024 मध्ये घेण्यात आलेल्या नोकरभरतीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

Advertisement

Pune Fruits, Flowers, and Vegetable Exhibition: पुण्यात PMC तर्फे फळे, फुले आणि भाजीपाल्याचे भव्य प्रदर्शन; जाणून घ्या तारखा, ठिकाण, वेळ, तिकिट

Prashant Joshi

प्रदर्शनात शोभेच्या वनस्पती, फळझाडांची मांडणी, गुलाब व हंगामी फुले आणि कलात्मक फुलांच्या सजावटीसह विविध प्रकारचे वनस्पती उपलब्ध असतील. बाग आणि वृक्ष संवर्धन उपक्रमांना समर्पित विशेष विभाग देखील बनवले जातील.

भारतीय क्रीडा क्षेत्रात महिला खेळाडूंचा प्रभाव वाढतोय; 1xBet कडून वुमेन्स प्रिमियर लीगला पाठिंबा देण्यासाठी खास ऑफर

टीम लेटेस्टली

वुमेन्स प्रिमियर लीग ही क्रीडा विश्वात एक महत्त्वाची स्पर्धा आहे. स्पर्धा केवळ भारतात महिलांच्या क्रिकेटच्या वाढत्या लोकप्रियतेला उजाळा देत नाही, तर संपूर्ण जगातील प्रेक्षकांना महिलांच्या क्रीडांविषयी जागतिक आकर्षण देखील दर्शवते.

BMC Khichdi Scam: मुंबई उच्च न्यायाल्याकडून Suraj Chavan यांना जामीन मंजूर; वर्षभराने पडणार जेलबाहेर आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय

Dipali Nevarekar

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सूरज चव्हाणची चौकशी केली होती. त्यानंतर ईडी कडून सूरज चव्हाणला अटक करण्यात आली.या प्रकरणी अमोल कीर्तीकर यांचीही चौकशी झाली होती.

NEP W vs THAI W 6th T20 2025 Toss Update: थायलंडने नाणेफेक जिंकली; प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय, नेपाळ गोलंदाजीसाठी उतरणार मैदानात

Jyoti Kadam

नेपाळ महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि थायलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात कीर्तिपूर येथील त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर खेळवला जात आहे. थायलंडने नाणेफेक जिंकली आहे. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Advertisement

World Cancer Day: धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले; Air Pollution असू शकते कारण- Lancet Report

Prashant Joshi

एडेनोकार्सिनोमा नावाचा फुफ्फुसाचा कर्करोग धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये सर्वात जास्त आढळतो. संशोधनातून असेही दिसून आले की, 2022 मध्ये, जगभरातील फुफ्फुसाच्या कर्करोगाची 53-70 टक्के प्रकरणे अशा लोकांमध्ये आढळली ज्यांनी कधीही धूम्रपान केले नव्हते.

UP Train Derailment: उत्तर प्रदेशमधील पंभीपूरमध्ये 2 मालगाड्या रुळावरून घसरल्या; आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल (Video)

Jyoti Kadam

फत्तेपूर खागा येथील पंभीपूर येथे दोन मालगाड्या रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. या अपघातात अद्याप कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. अधिकारी अपघाताचे कारण तपासत आहेत.

Dead Cockroach Found in Food: मसुरी येथील प्रसिद्ध हॉटेलमध्ये भाजीत आढळला मृत झूरळ; ग्राहकाकडून कडक कारवाईची मागणी (Video)

Jyoti Kadam

हॉटेल, ढाबा आणि ट्रेनमधील खाद्यपदार्थांमध्ये अळी आणि झुरळ आढळणे नेहमीचे झाले असल्याचे आजकाल दिसून येते. गाझियाबादमधील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे.

BMC Budget 2025-26: बीएमसी चा यंदाचा अर्थसंकल्प 74366 कोटी रुपये; विकासकामांसाठी मोठी तरतूद

Dipali Nevarekar

यंदाचा मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प 74366 कोटी रुपयांचा आहे. यामध्ये 43162 रुपये भांडवली खर्च म्हणून ठेवण्यात आले आहेत, जे विकासकामांवर खर्च येणारे पैसे आहेत.

Advertisement

NEP W vs THAI W 6th T20 2025 Dream11 Team Prediction: नेपाळ आणि थायलंड यांच्यातील सामन्यापूर्वी सर्वोत्तम ड्रीम 11 संघ येथे पहा

Jyoti Kadam

नेपाळ महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि थायलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील टी-20 तिरंगी मालिकेतील सहावा सामना आज म्हणजे 4 फेब्रुवारी रोजी कीर्तिपूर येथील त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. सध्या थायलंडचा संघ पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे.

E-Shram Portal: असंघटित कामगारांसाठी खुशखबर! वन-स्टॉप-सोल्यूशन ई-श्रम पोर्टलवर आता केंद्राच्या 12 योजना उपलब्ध, 30.58 कोटीहून अधिक लोकांनी केली नोंदणी

टीम लेटेस्टली

ई-श्रम पोर्टलची सुलभता वाढवण्यासाठी, श्रम आणि रोजगार मंत्रालयाने 7 जानेवारी 2025 रोजी ई-श्रम पोर्टलवर भाषिणी प्लॅटफॉर्मचा वापर करून विविध भाषांमध्ये ते सुरु केले आहे. यामुळे आता कामगारांना 22 भारतीय भाषांमध्ये ई-श्रम पोर्टलशी संवाद साधता येईल, सर्वांसाठी सुलभता वाढेल आणि सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन मिळेल.

Maharashtra Financial Fraud Cases: महाराष्ट्रात 2024 मध्ये तब्बल 2.19 लाख आर्थिक फसवणुकीच्या घटना, 38,872.14 कोटी रुपयांचे नुकसान; मुंबई 51,873 प्रकरणांसह अव्वल

Prashant Joshi

ठाणे येथे फसवणुकीचे 35,388 गुन्हे दाखल झाले, त्यापैकी ठाणे शहरात 20,892, नवी मुंबईत 13,260 आणि ठाणे ग्रामीणमध्ये 1,236 गुन्हे दाखल झाले. ठाणे जिल्ह्यात एकूण 8,583.61 कोटी रुपयांची फसवणूक झाली. मीरा भाईंदर आणि वसई विरार भागात एकूण 1,431.18 कोटी रुपयांचे 11,754 गुन्हे दाखल झाले.

Mitchell Marsh on Jasprit Bumrah: मिचेल मार्शला 4 वर्षांच्या भाच्यामध्ये दिसला जसप्रीत बुमराह; सांगितला 'तो' भितीदायक किस्सा

Jyoti Kadam

बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत जसप्रीत बुमराहविरुद्ध मिचेल मार्शला धावा करण्याची संधी मिळाली नाही. तो तीनदा बुमराहच्या गोलंदाजीवर बाद झाला.

Advertisement
Advertisement