BMC Budget 2025-26: बीएमसी चा यंदाचा अर्थसंकल्प 74366 कोटी रुपये; विकासकामांसाठी मोठी तरतूद

यंदाचा मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प 74366 कोटी रुपयांचा आहे. यामध्ये 43162 रुपये भांडवली खर्च म्हणून ठेवण्यात आले आहेत, जे विकासकामांवर खर्च येणारे पैसे आहेत.

BMC Budget 2025-26 | You Tube

मुंबई महानगरपालिकेचा 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला आहे. यंदाचा मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प 74366 कोटी रुपयांचा आहे. यामध्ये 43162 रुपये भांडवली खर्च म्हणून ठेवण्यात आले आहेत, जे विकासकामांवर खर्च येणारे पैसे आहेत. दरम्यान दुपारी 1 वाजता आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी याबद्दल पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती देणार आहेत.

बीएमसी अर्थसंकल्प 2025-26  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now