ठळक बातम्या
DC w vs RAB W 4th Match Scorecard: दिल्ली कॅपिटल्स आरसीबीसमोर ठेवले 141 धावांचे लक्ष्य, रेणुका आणि जॉर्जिया वेअरहॅमने केली घातक गोलंदाजी; येथे वाचा पहिल्या डावाचा स्कोअरकार्ड
Nitin Kurheचौथ्या सामन्यात आरसीबीची कर्णधार स्मृती मानधनाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीसमोर 142 धावांचे लक्ष्ये ठेवले.
ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात भारताला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी, पाकिस्तानला हरवून करणार अनोखा पराक्रम
Nitin Kurheटीम इंडियाला इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळायची आहे, ज्यामध्ये भारतीय खेळाडूंना या मोठ्या स्पर्धेपूर्वी सराव करण्याची संधी मिळेल. बीसीसीआयने 18 जानेवारी रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे.
Child Dies After Being Shot at Noida: लग्नाच्या मिरवणुकीत झालेल्या गोळीबारात डोक्यात गोळी लागल्याने अडीच वर्षाच्या मुलाचा मृत्यू
Bhakti Aghav. हा धक्कादायक प्रकार घडला जेव्हा मुलगा त्याच्या कुटुंबासह त्याच्या इमारतीच्या बाल्कनीतून लग्नाच्या मिरवणुकीत नृत्याचा आनंद घेत होता.
Jan Nivesh Investment SIP Scheme: दरमहा फक्त 250 रुपये वाचवून श्रीमंत व्हायचे आहे का? SBI सुरू केली जननिवेश एसआयपी योजना
Bhakti Aghavहा एक गुंतवणूक पर्याय आहे जो ग्रामीण, लहान शहरे आणि महानगरांमधील लोकांना म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्यास मदत करेल. या योजनेद्वारे, एसबीआय म्युच्युअल फंड अधिकाधिक लोकांना वित्तपुरवठा करण्यास सक्षम असेल.
Nita Ambani Recalls First Meeting With Pandya Brothers: हार्दिक पांड्याने 3 वर्षे मॅगी खाऊन घालवली, नीता अंबानीने पांड्या बंधूंशी संबंधित सांगितली एक अनोखा किस्सा
Nitin Kurheमुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी यांनी पंड्या बंधूंशी संबंधित एक हृदयस्पर्शी कहाणी सांगितली. नीता अंबानी म्हणाल्या की, जेव्हा आम्ही संघ बनवत होतो, तेव्हा आम्हाला प्रतिभा शोधण्यासाठी प्रत्येक रणजी ट्रॉफी सामन्यावर लक्ष ठेवावे लागत असे.
IND vs BAN Head to Head: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत की बांगलादेश, कोण आहे वरचढ? एका क्लिकवर वाचा दोन्ही संघांची आकडेवारी
Nitin Kurhe2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये, भारतीय संघ 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळेल. यानंतर 23 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानविरुद्ध मोठा सामना होईल. त्यानंतर 2 मार्च रोजी टीम इंडियाला न्यूझीलंडच्या आव्हानावर मात करावी लागेल.
DC W vs RCB W 4th Match Live Toss Update: चौथ्या सामन्यात आरसीबीची कर्णधार स्मृती मानधनाने जिंकली नाणेफेक, दिल्लीला प्रथम फलंदाजीसाठी केले अमंत्रित
Nitin Kurheस्पर्धेतील चौथा सामना आज दिल्ली कॅपिटल्स महिला आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला यांच्यात वडोदऱ्यातील कोटाम्बी स्टेडियमवर खेळला जात आहे. दोन्ही संघांमध्ये अनेक नवीन बदल झाले आहेत, ज्यामुळे सामना अधिक रोमांचक होऊ शकतो.
India’s Got Latent Case: इंडियाज गॉट लेटेंट शोच्या सर्व सदस्यांविरुद्ध FIR दाखल
Bhakti Aghavया शोच्या सर्व भागांशी संबंधित सर्व लोकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ही माहिती महाराष्ट्र सायबर सेलचे महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी दिली.
Bengaluru Woman Trap Of An Astrologer: प्रेमविवाह होईल, पण कुंडलीत दोष आहे...; 24 वर्षांची तरुणी अडकली ज्योतिषाच्या जाळ्यात; 5.9 लाख रुपये गमावले
Bhakti Aghavया ज्योतिषाने पीडित मुलीला आपली ओळख विजय कुमार अशी करून दिली. त्याने मुलीला सांगितले की, तिचा प्रेमविवाह होईल, पण तिच्या कुंडलीत काही ग्रहदोष आहेत. हे दोष विशेष पूजा करून दूर करता येतात. त्याने पूजेच्या नावाखाली मुलीकडून पैसे उकळले.
ICC Champion Trophy 2025: पाकिस्तानविरुद्ध 2 विकेट घेताच जडेजा इतिहास रचणार, युवराज सिंगचा विक्रम मोडणार
Nitin Kurheटीम इंडिया 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. यानंतर, भारताचा दुसरा सामना पाकिस्तानशी असेल, जो 23 फेब्रुवारी रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. सर्व चाहते या हाय-व्होल्टेज सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
New Delhi Stampede: दिल्लीतील चेंगराचेंगरी प्रकरणानंतर रेल्वेचा मोठा निर्णय! प्लॅटफॉर्म तिकिटासह केले 'हे' मोठे बदल
Bhakti Aghavप्रयागराजला जाणाऱ्या गाड्यांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. याशिवाय, गर्दी टाळण्यासाठी पथके प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांच्या संख्येवर कडक लक्ष ठेवून आहेत.
Zaheer Khan New Flat Mumbai: झहीर खानने पत्नीसोबत मुंबईत खरेदी केला आलिशान फ्लॅट, किंमत ऐकून तुम्हाला बसेल धक्का
Nitin Kurheझहीर खानने त्याची पत्नी सागरिका घाटगे आणि भाऊ शिवजीत घाटगे यांच्यासोबत एकूण 11 कोटी रुपयांना हा फ्लॅट खरेदी केला आहे. हा फ्लॅट इंडियाबुल्स स्काय अपार्टमेंटमध्ये आहे आणि फ्लॅट खरेदीदार पार्किंगमध्ये एकाच वेळी 3 कार पार्क करू शकतो
Nitesh Rane Attend Ankita Walawalkar Wedding: सिंधुदुर्गची सुकन्या...; नितेश राणेंनी लावली अंकिता वालावलकरच्या लग्नाला हजेरी
Bhakti Aghavकॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी देखील अंकिताच्या विवाहसोहळ्याला हजेरी लावून नवदाम्पत्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Mumbai Indians Match Schedule: मुंबई इंडियन्स समोर कोणत्या संघाचे असणार आव्हान? किती वेळा होणार लढत? एका क्लिकवर पाहा संपूर्ण वेळापत्रक
Nitin Kurheपहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी (RCB vs KKR) होईल. यावेळी आयपीएलमध्ये 74 सामने खेळवले जातील. स्पर्धेचा अंतिम सामना 25 मे रोजी खेळवला जाईल. आयपीएलचा अंतिम सामना 10 वर्षांनी कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळला जाणार आहे.
Kasganj Shocker: लग्नात जेवण चांगले नसल्याच्या तक्रारीवरून वाद; वधूच्या काकांनी वराच्या नातेवाईकाच्या डोक्यात झाडली गोळी
Jyoti Kadamउत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यात लग्नात पाहुण्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणाबद्दल तक्रार केल्यानंतर वधूच्या काकाने वराच्या नातेवाईकाला गोळ्या घातल्याची घटना घडली. या घटनेत त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.
New India Co-operative Bank Scam: न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणात सरकार ठेव विम्याची मर्यादा 5 लाख रुपयांपेक्षा जास्त वाढवण्याची शक्यता
Bhakti Aghavआता वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम नागराजू यांनी या प्रकरणासंदर्भात मोठं अपडेट शेअर केलं आहे. सरकार ठेव विमा योजनेची मर्यादा 5 लाख रुपयांपेक्षा जास्त वाढवण्याचा सक्रियपणे विचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
Mahakumbh Mela Fire: महाकुंभमध्ये अग्नीतांडव! सेक्टर 8 मध्ये भीषण आग, अग्निशमन दलाची टीम घटनास्थळी दाखल
Jyoti Kadamप्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ 2025 दरम्यान आज पुन्हा एकदा आगीची घटना समोर आली आहे. कुंभमेळ्यातील सेक्टर 8 मधील बजरंग दास मार्गावर आग भडकली.
Itchy Scalp Causes and Relief: तुमच्या डोक्याच्या टाळूला खाज सुटते का? कारणे आणि उपाय घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेतुमच्याही डोक्याला टाळूला खाज सुटते का? डोक्यातील कोंडा, ऍलर्जी आणि बुरशीजन्य संसर्ग यासारख्या सामान्य कारणांबद्दल जाणून घ्या आणि आराम मिळवण्यासाठी उपायही जाणून घ्या.
Pune: येरवडा परिसरात १२ रिक्षा आणि २ मोटारसायकलींची तोडफोड करणाऱ्या आरोपीची काढली धिंड, व्हिडीओ व्हायरल
Shreya Varkeपुण्यातील येरवडा येथील लक्ष्मीनगर परिसरात काही दिवसांपूर्वी रिक्षा आणि मोटारसायकलची तोडफोड केलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक करून त्याची धिंड काढली आहे. सयाजी संभाजी डोलारे (रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे आरोपीचे नाव आहे. शनिवारी, ६ फेब्रुवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास आरोपींनी अनेक वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा येथील लक्ष्मीनगर येथे राहणाऱ्या अबूबकर रझाक पिरजाटे यांनी येरवडा पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात फिर्याद दिली होती.
Indian Flag Controversy In Karachi: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या 2 दिवसांपूर्वी पेटला नवा वाद, कराचीमध्ये भारतीय ध्वज फडकवला नाही
Nitin Kurheकराचीतील राष्ट्रीय स्टेडियमवर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व देशांचे झेंडे लावण्यात आले आहेत, परंतु तेथे भारतीय ध्वज दिसत नाही. ज्याबद्दल भारतीय चाहते त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत आणि पीसीबीच्या हेतूंवर प्रश्न उपस्थित करत आहेत.