Nitesh Rane Attend Ankita Walawalkar Wedding: सिंधुदुर्गची सुकन्या...; नितेश राणेंनी लावली अंकिता वालावलकरच्या लग्नाला हजेरी

कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी देखील अंकिताच्या विवाहसोहळ्याला हजेरी लावून नवदाम्पत्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Nitesh Rane Attend Ankita Walawalkar Wedding (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Nitesh Rane Attend Ankita Walawalkar Wedding: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) व कुणाल भगत यांचा शाही विवाहसोहळा 16 फेब्रुवारी रोजी कुडाळ येथे पार पडला. अंकिताच्या लग्नाला बिग बॉस मराठी शोमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. तसेच यावेळी कॅबिनेट मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी देखील अंकिताच्या विवाहसोहळ्याला हजेरी लावून नवदाम्पत्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिला. नितेश राणे यांनी अंकिता आणि कुणाल यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत म्हटलं आहे की, 'सिंधुदुर्गची सुकन्या ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर हिच्या लग्न सोहळ्यास उपस्थित राहून नवदांपत्यास पुढील वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.'

नितेश राणे यांची इन्स्टाग्राम पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Nitesh Rane (@nitesh.rane23)

अंकिताच्या विवाहसोहळ्याचा खास व्हिडिओ -

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita PrabhuWalawalkar (@kokanheartedgirl)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now