India’s Got Latent Case: इंडियाज गॉट लेटेंट शोच्या सर्व सदस्यांविरुद्ध FIR दाखल
या शोच्या सर्व भागांशी संबंधित सर्व लोकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ही माहिती महाराष्ट्र सायबर सेलचे महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी दिली.
India’s Got Latent Case: 'इंडियाज गॉट लेटेंट' वादात एक नवीन अपडेट समोर आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात रणवीर इलाहाबादिया, समय रैना आणि अपूर्व मखीजा यांच्यासह 42 जणांना समन्स पाठवण्यात आले आहेत. आता या शोच्या सर्व भागांशी संबंधित सर्व लोकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ही माहिती महाराष्ट्र सायबर सेलचे महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी दिली. त्यांनी सांगितले की, 'आतापर्यंत, शोच्या सर्व भागांमध्ये सहभागी झालेल्या सर्व सदस्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.' प्रथमदर्शनी आरोपींमध्ये समय रैना, अपूर्व मुखीज आणि रणवीर अलाहबादिया यांचा समावेश आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement