Nita Ambani Recalls First Meeting With Pandya Brothers: हार्दिक पांड्याने 3 वर्षे मॅगी खाऊन घालवली, नीता अंबानीने पांड्या बंधूंशी संबंधित सांगितली एक अनोखा किस्सा

मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी यांनी पंड्या बंधूंशी संबंधित एक हृदयस्पर्शी कहाणी सांगितली. नीता अंबानी म्हणाल्या की, जेव्हा आम्ही संघ बनवत होतो, तेव्हा आम्हाला प्रतिभा शोधण्यासाठी प्रत्येक रणजी ट्रॉफी सामन्यावर लक्ष ठेवावे लागत असे.

Rohit Sharma Has Intense Chat With Hardik Pandya (PC - X/@Unlucky_Hu)

Indian Premier League 2025: बीसीसीआयने (BCCI) 16 फेब्रुवारी रोजी आयपीएल 2025 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स  आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (KKR vs RCB) यांच्यात कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जाईल. तर आयपीएलचा अंतिम सामना 25 मे रोजी कोलकातामध्ये होईल. दरम्यान, हार्दिक पांड्याशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी यांनी पांड्या बंधूंशी संबंधित एक हृदयस्पर्शी किस्सा सांगितला. नीता अंबानी म्हणाल्या की, जेव्हा आम्ही संघ बनवत होतो, तेव्हा आम्हाला प्रतिभा शोधण्यासाठी प्रत्येक रणजी ट्रॉफी सामन्यावर लक्ष ठेवावे लागत असे. एके दिवशी, दोन तरुण, हाडकुळी मुले आमच्या छावणीत आली. मी त्याच्याशी बोलत होते आणि त्यांनी मला सांगितले की गेल्या तीन वर्षांपासून त्यांनी मॅगी आणि नूडल्सशिवाय काहीही खाल्ले नाही कारण त्याच्याकडे पैसे नव्हते. पण मला दोघांमध्ये काहीतरी मोठे करायचे आहे ही आवड दिसली. ते दोन भाऊ होते हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Asian News International (@ani_trending)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Tags

2025 Indian Premier League 2025 ipl schedule 2025 इंडियन प्रीमियर लीग Ajinkya Rahane Chennai Super Kings CSK DC Delhi Capitals Eden Gardens Stadium GT Gujarat Titans hardik pandya indian premier league Indian Premier League 2025 Indian Premier League 2025 Full Schedule Indian Premier League 2025 Full Schedule Announcement Indian Premier League 2025 Schedule IPL 2024 IPL 2025 ipl 2025 fixtures IPL 2025 Full Schedule IPL 2025 Full Schedule Announcement ipl 2025 matches IPL 2025 Schedule ipl 2025 schedule pdf ipl 2025 schedule players list IPL 2025 Start Date ipl 2025 time table ipl fixtures ipl fixtures 2025 ipl table ipl time table 2025 ipl2025 iplt20 KKR KKR vs RCB KL Rahul kolkata Krunal Pandya LSG Lucknow Supergiants MI MS Dhoni Mumbai Indians PBKS Punjab Kings Rajasthan Royals RCB Rishabh Pant Rohit Sharma RR Sanju Samson Shreyas Iyer SRH SunRisers Hyderabad Tata IPL Tata IPL 2025 tata ipl 2025 schedule Virat Kohli अजिंक्य रहाणे आयपीएल २०२५ आयपीएल २०२५ वेळापत्रक इंडियन प्रीमियर लीग ईडन गार्डन्स स्टेडियम ऋषभ पंत एमएस धोनी केएल राहुल कोलकाता कोलकाता नाईट रायडर्स गुजरात टायटन्स चेन्नई सुपर किंग्ज दिल्ली कॅपिटल्स पंजाब किंग्ज मुंबई इंडियन्स राजस्थान रॉयल्स रॉयल चॅलेंजर्स बंगलोर रोहित शर्मा लखनौ सुपरजायंट्स विराट कोहली श्रेयस अय्यर संजू सॅमसन सनरायझर्स हैदराबाद हार्दिक पंड्या


Share Now