ठळक बातम्या
ZIM vs IRE 3rd ODI 2025 Dream11 Team Prediction: झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी सर्वोत्तम ड्रीम 11 कशी बनवाल पहा
Jyoti Kadamझिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि आयर्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना आज खेळवला जाणार आहे. तीन सामन्यांची मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे.
Tesla Job in India: एलोन मस्क यांची टेस्ला करणार भारतात नोकर भरती, जाणून घ्या सविस्तर
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेएलोन मस्क यांची टेस्ला (Tesla, Inc.) कंपनी भारतात नोकरभरती करत आहे. त्यासाठी कंपनीने भरती योजना जाहीर केल्या आहेत, ज्यामध्ये ग्राहकांशी आणि बॅक-एंड ऑपरेशन्ससह 13 नोकऱ्यांच्या संधींचा समावेश आहे. एलोन मस्कच्या पंतप्रधान मोदींशी झालेल्या भेटीनंतर हे पाऊल उचलले आहे, जे भारताच्या ईव्ही मार्केटमध्ये संभाव्य विस्ताराचे संकेत देते.
Mumbai-Nagpur Samruddhi Expressway: प्रवाशांसाठी खुशखबर! मुंबई-नागपूर समृद्धी एक्स्प्रेस वेचा इगतपुरी आणि भिवंडी दरम्यानचा अंतिम टप्पा मार्च 2025 पर्यंत सुरू होण्याची शक्यता
Prashant Joshiअहवालानुसार, सध्या अंतिम लेन मार्किंग आणि रंगरंगोटीचे काम सुरू आहे. हे काम 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सर्व प्रमुख बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच ही कामे केली जातात, ज्यामुळे महामार्ग सार्वजनिक वापरासाठी जवळजवळ तयार असल्याचे दिसून येते.
Gujarat vs Kerala Semifinal 2 Ranji Trophy 2025 Live Streaming: गुजरात आणि केरळ यांच्यात दुसऱ्या दिवसाचा खेळ; लाईव्ह टेलिकास्ट 'इथे' पहा
Jyoti Kadamअहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम ए ग्राउंडवर रणजी ट्रॉफी एलिट 2024-25 चा पहिला उपांत्य सामना खेळला जात आहे. पहिल्या दिवसाच्या अखेरीस केरळने 89 षटकांत 4 गडी गमावून 206 धावा केल्या होत्या. जिओ हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध आहे.
Vidarbha vs Mumbai Semifinal 2 Ranji Trophy 2025 Live Streaming: विदर्भ आणि मुंबई यांच्यात आज दुसऱ्या दिवसाचा सामना; लाईव्ह टेलिकास्ट 'इथे' पहा?
Jyoti Kadamनागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या सामन्यात पहिल्या दिवसाच्या खेळाअखेर विदर्भाने 88 षटकांत 5 गडी गमावून 308 धावा केल्या होत्या. या सामन्यात विदर्भाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
Delhi 98th Marathi Sahitya Sammelan: येत्या 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान दिल्लीत होणार 98 वे मराठी साहित्य संमेलन; PM Narendra Modi यांच्या हस्ते उद्घाटन, जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम
टीम लेटेस्टलीयंदाच्या 98 व्या संमेलनाचे उद्घाटक पंतप्रधान नरेंद्र मोदी असून, अध्यक्षपदाचा मान डॉ.ताराबाई भवाळकर यांना मिळाला आहे. तर स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार आहेत. या साहित्य संमेलनाला साहित्यिक, कवि, विचारवंत, रसिक, वाचक दिल्ली येथे हजेरी लावणार असून, मराठी व अमराठी रसिकांसाठी ही आनंदाची पर्वणी ठरणार आहे.
Ranveer Allahbadia Controversy: रणवीर अलाहाबादिया यास अटक? 'इंडियाज गॉट लेटेंट' वादात आज महत्त्वाचा निर्णय अपेक्षीत
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेइंडियाज गॉट लेटेंटवरील कथित अश्लील टिप्पणींबद्दल त्याच्याविरुद्ध अनेक एफआयआर विलीन करण्याच्या युट्यूबर रणवीर अलाहाबादिया याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार आहे. प्रकरणातील घडामोडी आणि कायदेशीर कारवाईबद्दल अधिक जाणून घ्या.
GT W vs MI W WPL 2025 Live Streaming: महिला प्रीमियर लीगमध्ये आज गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने; कधी, कुठे आणि कसे लाईव्ह टेलिकास्ट पहाल?
Jyoti Kadamमहिला प्रीमियर लीगचा पाचवा सामना गुजरात जायंट्स महिला आणि मुंबई इंडियन्स महिला यांच्यात खेळला जाणार आहे. सामना वडोदऱ्यातील कोटाम्बी स्टेडियमवर होईल. गुजरातचा हा तिसरा सामना आहे.
Pune Shocker: हडपसरमध्ये महिलेने आपल्या 3.5 बीएचके फ्लॅटमध्ये पाळल्या तब्बल 300 मांजरी; दुर्गंधी आणि आवाजाने त्रस्त शेजाऱ्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई (Video)
Prashant Joshiचौकशीत असे आढळून आले की, मांजरींना लसीकरण किंवा निर्जंतुकीकरण करण्यात आले नव्हते, तसेच मालकांनी या संदर्भात कोणतेही रेकॉर्ड ठेवले नव्हते. पशुसंवर्धन विभागाने ही बाब गांभीर्याने घेतली आणि फ्लॅट मालकाला शक्य तितक्या लवकर मांजरी इतर ठिकाणी हलविण्याच्या सूचना दिल्या.
PM Modi Bageshwar Dham Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 23 फेब्रुवारी रोजी बागेश्वर धाम दौरा, कर्करोग रुग्णालयाचे करणार भूमिपूजन
Shreya Varkeपंतप्रधान नरेंद्र मोदी २३ फेब्रुवारी रोजी बागेश्वर धामला भेट देणार आहेत. कर्करोग रुग्णालयाचा भूमिपूजन समारंभ बागेश्वर धाम येथे होणार आहे आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या ऐतिहासिक प्रसंगी उपस्थित राहणार आहेत. बाबा बागेश्वर म्हणाले की, ही संपूर्ण बुंदेलखंड आणि मध्य प्रदेशसाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. हा कार्यक्रम भव्य आणि दिव्य करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत २२ फेब्रुवारीच्या रात्रीपर्यंत बागेश्वर धाम येथे पोहोचण्याचे आवाहन त्यांनी भाविकांना केले
Zimbabwe vs Ireland, 3rd ODI 2025 Match Live Streaming In India: झिम्बाब्वे-आयर्लंड यांच्यातील निर्णायक सामना भारतात कधी, कुठे आणि कसा पहाल?
Jyoti Kadamआयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर झिम्बाब्वे प्रथम फलंदाजी करत 245 धावा केल्या. हा सामना जिंकण्यासाठी आयर्लंड संघाला 50 षटकांत 246 धावा कराव्या लागल्या.
India's Got Latent Controversy: युट्यूबर रणवीर अलाहाबादिया संपर्कात नाही; मुंबई पोलिसांची 'इंडियाज गॉट लेटेंट' वाद प्रकरणी माहती
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे'इंडियाज गॉट लेटेंट' वादात महाराष्ट्र सायबर सेलने युट्यूबर रणवीर अलाहाबादिया समन्स बजावले आहे परंतु त्याने अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. तपासाबाबत ताज्या घडामोडी घ्या जाणून.
Rohit Sharma Stats In Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहित शर्माची अशी आहे कामगिरी; 'हिटमॅन'च्या आकडेवारीवर टाका एक नजर
Jyoti Kadamटीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात 20 फेब्रुवारी रोजी रोमांचक सामना खेळला जाणार आहे. यानंतर, टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात 23 फेब्रुवारी रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सामना खेळला जाईल.
Delta Airlines: लँडिंग करताना डेल्टा एअरलाइन्सचे विमान उलटले, 18 प्रवासी जखमी, टोरंटो विमानतळावरील घटना
Shreya Varkeटोरंटोच्या पिअर्सन विमानतळावर लँडिंग करताना डेल्टा एअरलाइन्सचे विमान उलटे झाले. गेल्या महिन्यात अमेरिकेत अनेक विमान अपघातांची नोंद झाली आहे आणि या यादीत भर म्हणजे कॅनडाच्या टोरंटोमधील पिअर्सन विमानतळावर डेल्टा एअरलाइन्सचे विमान कोसळले. टोरंटो विमानतळावर पोहोचताच डेल्टा एअरलाइन्सचे विमान उलटले आणि कोसळले.
Horoscope Today राशीभविष्य, मंगळवार 18 फ्रेबुवारी 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
टीम लेटेस्टलीआजचे राशीभविष्य, मंगळवार 18 फ्रेबुवारी 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या मंगळवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
Unnao News: उन्नाव तुरुंगातील कैद्यांनी केले कुंभस्नान, उन्नाव येथील तुरुंग प्रशासनाचा अनोखा उपक्रम, व्हिडीओ व्हायरल
Shreya Varkeउत्तर प्रदेशातील उन्नाव येथील तुरुंगातील कैद्यांसाठी एक अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. कैद्यांनाही गंगा स्नान करण्यात यावे म्हणून तुरुंग प्रशासनाने कैद्यांना कुंभस्नान करण्याची व्यवस्था केली. उन्नाव येथील हे उपक्रम सध्या चर्चेत आहे आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. महाकुंभात सर्वांना सहभागी होता यावे या उद्देशाने हि व्यवस्था करण्यात आली होती. तुरुंग प्रशासनाने तुरुंगाच्या आवारातच पवित्र स्नानाची सुविधा उपलब्ध करून दिली
Virat Kohli Stats In Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विराट कोहलीने अशी आहे कामगिरी, येथे पाहा 'रन मशीन'ची आकडेवारी
Nitin Kurhe2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये, भारतीय संघ 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळेल. यानंतर 23 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानविरुद्ध मोठा सामना होईल. त्यानंतर 2 मार्च रोजी टीम इंडियाला न्यूझीलंडच्या आव्हानावर मात करावी लागेल.
RCB Beat Delhi Capitals, 4th Match Scorecard: आरसीबीने दिल्लीचा केला वाईटरीत्या पराभव, घातक गोलंदाजीनंतर स्मृती मानधनाची स्फोटक फलंदाजी
Nitin Kurheस्पर्धेतील चौथा सामना आज दिल्ली कॅपिटल्स महिला आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला यांच्यात वडोदऱ्यातील कोटाम्बी स्टेडियमवर खेळला गेला. स्पर्धेतील चौथ्या सामन्यात आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचा आठ विकेट्सने पराभव केला. यासह, आरसीबीने या स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला आहे.
ICC Champions Trophy 2025: आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 'या' खेळाडूंना इतिहास रचण्याची सुवर्णसंधी, करू शकतात मोठे विक्रम
Nitin Kurheटीम इंडियाचे मिशन 20 फेब्रुवारीपासून सुरू होईल. 20 फेब्रुवारी रोजी टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात एक रोमांचक सामना खेळला जाईल. यानंतर, टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील मोठा सामना 23 फेब्रुवारी रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल.
Champions Trophy 2025: दुबईमध्ये टीम इंडियासाठी करण्यात आली खास खेळपट्टी, जाणून घ्या फलंदाज की गोलंदाज कोणाला होणार फायदा
Nitin Kurheगुरुवारी भारत आणि बांगलादेश संघ एकमेकांसमोर येतील. यानंतर, भारतीय संघ 23 मार्च रोजी पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरेल. तर भारताचा शेवटचा गट सामना 2 मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. भारतीय संघ त्यांचे तिन्ही गट फेरीचे सामने दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळेल.