ठळक बातम्या

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना, फक्त 20 दिवस बाकी; लाभार्थ्यांच्या खात्यावर 2100 रुपये होणार जमा?

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Budget Session 2025: राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 3 मार्च पासून सुरु होत आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांची रक्कम वाढण्याची शक्यता आहे.

Mathew Thomas Gets a Kiss From a Male Fan: अभिनेता मॅथ्यू थॉमसला चक्क तरुणाने केले किस, पुढे जे झाले ते पाहून व्हाल थक्क

Shreya Varke

अभिनेता मॅथ्यू थॉमस सध्या त्याच्या आगामी 'निलावुकु एन मेल एन्नाडी कोबाम' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन धनुष यांनी केले आहे आणि अनिखा सुरेंद्रन देखील मुख्य भूमिकेत आहे. प्रमोशन दरम्यान, मॅथ्यूला एक चाहता किस करतांना दिसत आहे

Border 2: बॉर्डर 2 चित्रपटाचे चित्रीकरण झाशीत झाले सुरु, प्रदर्शनाच्या तारखेवरही शिक्कामोर्तब

Shreya Varke

बॉर्डर हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरला होता. दरम्यान, बॉर्डर2 ची प्रतीक्षा करणाऱ्या प्रत्येकासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 'बॉर्डर २' चित्रपटाचे चित्रीकरण झाशीत सुरु झाल्याची माहिती मिळत आहे. मुख्य म्हणजे वरुण धवन देखील एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. भूषण कुमार, निधी दत्ता, शिव चनाना आणि बिनॉय गांधी हे या चित्रपटाशी सह-निर्माते म्हणून जोडलेले आहेत, तर अनुराग सिंग चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

Bhool Chuk Maaf Teaser: राजकुमार रावचा 'भूल चुक माफ'चा मजेदार टीझर रिलीज; 10 एप्रिल रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Watch Video)

Jyoti Kadam

राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांच्या 'भूल चुक माफ' नवीन चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. हा चित्रपट 10 एप्रिल 2025 रोजी थिएटरमध्ये रिलीज होईल.

Advertisement

Bank Holiday on February 19: छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त बँकांना सुट्टी; फेब्रुवारी महिन्यातील बँक हॉलीडे घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2025: प्रतिष्ठित नेत्याच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील बँका 19 फेब्रुवारी रोजी बंद राहतील. फेब्रुवारी महिन्यातील भारतातील बँक सुट्ट्यांची संपूर्ण यादी तपासा.

Gujarat Shocker:  गुजरातमध्ये 10वी च्या विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून बलात्कार; आरोपी अटकेत

Jyoti Kadam

प्रजासत्ताक दिनी शिक्षकाने 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या विषयावर भाषण दिले होते. त्यानंतर अवघ्या 11 दिवसांतच, दहावीच्या एका विद्यार्थिनीवर शिक्षकाने बलात्कार केला.

Ramzan 2025: तेलंगणा सरकारने रमजाननिमित्त मुस्लिम कर्मचाऱ्यांना २ ते ३१ मार्च दरम्यान दुपारी ४ वाजता कामावरून घरी जाण्याची दिली परवानगी

Shreya Varke

मुस्लिम बांधवांसाठी तेलंगणा सरकारने एक विशेष आदेश जारी केला आहे. मुस्लीम बांधवांना रमजान महिन्यात प्रार्थनासाठी वेळ मिळावा म्हणून या निर्णयामुळे 2 मार्च ते 31 मार्च 2025 पर्यंत दुपारी 4:00 वाजता कार्यालये, शाळा आणि इतर सरकारी संस्था कर्मचाऱ्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे, जेणेकरून पवित्र महिन्यात प्रार्थनेसाठी वेळ मिळेल. तथापि, आदेशात असे नमूद केले आहे की, सेवेच्या अत्यावश्यकतेमुळे त्यांची उपस्थिती आवश्यक असल्यास ही सवलत लागू होणार नाही.

Delhi Accident: भरधाव ऑडी कारचा भीषण अपघात, आधी दुचाकी नंतर झाडाला धडक; तीन जण जखमी, दिल्लीतील घटना (Video)

Jyoti Kadam

अपघातस्थळावरील दृश्यांमध्ये, अपघातानंतर समोरून लाल रंगाची ऑडी कार मोठ्या प्रमाणात खराब झालेली दिसत आहे आणि कायदेशीर कारवाईसाठी पोलिस तेथे उपस्थित आहेत.

Advertisement

8th Pay Commission: आठवा वेतन आयोग, किती होईल पगारवाढ? कसा असेल फिटमेंट फॅक्टर? जाणून घ्या संभाव्य बदल

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Pay Commission News: 8वा वेतन आयोग (8th Pay Commission) केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण पगार आणि पेन्शन सुधारणा आणण्यासाठी सज्ज आहे. अपेक्षित पगारवाढ, फिटमेंट फॅक्टर आणि अंमलबजावणीची टाइमलाइन जाणून घ्या.

Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

पद्यिनी लॉटरीच्या सोडतीच्या बक्षिसांची एकूण संख्या 5,250 आहे. महा. गजलक्ष्मी मंगळ लॉटरीच्या सोडतीच्या बक्षिसांची एकूण संख्या 1,175 आहे.

India Got Latent Controversy: यूट्यूबर Ranveer Allahbadia ला अटकेपासून दिलासा; मात्र वादग्रस्त प्रश्नाबाबत सर्वोच्च न्यायालयाने फटकारले, म्हटले- 'तुम्ही वापरलेले शब्द समाजाला लाजवतील असे आहेत'

Prashant Joshi

न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठाने रणवीरचा पासपोर्ट जप्त करण्याचे आदेश दिले आहेत आणि त्याला इंडियाज गॉट टॅलेंट हा शो करण्यास बंदी घातली आहे. न्यायालयाने रणवीरला आदेश दिला आहे की, तो परवानगीशिवाय देशाबाहेर जाऊ शकत नाही.

Viral Video: लग्न विधी सुरु असतांना मित्राने फ्रुटीमध्ये दारू मिसळून वराला दिले प्यायला, पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का

Shreya Varke

लग्न सोहळा म्हंटले कि मज्जा मस्ती आलीच, असे असेल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लग्न सोहळ्यातील असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती लग्नाच्या स्टेजवर बसलेल्या वराला फ्रूटी देताना दिसला. तो 'वरा'कडे जातो आणि त्याला फ्रूटीचा एक छोटा टेट्रा पॅक देतो. ज्यात मित्राने नवरदेवाच्या फ्रुटीमध्ये दारू टाकल्याचे दिसून येत आहे.

Advertisement

Mahashivratri 2025: महाशिवरात्री कोणत्या तारखेला साजरी केली जाणार? जाणून घ्या, तारीख, तिथी आणि महत्व

Shreya Varke

महाशिवरात्री हा दिवस भगवान शिव आणि देवी पार्वतीचा विवाह झाला म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला साजरी होणाऱ्या महाशिवरात्रीला भगवान शिव आणि देवी पार्वतीची विशेष पूजा आणि विधी करण्याची परंपरा आहे. या वर्षी, प्रयागराजमध्ये भरणाऱ्या सर्वात मोठ्या आध्यात्मिक मेळ्यातील महाकुंभाचे शेवटचे शाही स्नान महाशिवरात्रीला होत असल्याने या उत्सवाचे महत्त्व अनेक पटींनी वाढले आहे.

Chhaava Box Office Collection Day 4: 'छावा' चित्रपटाची सोमवारी 24.10 कोटींची कमाई; आतापर्यंतची एकूण कमाई जाणून घ्या

Jyoti Kadam

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवत आहे. सोमवारी चित्रपटाने 24.10 कोटींची कमाई केली.

Bira Beer: नावातून केवळ एक शब्द काढून टाकल्याने बिरा बियर मेकर B9 Beverages Pvt. Ltd. ला तब्बल 80 कोटींचे नुकसान, जाणून घ्या सविस्तर

Prashant Joshi

2023-24 या आर्थिक वर्षात बी9 बेव्हरेजेसला 748 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला. वर्षभरातील त्यांचा तोटा त्यांची एकूण विक्री 638 कोटी रुपयांपेक्षा जास्त होता, जो आर्थिक वर्ष 23 च्या तुलनेत 22 टक्क्यांनी कमी होता.

डर्बन सुपर जायंट्सच्या केशव महाराज, मॅथ्यू ब्रिट्झके आणि केन विलियम्सन यांच्या बरोबर थेट भेट आणि गप्पा

टीम लेटेस्टली

कर्णधार केशव महाराज ज्याने टीमचे उत्तम पद्धतीने नेतृत्व केले, मॅथ्यू ब्रिट्झके ज्याने अलीकडे नवीन छंद (शुटींग) जोपासला आहे आणि केन विलियम्सन ज्यााने वयाच्या सहाव्या वर्षी व्यावसायिक क्रिकेपटू बनायचा निर्णय घेतला, या सर्वांनी एसए20च सिझन, ते कसे व्यावसायिक क्रिकेटपटू बनले, क्रिकेटच भविष्य आणि खेळापलीकडे त्यांच्या आवडी याबद्दल मोकळेपणाने गप्पा मारल्या.

Advertisement

Maha Kumbh 2025: विजय देवरकोंडा महाकुंभमध्ये सहभगी; गळ्यात रुद्राक्षाची माळ घालून त्रिवेणी संगमावर केले स्नान (See Photo)

Jyoti Kadam

अभिनेता विजय देवरकोंडा हा देखील महाकुंभमध्ये सहभागी झाला आहे. सोमवार त्याने त्रिवेणी संगमावर स्नान केले. त्याने त्याचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Tesla Begins Hiring In India: लवकरच भारतामध्ये होणार टेस्लाची एंट्री? PM Narendra Modi आणि Elon Musk यांच्या भेटीनंतर कंपनीने सुरु केली मुंबई व दिल्लीमध्ये नोकरभरती

Prashant Joshi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अलिकडच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांची भेट घेतली. या बैठकीत त्यांनी अंतराळ संशोधन, कृत्रिम बुद्धिमत्ता, शाश्वत विकास, उद्योजकता आणि चांगले प्रशासन यांसारख्या विविध विषयांवर चर्चा केली.

Pune Fuel Adulteration Scandal: पुणे येथे इंधन भेसळ घोटाळा; 20% पेट्रोल, 80% पाणी; पिंपरी-चिंचवड येथील घटना

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Water Mixed With Petrol: पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड येथे इंधन भेसळीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका पेट्रोल पंपावर 80% पाणी मिसळून इंधन भरल्याचे आढळून आले. या घटनेमुळे अनेक वाहनांमध्ये बिघाड झाला, ज्यामुळे ग्राहकांमध्ये संतापाची लाट पसरली. अधिकाऱ्यांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

Mahakumbh 2025: महाशिवरात्रीला, पवित्र शाही स्नानाचा शुभ मुहूर्त आणि महत्व, येथे जाणून घ्या संपूर्ण माहिती

Shreya Varke

महाकुंभ मेळा लवकरच संपणार आहे. दरम्यान, प्रयागराजमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी कमी होताना दिसत नाही. मिळालेल्या वृत्तांनुसार, आतापर्यंत 42 कोटींहून अधिक भाविकांनी गंगा नदीत स्नान केला आहे. महाकुंभाचे शेवटचे शाही स्नान महाशिवरात्रीला 26 फेब्रुवारी रोजी होणार असून मेळा व्यवस्थापकांच्या मते, महाकुंभमेळा महाशिवरात्रीनंतर ४ दिवसांपर्यंत सुरू राहील. महाकुंभ 2025 चा पवित्र आध्यात्मिक मेळा १४४ वर्षांनी आला आहे.

Advertisement
Advertisement