ठळक बातम्या

Mira Road Accident: सोसायटीत एन्ट्री नाकारली, मद्यधुंद चालकाकडून 8 जणांना कारने चिरडण्याचा प्रयत्न; मीरा रोडमध्ये गुंडागर्दीचा थरार

Jyoti Kadam

मीरा रोडच्या विनय नगर येथील जेपी नार्थ बार्सिलोना बिल्डिंग सोसायटीत रविवारी सकाळी साडे सहा वाजता गुंडागर्दीचा धक्कादायक प्रकार समोर आला.

Washim: 7-8 फूट खोल नाल्यात पडून 3 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, वाशिम येथील घटना

Shreya Varke

मोहम्मद अरजान नावाच्या 3 वर्षाच्या मुलाचा 7 ते 8 फूट खोल खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वाशिम येथे घडली आहे. कारंजा शहरात घाण पाण्याने भरलेल्या खड्ड्यात हा मुलगा पडला होता. मंगळवारी, 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजल्यापासून तो बेपत्ता होता. शोध घेतल्यानंतर सायंकाळी 7 वाजता त्याचा मृतदेह सापडला.

Milind Rege Dies: मुंबईचे माजी कर्णधार मिलिंद रेगे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; 76 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Jyoti Kadam

मुंबई क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मिलिंद रेगे यांचे निधन झाले आहे. वयाच्या 76व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

Chhaava Box Office Collection Day 5: 'छावा'ने प्रेक्षकांची मने जिंकली; पाच दिवसांत 171.28 कोटींची अधिकची कमाई

Jyoti Kadam

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि दिनेश विजन निर्मित, मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली, छावा हा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित एक ऐतिहासिक चित्रपट आहे. विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे.

Advertisement

Delhi CM Oath taking Ceremony: दिल्लीला मिळणार नवा मुख्यमंत्री; उद्या सकाळी 10 वाजता रामलीला मैदानात पार पडणार शपथविधी

Jyoti Kadam

दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. कार्यक्रमाचे ठिकाण रामलीला मैदान निश्चित झाले आहे.

'किल्ले रायगडावर जातोय', Shiv Jayanti निमित्त Chhaava स्टार Vicky Kaushal ची घोषणा; म्हणाला, “19 फेब्रुवारीला आपल दैवत…”

Jyoti Kadam

आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. शिवप्रेमी यानिमित्ताने विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करत आहेत. ढोल-ताशाच्या गजरात मिरवणुका काढल्या जात आहेत.

Cidco Lottery: सिडकोच्या 21,399 घरांची महासोडत अवघ्या काही तासांवर; कुठे पाहणार सोडत?

Jyoti Kadam

प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळासोबतच सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टींगच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. थेट प्रक्षेपण https://cidcohomes.com या संकेतस्थळावर करण्यात येणार आहे.

Political Leaders Post on Shiv Jayanti 2025: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यासह देशभरातील राजकीय नेत्यांकडून सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा

Jyoti Kadam

Advertisement

Shiv Jayanti 2025: शिवनेरी गडावर शिवजन्मोत्सव सोहळ्याला सुरुवात; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित (Video)

Jyoti Kadam

Shivjayanti 2025: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात उत्साहाचं वातावरण; नागपूरच्या महाल चौकात ढोल-ताशाचे वादन (Video)

Jyoti Kadam

सुसंस्कारी, युद्धशास्त्रात निपुण, उत्तम राजकारणी, न्यायशास्त्र पारंगत, प्रजाहितदक्ष राज्यकारभारी छत्रपती शिवाजी महाराज यांनी गुलामगिरीच्या बंधनातून प्रजेची मुक्तता करून, हिंदवी स्वराज्य स्थापन केले. अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1627 रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी गडावर झाला.

Shivgarjana in Marathi: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषासाठी दिली जाणारी शिवगर्जना आणि त्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ; जाणून घ्या

Jyoti Kadam

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषासाठी दिली जाणारी शिवगर्जना आपण अनेक ठिकाणी ऐकली असेल, पण त्याचा अर्थ माहित आहे का? शिवगर्जनेमध्ये छत्रपती शिवरायांसाठी अनेक बिरुदे वापरलेली आहेत.

Shiv Jayanti 2025 HD Images: मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त Wishes, WhatsApp Status, Images, Messages च्या माध्यमातून द्या शिवजयंतीच्या शुभेच्छा

टीम लेटेस्टली

शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धेच नव्हे, तर कुशल प्रशासकही होते. त्यांनी न्याय, करप्रणाली, संरक्षण, व्यापार, कृषी आदी विषयांवर विशेष लक्ष केंद्रित केले. शिवरायांच्या पूर्वी अनेक राजे होऊन गेले व शिवरायांच्यानंतरही अनेक राजे झाले, मात्र सर्वात आदर्श राजा म्हणून शिवाजी महाराजांना ओळखले जाते.

Advertisement

Shiv Jayanti 2025 Messages: शिवभक्तांना खास मराठी Wishes, Quotes, WhatsApp Status, Images च्या माध्यमातून द्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा

टीम लेटेस्टली

शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात धार्मिक सहिष्णुता आणि सर्वधर्मसमभावाचे तत्त्व अंगीकारले. त्यांच्या प्रशासनात विविध जाती-धर्मांच्या लोकांचा समावेश होता. त्यांनी महिलांचा सन्मान राखला आणि त्यांच्या सुरक्षेसाठी कठोर नियम लागू केले. शिवाजी महाराजांचे जीवन आणि कार्य आजही महाराष्ट्रातील लोकांसाठी प्रेरणादायी आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025: छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महाराष्ट्रात उद्या 'ड्राय डे' घोषित; बार, दारू दुकाने आणि रेस्टॉरंट्समध्ये मद्य विक्रीवर बंदी

Prashant Joshi

दरवर्षी 19 फेब्रुवारीला देशभरात विशेषतः महाराष्ट्रात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवसाला महाराष्ट्रात खूप महत्त्व आहे. या दिवसाचे गांभीर्य राखण्यासाठी, महाराष्ट्र सरकारने हा दिवस ‘ड्राय डे’ म्हणून घोषित केला आहे.

CIDCO Lottery 2025: उद्या, 19 फेब्रुवारीला निघणार सिडकोच्या 26,000 घरांसाठी सोडत; जास्त किमतीमुळे लॉटरीपूर्वीच अनेक अर्जदारांनी घेतली माघार

Prashant Joshi

सुरुवातीला 15 फेब्रुवारी रोजी होणारी सोडत अधिकृत कारणाशिवाय पुढे ढकलण्यात आली. शनिवारी अर्जदारांना ऑनलाईन मेसेज पाठवून सोडतीची तारीख पुढे ढकलल्याची माहिती सिडकोने दिली. आता अहवालानुसार, अनेक अर्जदारांनी सिडकोला ई-मेलद्वारे माहिती दिली आहे की, ते सिडकोच्या लॉटरीची घोषणा होण्यापूर्वीच माघार घेत आहेत.

Shiv Jayanti 2025 Wishes: छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त खास Message, WhatsApp Status, Images द्वारे द्या शुभेच्छा

टीम लेटेस्टली

शिवाजी महाराजांची जयंती रायगडसह अनेक किल्ल्यांवर मोठ्या धुमधडाक्यात साजरी होते. या दिवशी मिरवणुका निघतात, सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिवशी लोक महाराजांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करतात आणि त्यांच्या कार्याचे गोडवे गातात.

Advertisement

Share Market Holiday: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त, 19 फेब्रुवारी रोजी शेअर बाजार उघडणार की असेल सुट्टी? घ्या जाणून

Prashant Joshi

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील बँका 19 फेब्रुवारी 2025 (बुधवार) रोजी बंद राहणार आहेत. मात्र आता अनेक गुंतवणूकदारांच्या मनात प्रश्न आहे की, या दिवशी (19 फेब्रुवारी) शेअर बाजार (Share Market) खुला राहील की नाही?.

Shivjayanti 2025: पुण्यात शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणुकांचे आयोजन; उद्या शहरातील अनेक भागात वाहतूक बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग व पार्किंग व्यवस्था

Prashant Joshi

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमीत्त पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील लक्ष्मीरोड, शिवाजीरोडवरुन मिरवणूका निघत असतात. तसेच शिवजंयती निमित्त 'जय शिवाजी जय भारत' पदयात्रेचे आयोजन केले असून, यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.

Exotic Pigeons Stolen: अजब चोरी; 10 लाख रुपयांची 400 कबुतरे चोरीस, कबुतरबाजीत प्राविण्य असलेल्या विदेशी प्रजातींचाही समावेश

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशातील मेरठ येथील एका धक्कादायक घटनेत, चोरांनी 65 वर्षीय कबूतरबाजाकडून 10 लाख रुपये किमतीची 400 विदेशी कबूतर चोरली. पोलिसांनी तपास सुरू केला आहे आणि सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

Mamta Banerjee On Mahakumbh: 'महाकुंभ नाही हा तर मृत्यू कुंभ'; ममता बॅनर्जींचा योगी सरकारवर हल्लाबोल

Jyoti Kadam

मौनी अमावस्येला महाकुंभ येथे झालेल्या चेंगराचेंगरीवर टीका करताना त्यांनी 'महाकुंभ आता मृत्युच्या कुंभात बदलला', असे म्हटले आहे.

Advertisement
Advertisement