Shivjayanti 2025: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात उत्साहाचं वातावरण; नागपूरच्या महाल चौकात ढोल-ताशाचे वादन (Video)

सुसंस्कारी, युद्धशास्त्रात निपुण, उत्तम राजकारणी, न्यायशास्त्र पारंगत, प्रजाहितदक्ष राज्यकारभारी छत्रपती शिवाजी महाराज यांनी गुलामगिरीच्या बंधनातून प्रजेची मुक्तता करून, हिंदवी स्वराज्य स्थापन केले. अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1627 रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी गडावर झाला.

Photo Credit- X

Shivjayanti 2025: संपूर्ण देशात छत्रपती शिवाजी महाराजांची 395 वी जयंती साजरी केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त (Shivjayanti 2025) राज्यभरात उत्साहाचं वातावरण आहे. मध्यरात्रीपासूनच चौकाचौकात भव्य आतषबाजी आणि रोषणाईनं जयंती साजरी केली जात आहे. नागपूरच्या महाल चौकात (Mahal Chowk)लोक मोठ्या संख्येने जमले. ढोल-ताशांच्या गजरात शिवरायांचा जयघोष केला जात आहे.

 नागपूरच्या महाल चौकात परिसरातील दृश्य

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement