Viral Video: लग्न विधी सुरु असतांना मित्राने फ्रुटीमध्ये दारू मिसळून वराला दिले प्यायला, पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का
लग्न सोहळा म्हंटले कि मज्जा मस्ती आलीच, असे असेल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लग्न सोहळ्यातील असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती लग्नाच्या स्टेजवर बसलेल्या वराला फ्रूटी देताना दिसला. तो 'वरा'कडे जातो आणि त्याला फ्रूटीचा एक छोटा टेट्रा पॅक देतो. ज्यात मित्राने नवरदेवाच्या फ्रुटीमध्ये दारू टाकल्याचे दिसून येत आहे.
Viral Video: लग्न सोहळा म्हंटले कि मज्जा मस्ती आलीच, असे असेल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लग्न सोहळ्यातील असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती लग्नाच्या स्टेजवर बसलेल्या वराला फ्रूटी देताना दिसला. तो 'वरा'कडे जातो आणि त्याला फ्रूटीचा एक छोटा टेट्रा पॅक देतो. ज्यात मित्राने नवरदेवाच्या फ्रुटीमध्ये दारू टाकल्याचे दिसून येत आहे. नवरदेव फ्रुटी पितो आणि त्यात दारू असल्याचे कळल्या नंतर तो परत मित्राला देऊन टाकतो आणि हसायला लागतो.
येथे पाहा व्हिडीओ:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)