ठळक बातम्या
UAE vs Bangladesh, 2nd T20I Match 2025 Live Streaming In India: युएई आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा टी 20 सामना; भारतात थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? जाणून घ्या
Jyoti Kadamयुएई विरुद्ध बांगलादेश यांच्यात आतापर्यंत एकूण चार टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या काळात बांगलादेश संघाने वरचढ कामगिरी केली आहे. बांगलादेश संघाने चारही सामने जिंकले आहेत.
Joe Biden Joe Biden Prostate Cancer: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना Aggressive Prostate Cancer चं निदान
Dipali Nevarekarजो बायडन यांच्या आरोग्याबद्दल माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काळजी व्यक्त केली आहे. तसेच या कॅन्सरच्या लढाई मध्ये ते आजारावर मात करतील अशी आशा व्यक्त केली आहे.
Gujarat Beat Delhi IPL 2025: गुजरातने दिल्लीचा 10 गडी राखून केला पराभव, सुदर्शन-गिलने ठरले विजयाचे हिरो, प्लेऑफसाठी केला प्रवेश
Nitin Kurheया सामन्यात गुजराते दिल्लीचा 10 गडी राखून पराभव केला आहे. यासह त्यांनी आयपीएल 2025 च्या प्लेऑफसाठी प्रवेश मिळवला आहे. त्याआधी, गुजरातने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने गुजरातसमोर 200 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना गुजराने एकही विकेट न गमावता सामना जिंकला.
KL Rahul Milestone: टी-20 मध्ये केएल राहुलचा मोठा पराक्रम, किंग कोहलीचा विक्रम मोडला, रिझवानही राहिला मागे
Nitin Kurheकेएल राहुलने (KL Rahul) एक नवा विक्रम रचला. तो टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 800 धावा पूर्ण करणारा भारतीय खेळाडू बनला आहे. याआधी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता. विराटने 243 डावांमध्ये ही कामगिरी केली. पण आता केएल राहुलने 224 डावांमध्ये 8000 धावा पूर्ण करून विराटचा हा विक्रम मोडला आहे.
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Nitin Kurheरत-अ संघाला इंग्लंड लायन्सविरुद्ध 2 प्रथम श्रेणी सामने खेळायचे आहेत, ज्यासाठी संघाची घोषणाही करण्यात आली आहे. बरं, यामध्ये सर्वप्रथम सरफराज खान (Sarfaraz Khan) चर्चेत आला आहे, ज्याने या दौऱ्यापूर्वी 10 किलो वजन कमी केले आहे. सरफराजला त्याच्या लठ्ठपणामुळे बऱ्याच काळापासून ट्रोल केले जात आहे.
DC vs GT, IPL 2025 60th Match Live Scorecard: केएल राहुलचे शतक, दिल्लीने गुजरातसमोर ठेवले 200 धावांचे लक्ष्य
Nitin Kurheगुजरात टायटन्स संघ सध्या 16 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. तर, दिल्ली कॅपिटल्स संघ 13 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघांना आजचा सामना म्हत्वाचा आहे. दरम्यान, गुजरातने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने गुजरातसमोर 200 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
Lashkar-E-Taiba Terrorist Razaullah Nizamani Killed: पाकिस्तानातील सिंधमध्ये लष्कर कमांडर दहशतवादी सैफुल्लाह ठार
Bhakti Aghavसैफुल्ला नेपाळमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या संपूर्ण दहशतवादी मॉड्यूलचे व्यवस्थापन करत असे. सैफुल्लाहचे मुख्य काम लष्कराच्या दहशतवादी कारवायांसाठी कॅडर आणि आर्थिक मदत पुरवणे होते.
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Bhakti Aghavअधिक माहितीनुसार, पोलिस अधिकारी चंद्रकांत दळवीने 2020 ते 23 मे 2025 दरम्यान महिलेशी जवळचे संबंध प्रस्थापित केले. त्याने तिला वेगवेगळ्या लॉजमध्ये नेऊन वारंवार बलात्कार केल्याचा आरोप आहे.
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
Nitin Kurheत्याआधी, पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत राजस्थासमोर 220 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्सला फक्त 209 धावा करता आल्या.
DC vs GT, IPL 2025 60th Match Toss Update: दिल्लीविरुद्ध गुजरातने नाणेफेक जिंकली, गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
Nitin Kurheशुभमन गिल या हंगामात गुजरात टायटन्सचे नेतृत्व करत आहे. तर, दिल्ली कॅपिटल्सची कमान अक्षर पटेलच्या खांद्यावर आहे. गुजरात टायटन्स संघ सध्या 16 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. तर, दिल्ली कॅपिटल्स संघ 13 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघांना आजचा सामना म्हत्वाचा आहे. दरम्यान, गुजरातने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Bhakti Aghavनऊ कंत्राटी कंपन्यांना हा प्रकल्प देण्यात आला असून अधिकाऱ्यांनी अडीच वर्षांत संपूर्ण पायाभूत सुविधा पूर्ण करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडी लक्षणीयरीत्या कमी करण्यासाठी डिझाइन केलेला हा प्रकल्प 172 किलोमीटरचा विस्तार करतो.
DC vs GT, IPL 2025 60th Match Winner Prediction: आज दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार चुरशीची लढत, सामना सुरू होण्यापूर्वी जाणून घ्या कोणता संघ जिंकू शकतो
Nitin Kurheशुभमन गिल या हंगामात गुजरात टायटन्सचे नेतृत्व करत आहे. तर, दिल्ली कॅपिटल्सची कमान अक्षर पटेलच्या खांद्यावर आहे. गुजरात टायटन्स संघ सध्या 16 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. तर, दिल्ली कॅपिटल्स संघ 13 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघांना आजचा सामना म्हत्वाचा आहे.
DC vs GT, IPL 2025 60th Match Key Players: आज दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार हाय व्होल्टेज सामना, सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर
Nitin Kurheशुभमन गिल या हंगामात गुजरात टायटन्सचे नेतृत्व करत आहे. तर, दिल्ली कॅपिटल्सची कमान अक्षर पटेलच्या खांद्यावर आहे. गुजरात टायटन्स संघ सध्या 16 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. तर, दिल्ली कॅपिटल्स संघ 13 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघांना आजचा सामना म्हत्वाचा आहे.
Maharashtra Weather Alert: पुढील 4 ते 5 दिवसांत राज्यात मुसळधार पाऊस बरसणार! पुण्यासह चार जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी
Bhakti Aghavगुजरात आणि उत्तर कोकण किनाऱ्याजवळील अरबी समुद्रावर चक्रीवादळ निर्माण झाल्याने राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. हवामान तज्ञांच्या मते, केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर अनेक राज्यांमध्येही अवकाळी पाऊस पडत आहे. या प्रदेशात नैऋत्य मान्सून लवकर येण्याचे संकेतही IMD ने दिले आहेत.
RR vs PBKS IPL 2025 59th Match Live Score Update: पंजाब किंग्जने राजस्थानला दिले 220 धावांचे लक्ष्य, नेहल वधेराची 70 धावांची शानदार खेळी
Nitin Kurheपंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पंजाबने राजस्थासमोर 220 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
DC vs GT, IPL 2025 60th Match Pitch Report: अरुण जेटली स्टेडियमवर गुजरात फलंदाज की दिल्लीचे गोलंदाज कोणाचे असणार वर्चस्व, सामन्यापूर्वी वाचा खेळपट्टीचा अहवाल
Nitin Kurheशुभमन गिल या हंगामात गुजरात टायटन्सचे नेतृत्व करत आहे. तर, दिल्ली कॅपिटल्सची कमान अक्षर पटेलच्या खांद्यावर आहे. गुजरात टायटन्स संघ सध्या 16 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. तर, दिल्ली कॅपिटल्स संघ 13 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघांना आजचा सामना म्हत्वाचा आहे.
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Bhakti Aghavगायकवाड यांनी काही साथीदारांसह अटकरवाडी मार्गावरून ट्रेकिंग सुरू केले होते. ट्रेकिंगच्या मध्यभागी त्यांनी छातीत तीव्र वेदना होत असल्याची तक्रार केली आणि त्यांच्या मित्रांना यासंदर्भात माहिती दिली. काही क्षणातच ते कोसळले आणि बेशुद्ध पडले.
Ratnagiri Fire News : रत्नागिरी एमआयडीसीत अग्नितांडव! आगीची तिसरी घटना, प्रचंड लोळ (Video)
Jyoti Kadamरत्नागिरीच्या खेड लोटे एमआयडीसी परिसरात एका खाजगी कंपनीत भीषण आगीची घटना घडली. सोशल मिडीयावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तीव्र आगीच्या ज्वाळा लागल्याचे दिसून आल्या आहेत.
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
टीम लेटेस्टलीजिल्ह्यातील वनक्षेत्रांमध्ये वाघांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्यामुळे तेंदूपत्ता संकलन दरम्यान खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. वनविभागामार्फत यासाठी विशेष जनजागृती मोहिमा, विशेष पथकांची नियुक्ती व विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
Delhi Capitals vs Gujarat Titans IPL Stats: आयपीएलच्या इतिहासात दिल्ली आणि गुजरातची एकमेकांविरुद्ध अशी आहे कामगिरी, आकडेवारीवर एक नजर
Nitin Kurheशुभमन गिल या हंगामात गुजरात टायटन्सचे नेतृत्व करत आहे. तर, दिल्ली कॅपिटल्सची कमान अक्षर पटेलच्या खांद्यावर आहे. गुजरात टायटन्स संघ सध्या 16 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. तर, दिल्ली कॅपिटल्स संघ 13 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघांना आजचा सामना म्हत्वाचा आहे.