Col Sofiya Qureshi यांच्यावरील टिप्पणीबद्दल BJP च्या विजय शाह यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाचे SIT चौकशीचे आदेश; अटकेला स्थगिती
SIT मध्ये तीन आयपीएस अधिकाऱ्यांंचा समावेश आहे तर एक आयजी किंवा डीजीपी दर्जाचा अधिकारी असणार आहेत.
कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावरील टिप्पणीबद्दल भाजपच्या विजय शाह यांच्याविरुद्ध एसआयटी चौकशीचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यांच्या अटकेला स्थगिती देण्यात आली आहे. दरम्यान न्यायालयाने विजय शाह यांची माफी नाकारली आहे. त्यांना चौकशीत सामील होण्याचे आदेश दिले आहेत. कर्नल सोफिया कुरेशी, यांनी पाकिस्तानविरुद्ध भारताच्या अलिकडेच झालेल्या सीमेपलीकडील लष्करी प्रतिसाद, ऑपरेशन सिंदूर दरम्यान माध्यमांना ब्रिफिंग दिली होती. नक्की वाचा: Minister Vijay Shah On Sofia Qureshi: 'सिंदूर पुसणाऱ्यांचा बदला घेण्यासाठी आम्ही त्यांचीचं बहीण पाठवली...'; मंत्री विजय शाह यांची कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी .
कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावरील टिप्पणीबद्दल भाजपच्या विजय शाह यांच्याविरुद्ध एसआयटी चौकशीचे आदेश
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
Child Care and Alimony: अपत्यसंगोपनासाठी नोकरी सोडणारी महिला पोटगीस पात्र: दिल्ली उच्च न्यायालय
Minister Vijay Shah On Sofia Qureshi: 'सिंदूर पुसणाऱ्यांचा बदला घेण्यासाठी आम्ही त्यांचीचं बहीण पाठवली...'; मंत्री विजय शाह यांची कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी
Advertisement
Advertisement
Advertisement