ठळक बातम्या

IML 2025: तोच उत्साह, तोच वेग, 47 वर्षीय कुमार संगकाराने चौकार वाचवण्यासाठी हवेत मारली उडी, पाहा व्हिडिओ

Nitin Kurhe

. 47 वर्षांच्या संगकाराकडे पाहिल्यास असे वाटत नाही की त्याने अनेक वर्षांपूर्वी क्रिकेट खेळणे थांबवले होते. पूर्वीसारख्याच चपळतेने तो यष्टीमागे चेंडू पकडताना दिसला. यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर आगीसारखा व्हायरल होत आहे

Delhi Capitals W Beat Mumbai Indians W: दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा 9 विकेट्सने केला पराभव, कर्णधार मेग लॅनिंगची शानदार खेळी

Nitin Kurhe

मुंबई इंडियन्स संघाने निर्धारित 20 षटकांत नऊ गडी गमावून 123 धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून सलामीवीर हेली मॅथ्यूज आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी प्रत्येकी 22 धावांची शानदार खेळी केली. सलामीवीर हेली मॅथ्यूज आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्यासोबत नॅट सायव्हर-ब्रंटने 18 धावा केल्या.

IND vs NZ Champions Trophy 2025 Live Streaming: रविवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार लढत, कुठे पाहणार लाईव्ह सामना; एका क्लिकवर घ्या जाणून

Nitin Kurhe

पहिल्या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशला तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला हरवले. न्यूझीलंडने पाकिस्तान आणि बांगलादेशलाही पराभूत केले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात टीम इंडिया आणि न्यूझीलंड फक्त एकदाच एकमेकांसमोर आले आहेत.

AUS vs AFG 10th Match Scorecard: ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचा सामना पावसामुळे रद्द, कांगारुचां उपांत्य फेरीत प्रवेश

Nitin Kurhe

ऑस्ट्रेलियन संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. दरम्यान, अफगाणिस्तान संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याआधी, नाणेफेक जिंकल्यानंतर, अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करत संपूर्ण अफगाणिस्तान संघ निर्धारित 50 षटकांत 273 धावांवर ऑलआउट झाला.

Advertisement

Jos Buttler Steps Down As England Captain: जोस बटलरनंतर इंग्लिश संघाचा कोण होणार कर्णधार? 'हे' तीन खेळाडू शर्यतीत

Nitin Kurhe

दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना हा इंग्लंडचा कर्णधार म्हणून त्याचा शेवटचा सामना असेल. अशा परिस्थितीत, आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की त्याच्यानंतर संघाची जबाबदारी कोण घेणार. आता एकदिवसीय आणि टी-20 मध्ये संघाच्या कर्णधारपदासाठी तिन्ही खेळाडू शर्यतीत आहे.

Cryptocurrency Fraud Case: 'खोटे आणि दिशाभूल करणारे अहवाल प्रसारित करू नका'; तमन्ना भाटियाने नाकारला 2.4 कोटी रुपयांच्या क्रिप्टोकरन्सी फसवणूक प्रकरणातील सहभाग

Bhakti Aghav

क्रिप्टोकरन्सी फसवणूक प्रकरणात पुद्दुचेरी पोलिसांनी अभिनेत्रीला समन्स बजावले असल्याचे वृत्त आल्यानंतर तमन्ना भाटियाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या दाव्यांना 'खोट्या आणि दिशाभूल' असल्याचे सांगत अभिनेत्रीने अशा खोट्या बातम्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

England ला मोठा धक्का, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या मध्यातच Jos Buttler ने दिला कर्णधारपदाचा राजीनामा

Nitin Kurhe

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात बटलर शेवटचे कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे. स्पर्धेत इंग्लंडची कामगिरी अत्यंत लज्जास्पद होती आणि अफगाणिस्तानकडून पराभव पत्करून संघाला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.

IND vs NZ Champions Trophy 2025: न्यूझीलंडविरुद्ध रोहित शर्माला सिक्सर किंग बनण्याची मोठी संधी, फक्त 13 षटकार दूर

Nitin Kurhe

भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपला आगामी सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यात रोहितला इतिहास रचण्याची संधी आहे. तो सर्वाधिक षटकार मारणारा जगातील पहिला खेळाडू बनू शकतो.

Advertisement

Manav Sharma Suicide Case: आग्र्यात पत्नीच्या छळाला कंटाळून IT कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; मृत्यूपूर्वी लाईव्ह व्हिडिओ रेकॉर्ड करून सांगितली व्यथा

Bhakti Aghav

मानवने गळफास लावून आत्महत्या केली आणि मरण्यापूर्वी त्याचा लाईव्ह व्हिडिओ रेकॉर्ड केला, जो आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने आपल्या मृत्यूसाठी पत्नीला जबाबदार धरले.

Champions Trophy 2025: वसीम अक्रमने पाकिस्तान क्रिकेटचे 'काळ सत्य' केले उघड, म्हणाला, 'मी या वयात अपमान सहन करू शकत नाही'

Nitin Kurhe

संघाच्या खराब कामगिरीवर टीका करणारा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम सध्या चर्चेत आहे. आता त्याने पाकिस्तान क्रिकेट संघाचा प्रशिक्षक का होऊ इच्छित नाही हे उघड केले आहे. वसीम अक्रमने युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांच्या त्या विधानावरही प्रत्युत्तर दिले.

Fake Doctor In Nagpur: नागपूरात मृत वडिलांच्या पदवीच्या आधारे रुग्णांवर उपचार; बनावट डॉक्टरवर कारवाई; काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या

Bhakti Aghav

महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडिया मेडिसिनने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या बनावट डॉक्टरवर नागपूर महानगरपालिका आणि पोलिसांनी छापा टाकला आहे.

AFG vs AUS 10th Match Scorecard: अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियासमोर ठेवले 274 धावांचे लक्ष्य, सेदिकुल्लाह अटल आणि उमरझाईची शानदार खेळी

Nitin Kurhe

नाणेफेक जिंकल्यानंतर, अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करत संपूर्ण अफगाणिस्तान संघ निर्धारित 50 षटकांत 273 धावांवर ऑलआउट झाला. अफगाणिस्तानकडून स्टार फलंदाज सेदिकुल्लाह अटलने 85 धावांची शानदार खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान, सेदिकुल्लाह अटलने 95 चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकार मारले.

Advertisement

Cyber Scam: सध्या किती टक्के Android Phones सुरक्षित आहेत? DSCI ने केला धक्कादायक खुलासा

Bhakti Aghav

दर मिनिटाला 700 हून अधिक सायबर गुन्हे घडत आहेत, त्यापैकी 42 टक्के हल्ले अँड्रॉइड डिव्हाइसवर होतात. सायबर गुन्हेगार असे सॉफ्टवेअर आणि मालवेअर वापरत आहेत जे अँड्रॉइड डिव्हाइस सहजपणे हॅक करू शकतात.

DC vs MI, WPL 2025 13th Match Live Streaming: आज दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार हाय व्होल्टेज लढत, जाणून घ्या कुठे पाहणार Live मॅच

Nitin Kurhe

दिल्लीचे नेतृत्व मेग लॅनिंग करत आहे तर मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करमनप्रीत कौर करत आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 3 सामने झाले आहेत, त्यापैकी दिल्लीने 3 आणि मुंबईने 3 सामना जिंकला आहे. जर दिल्ली कॅपिटल्सने आजचा सामना जिंकला तर तो मुंबई इंडियन्ससाठी विजयाची हॅटट्रिक असेल.

Indian Stock Markets: भारतीय शेअर बाजार आज का घसरला? सेन्सेक्स आणि निफ्टी पडल्याने गुंतवणुकदारांचे नुकसान

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Stock Market Crash: जागतिक व्यापार युद्धाच्या भीतीमुळे आणि परकीय निधी बाहेर पडल्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी जवळजवळ 2% घसरल्याने भारतीय शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण झाली.

High Security Registration Plate: एप्रिल 2019 पूर्वीच्या वाहनांना ‘एचएसआरपी नंबर प्लेट’ लावणे बंधनकारक; महाराष्ट्र सरकारने वाढवली नोंदणीची मुदत, जाणून घ्या कुठे व कसे कराल बुकिंग

टीम लेटेस्टली

उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट म्हणजेच उच्च सुरक्षा नंबर प्लेट पूर्णपणे अॅल्युमिनियमपासून बनलेली असते. या प्लेटमध्ये वरच्या डाव्या कोपऱ्यात क्रोमियम-आधारित होलोग्राम आहे, ज्यामध्ये वाहनाबद्दलची सर्व माहिती आहे. यासोबतच, सुरक्षिततेसाठी एक अद्वितीय लेसर कोड देखील दिला जातो, जो प्रत्येक वाहनासाठी वेगळा असतो.

Advertisement

Bee Attack in Rajasthan: मधमाश्यांच्या हल्ल्यात 90 वर्षीय वृद्धेचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी

Shreya Varke

राजस्थानमधील चित्तौडगड येथे २६ फेब्रुवारी रोजी मधमाश्यांच्या हल्ल्यात आमरी बाई या ९० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता, तर तिघे गंभीर जखमी झाले होते. वृत्तानुसार, राजस्थानच्या चित्तौडगढमध्ये मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे या भागात अशा हल्ल्यांच्या वाढत्या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. शेतात काम करत असतांना मधमाश्यांनी हा जीवघेणा हल्ला केला होता.

Blast In Pakistan's Peshawar: पाकिस्तानातील पेशावरमध्ये मशिदीत आत्मघाती स्फोट; मौलानासह अनेकांचा मृत्यू

Bhakti Aghav

स्फोटात किमान चार जण ठार झाले. तसेच 12 जण जखमी झाले. वृत्तानुसार, शुक्रवारच्या नमाज दरम्यान हा स्फोट झाला.

IND vs NZ Champions Trophy 2025: विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 'हा' खास विक्रम मोडण्याच्या अगदी जवळ, फक्त 'इतक्या' धावांची गरज

Nitin Kurhe

गटातील शेवटचा सामना 2 मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळला जाईल. उपांत्य फेरीच्या रणनीती आणि खेळाडूंच्या फॉर्मच्या दृष्टीने हा सामना खूप महत्त्वाचा आहे. या सामन्यात गेल्या सामन्यातील शतकवीर म्हणजेच विराट कोहलीला (Virat Kohli) मोठा रेकाॅर्ड करण्याची संधी आहे.

Washing Vegetables In Sewer Water: उल्हासनगरच्या खेमाणी मार्केटमध्ये विक्रेत्याने नाल्याच्या पाण्यात धुतल्या भाज्या; व्हायरल व्हिडिओ पाहून नेटीझन्सनी व्यक्त केला संताप

Bhakti Aghav

या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. नेटीझन्सकडून विक्रेत्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Advertisement
Advertisement