IML 2025: तोच उत्साह, तोच वेग, 47 वर्षीय कुमार संगकाराने चौकार वाचवण्यासाठी हवेत मारली उडी, पाहा व्हिडिओ
. 47 वर्षांच्या संगकाराकडे पाहिल्यास असे वाटत नाही की त्याने अनेक वर्षांपूर्वी क्रिकेट खेळणे थांबवले होते. पूर्वीसारख्याच चपळतेने तो यष्टीमागे चेंडू पकडताना दिसला. यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर आगीसारखा व्हायरल होत आहे
श्रीलंकेचा दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज कुमार संगकारा आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगमध्ये खेळत आहे. या लीगमध्ये संगकारा श्रीलंकेच्या संघाचे नेतृत्व करत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याने यष्टीमागे उत्कृष्ट फिटनेस दाखवला. 47 वर्षांच्या संगकाराकडे पाहिल्यास असे वाटत नाही की त्याने अनेक वर्षांपूर्वी क्रिकेट खेळणे थांबवले होते. पूर्वीसारख्याच चपळतेने तो यष्टीमागे चेंडू पकडताना दिसला. यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर आगीसारखा व्हायरल होत आहे आणि चाहत्यांना तो खूप आवडतोय.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement