ठळक बातम्या

Michael Bracewell New Zealand New Captain: चॅम्पियन्स ट्रॉफी गमावल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार बदलला, या खेळाडूला मिळाली कमान

Jyoti Kadam

पाकिस्तानविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर करण्यात आला आहे. किवी संघाची कमान मिशेल सँटनरकडे नाही तर मायकेल ब्रेसवेलकडे सोपवण्यात आली आहे.

Anorexia या Eating Disorder ने घेतला केरळ मध्ये 18 वर्षीय मुलीचा जीव; जाणून घ्या वजन घटवण्याच्या निगडीत हा मानसिक आजार काय?

Dipali Nevarekar

Anorexia ही एक ईटिंग डिसऑर्डर आहे. यामध्ये रूग्ण त्यांच्या खाणयाबाबत आणि वजनाबाबत विचित्र वागतो.

Chhatrapati Sambhaji Maharaj Punyatithi 2025 Messages: छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त WhatsApp Status, Wishes द्वारे करा शंभूराजांना अभिवादन!

Bhakti Aghav

छत्रपती संभाजी राजांच्या पुण्यतिथी निमित्त तुम्ही Images, WhatsApp Status, Facebook Messages शेअर करुन शंभूराजांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करू शकता. यासाठी तुम्ही खालील संभाजी महाराज प्रतिमा, संभाजी महाराज वालपेपर मोफत डाऊनलोड करू शकता.

ICC Champions Trophy 2025 जिंकल्यानंतर मुंबई मध्ये परतला Rohit Sharma; दिमतीला कडेकोट सुरक्षा व्यवस्था (Watch Video)

Dipali Nevarekar

मुंबई विमानतळावर आज रोहित शर्मा रात्री 9 च्या सुमारास आल्याचं पहायला मिळालं आहे. यावेळी त्याच्या भोवती सुरक्षा रक्षकांचा गराडा होता.

Advertisement

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana च्या निधीत घट? अर्थसंकल्पात बजेट घटले; गेल्या वेळच्या तुलनेत 10 हजार कोटींचा निधी कमी

Dipali Nevarekar

मार्च अखेरीपर्यंत या लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये अजून घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे तरतूद कमी करण्यात आल्याची चर्चा आहे.

Holi 2025 Date: होळी कधी आहे? होलिका दहनाचा शुभ मुहूर्त, तारीख घ्या जाणून

Bhakti Aghav

काही ठिकाणी 13 मार्च रोजी होळी साजरी केली जात आहे, तर काही ठिकाणी 14 मार्च रोजी होळी साजरी केली जाईल. होळी, होलिका दहन आणि धुलिवंदन कधी आहे? ते जाणून घ्या...

X Down Again: आज दिवसभरात दुसर्‍यांदा 'X' ठप्प; अनेकांना ‘Something Went Wrong, Try Reloading’ चा मेसेज

Dipali Nevarekar

रविंद्र धंगेकर यांची शिवसेना पक्षामध्ये घरवापसी; कॉंग्रेसला रामराम

Dipali Nevarekar

आता रविंद्र धंगेकर पुन्हा शिवसेनेमध्ये दाखल होणार आहेत. हा भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या राजकारणाचा एक बळी आहे. शिवसेनेने त्यांना काही देऊ केलं असेल, त्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.

Advertisement

Chatrapati Sambhaji Maharaj Smarak: संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक बांधणार; अजित पवार यांची मोठी घोषणा

Bhakti Aghav

याव्यतिरिक्त, उपमुख्यमंत्र्यांनी हरियाणातील पानिपत येथे मराठा युद्धाचे स्मारक बांधण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Chhatrapati Sambhaji Maharaj Marathi Quotes: छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त शंभूराजांचे प्रेरणादायी विचार शेअर करून साजरा करा बलिदान दिन!

Bhakti Aghav

11 मार्च हा दिवस बलिदान दिवस म्हणून पाळला जातो. बलिदान दिनानिमित्त तुम्ही संभाजी महाराजांचे काही खास प्रेरणादायी विचार आपल्या मित्र-मैत्रिणींशी शेअर करू शकता.

Rangbhari Ekadashi साजरी करत मथुरा, वाराणसी मध्ये होळीच्या सेलिब्रेशनला सुरूवात (Watch Video)

Dipali Nevarekar

मथुरा ही भगवान श्रीकृष्ण यांची जन्मभूमी आहे. या ठिकाणी फुलांच्या पाकळ्यांची उधळण करत होळी खेळण्यास सुरूवात झाली आहे.

JEE Main 2025 Session 2 Exam Dates: जेईई मेन्स ची दुसर्‍या सत्रासाठीची परीक्षा कधी? घ्या जाणून

Dipali Nevarekar

NTA कडून JEE Main Session 2 exam चं रजिस्ट्रेशन 25 फेब्रुवारीला बंद करण्यात आले आहे.तर करेक्शन विंडो 27 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी खुली करण्यात आली होती.

Advertisement

'Malhar' Certification For Hindu-run Mutton Shops: 100% हिंदू खाटीकांकडून मांस विक्रीसाठी राज्य सरकारकडून 'मल्हार सर्टिफिकेशन'; पहा मंत्री नितेश राणे यांचे आवाहन

Dipali Nevarekar

मल्हार वेबसाइट वर दिलेल्या माहितीनुसार, हे झटका मटण आणि चिकन विक्रेत्यांसाठी एक सर्टिफाईड प्लॅटफॉर्म आहे. बकरी किंवा मेंढीचे मांस "हिंदू धार्मिक परंपरेनुसार तयार केले जाते आणि बळी दिले जाते." असा दावा करण्यात आला आहे.

MI IPL 2025 Schedule: इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध; MI चे संपूर्ण वेळापत्रक येथे पहा

Jyoti Kadam

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा इतिहास उत्तम आहे. परंतु गेल्या हंगामात संघाला कामगिरीत सातत्याचा अभाव जाणवला. यावेळी, एमआय नवीन उत्साहाने आणि नवीन नेतृत्वाने जेतेपद जिंकण्यासाठी मैदानात उतरेल.

Jejuri Khandoba Mandir Dress Code: आता जेजुरीच्या खंडोबा मंदिरातही ड्रेस कोड, भारतीय वेशभूषा असेल तरच प्रवेश मिळणार

Dipali Nevarekar

सध्या महाराष्ट्रामध्ये 528 मंदिरामध्ये ड्रेस कोड लागू करण्यात आले आहेत. मंदिराचे पावित्र्य जपावे हाच आमचा उद्देश असून यासाठी भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहन देवस्थान समितीकडून करण्यात आले आहे.

CSK IPL 2025 Schedule: इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या हंगामात धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जचा पहिला सामना कोणासोबत? संपूर्ण वेळापत्रक पहा

Jyoti Kadam

आयपीएल 2024 मध्ये सीएसकेची कामगिरी फारशी चांगली नव्हती. संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकला नाही. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली सीएसके आपली मागील कामगिरी मागे टाकून जेतेपद जिंकण्याच्या इराद्याने प्रवेश करेल.

Advertisement

Maharashtra Budget 2025: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केला यंदाचा राज्याचा अर्थसंकल्प; येत्या 5 वर्षांत 40 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून निर्माण होणार 50 लाख नोकऱ्या

Prashant Joshi

दावोस येथील जागतिक आर्थिक मंचाच्या (WEF) दौऱ्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीचा उल्लेख करताना पवार म्हणाले, दावोस आर्थिक परिषदेत 63 कंपन्यांसोबत सामंजस्य करार झाले, 15.72 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आणि 16 लाख रोजगार निर्मितीचा अंदाज आहे.

NZ vs PAK T20I, ODI Series 2025 Full Schedule: चॅम्पियन्स ट्रॉफी संपली आता न्यूझीलंड-पाकिस्तान टी 20 आणि एकदिवसीय मालिका; संपूर्ण वेळापत्रक पहा

Jyoti Kadam

पाकिस्तानचा न्यूझीलंड दौरा 16 मार्चपासून सुरू होईल. 5 एप्रिल रोजी तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्याने संपेल.

Maharashtra Budget 2025: लाडक्या बहीणींना तूर्तास 2100 चा हफ्ता नाहीच; पहा अजित पवारांनी अर्थसंकल्पामध्ये केलेल्या महत्त्वाच्या घोषणा

Dipali Nevarekar

आज अर्थमंत्री म्हणून अजित पवारांनी 11 व्यांदा बजेट सादर केले आहे.

KL Rahul: 'मी खूप घाबरलो होतो...' विजयानंतर केएल राहुल नक्की काय म्हणाला? (Watch Video)

Jyoti Kadam

केएल राहुल मीडियाशी बोतलाना सामन्याविषयी व्यक्त झाला. तो म्हणाला की 'तो खूप घाबरला होता', पण तो स्वतःला विजयाची खात्री पटवत होता.

Advertisement
Advertisement