X Down Again: आज दिवसभरात दुसर्यांदा 'X' ठप्प; अनेकांना ‘Something Went Wrong, Try Reloading’ चा मेसेज
Elon Musk यांच्या 'X' या सोशल मीडीया प्लॅटफॉर्म ठप्प झाल्याचं पहायला मिळत आहे. जगभरातील युजर्सच्या फीड वर सध्या ‘Something Went Wrong, Try Reloading’ चा मेसेज दिसत आहे. आज दिवसभरात दुसर्यांदा 'X' ठप्प झाले आहेत. सकाळी 30-40 मिनिटांनंतर पुन्हा सेवा सुरळीत झाली होती मात्र आता तासाभरापासून पुन्हा एक्स बंद पडलं आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mithun Chakraborty Gets BMC Notice: मिथुन चक्रवर्ती यांच्या अडचणी वाढल्या! मालाडमधील बेकायदेशीर बांधकामाप्रकरणी BMC कडून कारणे दाखवा नोटीस
Mumbai Metro Line 3 Free Wi-Fi: मुंबई मेट्रो 3 च्या अॅक्वा लाईनवरील सर्व स्थानकांवर मोफत वाय-फाय; MMRC चा निर्णय
Pakistani Flags on E-commerce Platform: ॲमेझॉन, फ्लिपकार्टसह इतर दोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विकले जात होते पाकिस्तानी ध्वज आणि संबंधित वस्तू; CCPA ने पाठवली नोटीस
Tesla Eyes Satara Land For EV Assembly Hub: महाराष्ट्रातील साताऱ्यात सुरु होणार टेस्लाचे नवे ईव्ही असेंब्ली हब? Elon Musk शोधत आहेत जिल्ह्यात जागा, एप्रिल 2026 मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याची योजना
Advertisement
Advertisement
Advertisement