Rangbhari Ekadashi साजरी करत मथुरा, वाराणसी मध्ये होळीच्या सेलिब्रेशनला सुरूवात (Watch Video)
मथुरा ही भगवान श्रीकृष्ण यांची जन्मभूमी आहे. या ठिकाणी फुलांच्या पाकळ्यांची उधळण करत होळी खेळण्यास सुरूवात झाली आहे.
होळी, धुलिवंदनाचा सण चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. उत्तर भारतामध्ये मथुरा, वारणसी इथे होळीच्या सेलिब्रेशनच्या विविध पद्धती आहे. यामध्ये आज (10 मार्च) रंगभरी एकादशी साजरी करत मथुरा, वाराणसीत होळी साजरी करण्यास सुरूवात झाली आहे. आहे. तर वाराणसी मध्येही काशी विश्वेश्वर मंदिरामध्ये रंगांची उधळण करत सण साजरा करण्यास सुरूवात झाली आहे. रंगभरी एकादशी म्हणजे होळीच्या सणाची सुरूवात अशी धारणा आहे. How to Remove Holi Colors From Face: 'या' सोप्या टीप्स वापरून काढा तुमच्या मुलांच्या चेहऱ्यावरील होळीचा रंग.
मथुरेमधील रंगभरी एकादशीचं सेलिब्रेशन
वारणसी मध्ये रंगभरी एकादशीचं सेलिब्रेशन
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)