ठळक बातम्या
Most Polluted Cities Globally: जगातील 20 सर्वात प्रदूषित शहरांपैकी 13 शहरे भारतातील; मेघालयाचे बर्निहाट अव्वल, दिल्ली सर्वात प्रदूषित राजधानी
Prashant Joshiअहवालात, जगातील सर्वाधिक प्रदूषित देशांमध्ये भारत पाचव्या क्रमांकावर आहे. 2023 मध्ये, देश तिसऱ्या स्थानावर होता, म्हणजे भारत आधीपेक्षा दोन स्थानांनी घसरला आहे. याचा अर्थ असा की भारतातील प्रदूषणात आधीच काही सुधारणा झाली आहे.
Holi Festival In Maharashtra: महाराष्ट्रातील होळी आणि परंपरांचे रंग
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्रात होळी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. रंगांचा उत्सव म्हणून या सणाकडे पाहिले जाते. या सणाच्या पद्धती आणि नावे घ्या जाणून.
Canada vs Netherlands Live Streaming Online: आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक लीग 2 मधील कॅनडा विरुद्ध नेदरलँड एकदिवसीय सामन्याचे प्रक्षेपण कसे पहाल?
Jyoti Kadamकॅनडा राष्ट्रीय क्रिकेट संघ आज नेदरलँड्स राष्ट्रीय क्रिकेट संघाशी सामना करत आहे. कॅनडा विरुद्ध नेदरलँड्स क्रिकेट सामन्याचे थेट प्रक्षेपण कुठे पहाल जाणून घ्या.
Sunita Williams to Return to Earth: नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि Butch Wilmore लवकरच पृथ्वीवर परतणार; NASA ने जाहीर केली तारीख
Prashant Joshiहे दोघे गेल्या नऊ महिन्यांपासून अंतराळात अडकले आहे. आता दोघेही स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळयानातून निघतील, जे पुढील आठवड्यात मदत पथकासह प्रक्षेपित होणार आहे. नासाच्या अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे की, ही जोडी 16 मार्च रोजी पृथ्वीवर परतेल.
Jammu and Kashmir: माहोरमध्ये मिनी बसचा अपघात, 3 जणांचा मृत्यू, 10 जण जखमी
Jyoti Kadamजखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या वैद्यकीय सुविधांमध्ये हलवण्यात आले. स्थानिक प्रशासनाने, बचाव पथकांसह, तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदत कार्य सुरू केले.
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamराज्यात मटका, जुगार ह्या व्यसनांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य लॉटरीची स्थापना केली. मात्र, सध्या लॉटरी अडचणीत सापडली आहे. महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद होण्याच्या मार्गावर आहे.
Rajkot Shocker: धक्कादायक! 76 वर्षीय वडिलांना करायचे होते दुसरे लग्न; विरोध केल्यास 52 वर्षीय मुलाची गोळ्या घालून केली हत्या
Prashant Joshiया घटनेबाबत जया म्हणाल्या की, त्यांच्या सासऱ्यांनी त्यांना अनेक वेळा जीवे मारण्याची धमकी दिली होती आणि शस्त्र दाखवून घाबरवण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर पोलिसांनी हत्येत वापरलेली बंदूक जप्त केली आहे आणि ती परवानाकृत होती की नाही याचा तपास करत आहेत.
Pune Temperature Update: पुण्यात उष्णतेच्या लाटेची तीव्रता वाढली; तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन
Prashant Joshiउष्णतेच्या लाटेसारख्या चालू परिस्थितीबद्दल बोलताना, आयएमडी पुणे येथील वरिष्ठ हवामानशास्त्रज्ञ एस.डी. सानप म्हणाले, पुणे शहरात पुढील काही दिवस कोरडे हवामान राहील. परिणामी, तापमान सामान्य पातळीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या 48 तासांत शहरातील रात्रीच्या तापमानात थोडीशी घट झाली आहे.
Matrimonial Scam In Mumbai: ऑनलाईन विवाह घोटाळा, मुंबईतील महिलेची 4.24 लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेऑनलाइन पोर्टलवर एका पुरूषाला भेटल्यानंतर मुंबईतील एका महिलेने वैवाहिक फसवणुकीत ४.२४ लाख रुपयांचे नुकसान केले. बांगुर नगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
BMC Heatwave Guidelines: वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेकडून नागरिकांना मार्गदर्शक तत्त्वे जारी
Jyoti Kadamमुंबई महानगरपालिकेने वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शहरातील रहिवाशांना खबरदारी घेण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. वाढत्या तापमानात स्वत:चा बचाव करण्यासाठी हायड्रेटेड राहण्याचे आणि इतर खबरदारी घेण्याचे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.
Indian Premier League 2025: आयपीएल 2025 च्या तयारीसाठी एमएस धोनी दिल्लीला रवाना; पहिला सामना मुंबई इंडियन्ससोबत होणार
Jyoti Kadamइंडियन प्रीमियर लीगच्या तयारीसाठी सर्व टीम सज्ज झाल्या आहेत. त्यातच एमएस धोनी दिल्लीला रवाना झाला आहे. चेन्नई विमानतळावरील त्याचे फोटो समोर आले आहेत.
Mumbai Fire Incidents: मुंबईत 2024 मध्ये आगीच्या तब्बल 5,301 घटनांची नोंद; 2023 पेक्षा 227 जास्त
Prashant Joshiआग प्रतिबंधक आणि सुरक्षा उपायांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी एमएफबीकडून व्यावसायिक आणि निवासी आस्थापनांची तपासणी न केल्याने घटनांमध्ये वाढ झाल्याचे नागरी अधिकारी तसेच कार्यकर्ते मानतात. यासाठी काही प्रमाणात नागरिकांनाही जबाबदार धरण्यात आले आहे.
Hong Kong Vs Bahrain 2nd Match Toss Update, Playing XI: प्रथम फलंदाजी करताना हाँगकाँगचे बहरीन समोर 119 धावांचे लक्ष; प्लेइंग इलेव्हन पहा
Jyoti Kadamहाँगकाँगचा कर्णधार यासिम मुर्तझाने बहरीनविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हाँगकाँगने फलंदाजी करत 8 खेळाडू गमवत बहरीन समोर 119 धावांचे लक्ष ठेवले आहे.
Chhatrapati Sambhaji Maharaj Punyatithi 2025 HD Images: छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त Messages, Wishes, WhatsApp Status द्वारे करा स्वराज्य रक्षक शंभूराजांना विनम्र अभिवादन!
टीम लेटेस्टलीआज आम्ही तुमच्यासाठी संभाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त Messages, Wishes, WhatsApp Status घेऊन आलो आहोत. तुम्ही ते सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करून स्वराज्य रक्षक शंभूराजांना विनम्र अभिवादन करू शकता.
First Lunar Eclipse Of 2025: यंदा होळीला होणार वर्षातील पहिले चंद्रग्रहण; जाणून घ्या कधी व कुठे दिसणार
Prashant Joshiसर्वसामान्यपणे ज्योतिषशास्त्रात चंद्रग्रहण अशुभ मानले जाते. होळीसारख्या मोठ्या सणावर आल्यावर त्याचे धार्मिक आणि ज्योतिषीय महत्त्व आणखी वाढते. हरिद्वारचे विद्वान ज्योतिषाचार्य पंडित शशांक शेखर शर्मा सांगतात की, हे खंडग्रास चंद्रग्रहण असेल, जे भारतात दिसणार नाही.
Gautam Gambhir: गौतम गंभीरला चाहत्याने भेट दिली प्रभू श्री रामांची मूर्ती; दिल्ली विमानतळावर लोकांची गर्दी (Video)
Jyoti Kadamभारताच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या विजेतेपदानंतर चाहत्याने गौतम गंभीरला भगवान रामाची मूर्ती भेट दिली. भारतात दाखल होताच सर्व खेळाडू आपापल्या घरी परतले आहेत. खेळाडूंना चाहत्यांकडून भरपूर प्रेम मिळत आहे.
Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी देताना स्टेजवर पीसीबीचा एकही अधिकारी का नव्हता? आयसीसीने दिले स्पष्टीकरण
Jyoti Kadamचॅम्पियन्स ट्रॉफी फायनल सेरेमनीत पीसीबीचा कोणताही अधिकारी स्टेजवर उपस्थित नव्हता. यावरून क्रिकेट विश्वातून पीसीबीवर मोठी टिका होत आहे. आता आयसीसीने याबद्दल माहिती दिली आहे.
Fake Job Offers: म्यानमारमधील 283 भारतीयांची सुटका; बनावट नोकरीचे आमिष दाखवून Cyber Crime मध्ये भाग पाडले होते
Prashant Joshiपरराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, बनावट नोकरीच्या ऑफर देऊन म्यानमारसह विविध आग्नेय आशियाई देशांमध्ये पाठवण्यात आलेल्या भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी आणि परतीसाठी भारत सरकार सतत प्रयत्न करत आहे.
Rohit Sharma: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये श्रेयस अय्यर ठरला भारताचा 'सायलेंट हिरो'; कौतुक करताना नेमकं काय म्हणाला रोहित शर्मा?
Jyoti Kadamचॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा सायलेंट हिरो कोण याचे रोहित शर्माने उत्तर दिले. श्रेयस अय्यरला हा मान देत रोहितने त्याचे कौतुक केले आहे.
Forgery Of 102 Village Maps: मुंबईमधील इको-सेन्सिटिव्ह झोनमधील 102 गावांच्या नकाशांची बनावटगिरी उघड; अनधिकृतपणे उभारलेल्या बांधकांमांवर होणार कारवाई- Chandrashekhar Bawankule
Prashant Joshiमालवण, पोईसर आणि एरंगल भागातील मूळ नोंदींमध्ये छेडछाड केल्याचे आढळल्यानंतर 2020 मध्ये हा मुद्दा समोर आला. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, एक विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आणि दोन निवृत्त पोलीस अधिकारी आणि सात खाजगी व्यक्तींसह नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.