Canada vs Netherlands Live Streaming Online: आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक लीग 2 मधील कॅनडा विरुद्ध नेदरलँड एकदिवसीय सामन्याचे प्रक्षेपण कसे पहाल?

कॅनडा राष्ट्रीय क्रिकेट संघ आज नेदरलँड्स राष्ट्रीय क्रिकेट संघाशी सामना करत आहे. कॅनडा विरुद्ध नेदरलँड्स क्रिकेट सामन्याचे थेट प्रक्षेपण कुठे पहाल जाणून घ्या.

PC-X

Canada vs Netherlands Live Streaming Online: कॅनडा राष्ट्रीय क्रिकेट संघ आज आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक लीग २ मध्ये नेदरलँड राष्ट्रीय क्रिकेट संघाशी सामना करत आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1 वाजता सामना सुरू झाला आहे. कॅनडा विरुद्ध नेदरलँड्स हा एकदिवसीय सामना नामिबियातील वँडरर्स स्पोर्ट्स ग्राउंड्सवर खेळला जाईल. भारतात सामन्याचे अधिकृत प्रसारक नसल्यामुळे, भारतात चाहते टीव्हीवर कॅनडा विरुद्ध नेदरलँड्स एकदिवसीय सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकणार नाहीत. परंतु चाहते सामन्याचे थेट प्रक्षेपण ICC.tv वेबसाइटवर पाहू शकतात.

कॅनडा विरुद्ध नेदरलँड एकदिवसीय सामना

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by Cricket Canada (@officialcricketcanada)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement