ठळक बातम्या
Hardik Pandya: टी-20 विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतरही हार्दिक पांड्या खूश नाही, सांगितले अल्टीमेट टारगेट
Jyoti Kadamचॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाच्या जेतेपदानंतर स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या खूप आनंदी दिसत आहे. त्याने आता त्याचे नवीन लक्ष्य उघड केले आहे.
What Is Malhar Certification? हलाल आणि मल्हार झटका प्रमाणपत्र, काय आहे?
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेHalal vs Jhatka Mutton: महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांनी केवळ हिंदूंनी चालवल्या जाणाऱ्या झटका मटणाच्या दुकानांची नोंदणी करण्यासाठी 'मल्हार प्रमाणपत्र' सुरू केले आहे. या उपक्रमाचा उद्देश हलाल-प्रमाणित मांसाला पर्याय उपलब्ध करून देणे आहे. नवीन प्रमाणन व्यासपीठाबद्दल अधिक वाचा.
Holi 2025 Special Train on Special Fare: होळी, उन्हाळी सुट्टीच्या तोंडावर प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून रेल्वेच्या 702 फेऱ्यांची तरतूद; बुकिंग आणि इतर तपशील घ्या जाणून
Jyoti Kadamपश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने होळी 2025 आणि उन्हाळी सुट्टीसाठी विशेष गाड्या सोडण्याची तरतूद केली आहे. 702 विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत.
Horoscope Today राशीभविष्य, बुधवार 12 मार्च 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
टीम लेटेस्टलीआजचे राशीभविष्य, बुधवार 12 मार्च 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या बुधवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
IPL 2025: केएल राहुलने दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद नाकारले! आता अक्षर पटेल दिल्लीचे सूत्रे हाती घेणार का?
Nitin Kurheअलिकडेच अशी बातमी आली होती की केएल राहुल किंवा अक्षर पटेल यांच्यापैकी एकाला दिल्ली संघाची कमान सोपवली जाईल. आता एका मीडिया रिपोर्टनुसार, अष्टपैलू अक्षर पटेल आयपीएल 2025 मध्ये दिल्लीचे नेतृत्व करणार आहे.
RCB Beat Mumbai: आरसीबीने मुंबई इंडियन्सचा केला पराभव, दिल्ली कॅपिटल्सने थेट अंतिम फेरीत प्रवेश
Nitin Kurheथेट अंतिम फेरीत जाण्यासाठी मुंबईला हा सामना जिंकणे खूप महत्त्वाचे होते, परंतु आरसीबीच्या दमदार विजयामुळे हे होऊ शकले नाही. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या बंगळुरूने 199 धावांचा मोठा धावसंख्या उभारली.
RCB-W vs MI-W WPL 2025 Scorecard: कर्णधार स्मृती मानधनाची 53 धावांची स्फोटक खेळी, मुंबईसमोर ठेवले 200 धावांचे लक्ष्य
Nitin Kurheमुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 199 धावा केल्या. मंधानाने 53 धावांची खेळी केली, तिच्याशिवाय एलिस पेरीनेही दमदार अर्धशतक झळकावले.
Tragic Accident: कारच्या स्वयंचलित खिडकीत अडकून लहान मुलाचा मृत्यू; उत्तर प्रदेश राज्यातील घटना
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेउत्तर प्रदेशातील चांदाडीह येथे मंदिराच्या दर्शनादरम्यान कारच्या स्वयंचलित खिडकीत अडकून चकिया गावातील एका 1.5 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे.
ICC ODI Rankings: चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत बदल, टीम इंडिया अव्वल, तर पाकिस्तानची स्थिती वाईट
Nitin Kurheचॅम्पियन्स ट्रॉफी संपल्यानंतर आयसीसी एकदिवसीय संघ क्रमवारीतही बदल दिसून येत आहेत. टीम इंडिया येथे अव्वल स्थानी असताना, पाकिस्तानची स्थिती खूपच वाईट दिसते. येथे तुम्हाला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणाऱ्या सर्व संघांची स्थिती जाणून घेता येईल.
Jalna Crime News: गुप्त धनाच्या लोभातून नरबळी देण्याची तयारी, भोकरदन येथून भोंदू बाबस अटक
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेलहान मुलीचा नरबळी देण्याच्या कट करुन तो अंमलात आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका भोंदू बाबास जालना पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे.
Virat Kohli बाद झाल्यानंतर 14 वर्षांच्या मुलीला हृदयविकाराचा झटका आला का? वडिलांनी घटनेमागील सत्य केले उघड
टीम लेटेस्टलीसुरुवातीच्या अहवालांनुसार, जेव्हा विराट कोहली एका धावेवर बाद झाला तेव्हा प्रियांशीला धक्का बसला आणि ती भावनिक झाली, ज्यामुळे ती बेशुद्ध पडली आणि अखेर हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला.
IND vs NZ Final: Virat Kohli बाद झाल्याचा धक्का सहन करु शकली नाही 14 वर्षांची मुलगी, हृदयविकाराच्या झटक्याने झाले निधन
Nitin Kurheआयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2025 चा अंतिम सामना रविवार 9 मार्च रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवण्यात आला. टीम इंडियाने जेतेपद जिंकल्याने संपूर्ण देश आनंद साजरा करत होता. मग एक हृदयद्रावक घटना घडली.
Lamborghini Launches Ultra-Luxury Baby Stroller: लॅम्बोर्गिनी आणि सिल्व्हर क्रॉसने लॉन्च केली अल्ट्रा-लक्झरी बाबागाडी; किंमत लाखांमध्ये, घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेLamborghini आणि Silver Cross ने परस्पर सहार्यातून Reef AL Arancio नावाचे बेबी स्ट्रॉलर (Baby Stroller) लाँच केले आहे. ज्याची किंमत भारतीय रुपयांमध्ये 4 लाखांहून अधिक असल्याचे सांगितले जात आहे.
8th Pay Commission: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 100% वेतनवाढीची शक्यता; महागाई भत्ता विलीनीकरण प्रस्ताव विचाराधीन
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेआठवा वेतन आयोग लागू होताच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी डीएचे मूलभूत वेतन आणि 100% पगारवाढ लागू होऊ शकते. एनसी-जेसीएमने 2 चा फिटमेंट फॅक्टर प्रस्तावित केला आहे, ज्यामुळे किमान पगार 36,000 रुपयांपर्यंत वाढेल.
Team India ODI Schedule in 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर टीम इंडिया कोणत्या संघाविरुद्ध खेळणार एकदिवसीय मालिका? वाचा एका क्लिकवर
Nitin Kurheचॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून नुकतेच परतलेले टीम इंडियाचे सर्व खेळाडू 22 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलमध्ये दिसतील. आयपीएल 25 मे पर्यंत चालेल. या काळात, टीम इंडियाचे खेळाडू कोणतेही आंतरराष्ट्रीय सामने खेळणार नाहीत, तर इतर देशही काही मोजकेच सामने खेळतील.
Rohit Sharma On World Cup 2027: रोहित शर्मा 2027 चा एकदिवसीय विश्वचषक खेळणार का? कॅप्टनने दिले मोठे विधान
Nitin Kurheरोहित शर्माबद्दल बरीच अटकळ होती की तो या स्पर्धेनंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होऊ शकतो, परंतु जेतेपद जिंकल्यानंतर रोहितने स्पष्ट केले की तो कुठेही जात नाही आणि एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होत नाही. रोहित शर्माने आता त्याच्या नेतृत्वाखाली 2 आयसीसी जेतेपदे जिंकली आहेत.
BLA Hijacks Jaffar Express in Pakistan: बलुच लिबरेशन आर्मीकडून पाकिस्तानातील जाफर एक्सप्रेसचे अहपरण; 120 जण ओलिस ठेवल्याचे वृत्त
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेबलुच लिबरेशन आर्मी (BLA) ने पाकिस्तानमधील बोलानमध्ये जाफर एक्सप्रेसचे अपहरण केले, 120 प्रवाशांना ओलिस ठेवले आणि सहा लष्करी कर्मचाऱ्यांना ठार मारले. जर त्यांच्याविरुद्ध लष्करी कारवाई सुरू केली तर ओलिसांना मृत्युदंड देण्याचा इशारा या गटाने दिला आहे.
Gujarat Crime: दुसऱ्या लग्नाला नकार, 80 वर्षांच्या वडिलांकडून गोळी झाडून मुलाची हत्या
Jyoti Kadam80 वर्षीय वडिलांनी स्वतःच्या मुलाला गोळ्या झाडून ठार मारले. दुसऱ्या लग्नाला नकार दिल्यावरून झालेल्या भांडणातून ही घटना घडली. पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे.
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना, 'थोडे थांबा! 2100 रुपयांबाबत काम सुरु आहे'
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेलाडकी बहीण योजाना लाभार्थ्यांना मिळणारी प्रति महिन्याची रक्कम 2100 रुपये कधी होणार याबाबत उत्सुकता आहे. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच याबाबत माहिती दिली.
ICC Champions Trophy 2025 Victory Parade: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी बस परेडचे आयोजन होणार का? जाणून घ्या संपूर्ण माहिती
Nitin Kurheगेल्या वर्षी, भारताने 2024 चा टी-20 विश्वचषक जिंकला होता, त्यानंतर मुंबईत एका भव्य बस परेडचे आयोजन करण्यात आले होते. त्या परेडमध्ये हजारो चाहत्यांनी भाग घेतला आणि खेळाडूंनी वानखेडे स्टेडियमवर 'वंदे मातरम' गाऊन हा ऐतिहासिक विजय साजरा केला. पण चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर यावेळीही असेच सेलिब्रेशन पाहायला मिळेल का?