ठळक बातम्या

Leopard Attacks Pet Dog: मालक फोनवर व्यस्त; दबक्या पावलात येऊन बिबट्याचा झोपलेल्या कुत्र्यावर हल्ला (Video)

Jyoti Kadam

पुण्यात अलिकडे बिबट्याच्या प्राणघातक हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. प्राण्यांच्या अधिवासावर मानवी अतिक्रमण वाढल्याने या घटना होत आहेत. असाच एक भयानक व्हिडिओ समोर आला आहे.

Pune Guillain-Barre Syndrome Outbreak: नागरिकांना दिलासा! कमी झाला पुण्यातील गुइलेन-बॅरे सिंड्रोमचा प्रादुर्भाव; अधिकाऱ्यांची पुष्टी

Prashant Joshi

पुण्यातील आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार म्हणाले, गेल्या काही आठवड्यांपासून पुणे शहरातून आमच्याकडे एकही जीबीएसचा रुग्ण आढळलेला नाही. ज्या काही रुग्णांची नोंद झाली आहे ते पुणे जिल्ह्याच्या आसपासच्या भागातून आहेत.

PM Internship Scheme 2025 Registration Last Date: पीएम इंटर्नशीप स्कीम रजिस्ट्रेशनला मुदतवाढ; 31 मार्चपर्यंत pminternship.mca.gov.in वर असा करा अर्ज

Dipali Nevarekar

21-24 वयोगटातील बेरोजगार, किमान 10वी पास उमेदवार पीएम इंटर्नशीप साठी अर्ज करू शकतात.

Plastic Containers and Heart Disease Risk: प्लास्टिकच्या पॅकेटमध्ये जेवण मागवत असाल तर सावधगिरी बाळगा; आरोग्यासाठी ठरू शकते हानिकारक- Study

Prashant Joshi

प्लास्टिकच्या पॅकेजमध्ये अन्न खाणे आणि हृदयरोगाचा धोका यांच्यातील संबंध शोधण्यासाठी संशोधकांनी दोन टप्प्यात संशोधन केले. पहिल्या टप्प्यात, 3,000 हून अधिक चिनी लोकांच्या खाण्याच्या सवयींचा अभ्यास करण्यात आला; प्लास्टिकच्या भांड्यांमध्ये जेवणाऱ्यांना हृदयविकाराचा गंभीर धोका असल्याचे आढळून आले.

Advertisement

MAS vs HK 3rd T20I 2025 Scorecard: हाँगकाँगने मलेशियाला 42 धावांनी हरवले; अंशुमन रथची शानदार खेळी, सामन्याचा स्कोअरकार्ड येथे पहा

Jyoti Kadam

हाँगकाँगने मलेशियाचा 42 धावांनी पराभव करून शानदार विजय मिळवला. हाँगकाँगचा सलामीवीर अंशुमन रथला 66 चेंडूत 97 धावांची शानदार खेळीच्या जोरावर सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

Malhar Certification Row: ‘मल्हार सर्टिफिकेशन’वरून वाद; नावात बदलासाठी जेजुरीच्या खंडोबा देवस्थानचे विश्वस्त डॉ राजेंद्र बबनराव खेडेकर यांचे नितेश राणेंना पत्र

Dipali Nevarekar

मीडीया रिपोर्ट्सनुसार, जेजुरीच्या खंडोबा देवस्थानच्या विश्वस्तांमध्येही वाद आहेत. 'मल्हार' नावाचा आक्षेप हा विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचं विश्वस्त मंगेश घोणे यांनी सांगितलं आहे.

Sooryavansham Actress Soundarya’s Death Case: सूर्यवंशम फेम अभिनेत्री सौंदर्या हिचा मृत्यू की हत्या? 20 वर्षांनंतर वादास उकळी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

South Indian Cinema: एका नवीन तक्रारीत आरोप आहे की अभिनेत्री सौंदर्या हिचे 2004 मध्ये विमान अपघातात झालेले निधन हे मृत्यू आहे की, हत्या याबाबत तब्बल दोन दशकांनी वाद निर्मण झाला आहे. आरोप आहे की, हा मृत्यू ज्येष्ठ तेलुगू अभिनेते मोहन बाबू यांच्याशी झालेल्या मालमत्तेच्या वादाशी जोडला गेला होता.

Advisory For Holi 2025: मुंबईकरांनो लक्ष द्या! यंदाच्या होळीसाठी पोलिसांनी जारी केली मार्गदर्शक तत्वे, जाणून घ्या कशावर असतील निर्बंध

Prashant Joshi

पोलीस उपायुक्त (ऑपरेशन्स) अकबर पठाण यांनी जारी केलेला हा आदेश 12 मार्च ते 18 मार्च या कालावधीत लागू असेल. यामध्ये सार्वजनिक गैरसोय किंवा कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकणाऱ्या काही क्रियाकलापांवर बंदी घालण्यात आली आहे.

Advertisement

RR IPL 2025 Schedule: संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सचा पहिला सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध; पहा संपूर्ण वेळापत्रक

Jyoti Kadam

आयपीएलचा पहिला विजेता राजस्थान रॉयल्स (आरआर) आयपीएल 2025 मधील त्यांची सुरुवात सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्याने करेल. राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2024 मध्ये चांगली सुरुवात केली होती, परंतु हंगामाच्या उत्तरार्धात संघाची कामगिरी कमकुवत होती.

Satish Bhosale Arrested: 'खोक्या' नावाने प्रचलित, सतीश भोसले यास अटक; शेवटचे लोकेशन प्रयागराज

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

भाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय कार्यकर्ता अशी ओळक असलेल्या सतीश उर्फ खोक्या भोसले यास अटक झाली आहे. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत खोक्या यास प्रयागराज येथून अटक करण्यात आली.

Noise Pollution From Loudspeakers At Religious Sites: धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाला बसणार आळा; CM Devendra Fadnavis यांनी केली कडक नियमांची घोषणा

Prashant Joshi

लाऊडस्पीकर परवाने आता एका ठराविक वेळेसाठी दिले जाणार नाहीत, तर विशिष्ट कालावधीसाठी दिले जातील. नूतनीकरणासाठी पोलिसांकडून नवीन परवानगी आवश्यक असेल. अंमलबजावणी करण्यात मदत म्हणून, पोलीस ठाण्यांमध्ये आवाजाची पातळी मोजण्यासाठी ध्वनी मीटर बसवण्यात आले आहेत.

Maharashtra Lottery Result: अक्षय, महा. गजलक्ष्मी बुध, गणेशलक्ष्मी वीजयी, महा. सह्याद्री विजयालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

राज्यात मटका, जुगार ह्या व्यसनांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य लॉटरीची स्थापना केली. 12 एप्रिल 1969 स्थापना केल्यानंतर तरुणांना आर्थिक हातभाग लागावा हे यामागचे उद्दीष्ठ होते. ही राज्य सरकार संचालित लॉटरी विश्वासार्ह आहे.

Advertisement

IPL 2025: आयपीएल 2025 साठी मॅथ्यू वेड यांची गुजरात टायटन्सच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी नियुक्ती

Jyoti Kadam

माजी ऑस्ट्रेलियन टी-20 विश्वचषक विजेता मॅथ्यू वेड यांची गुजरात टायटन्सच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 37 वर्षीय वेड अलीकडेच बीबीएलमध्ये होबार्ट हरिकेन्स संघाचा भाग होते.

Indian Stock Market: भारतीय शेअर बाजार सकारात्मक: सेन्सेक्स, निफ्टी-50 मध्ये वधार, जाणून घ्या ट्रेंडींग स्टॉक्स

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

जागतिक बाजारातील दबाव असूनही बुधवारी भारतीय शेअर बाजारांची सुरुवात सकारात्मक झाली. निफ्टी 50 आणि सेन्सेक्समध्ये वाढ झाली, तर गुंतवणूकदार अमेरिकन व्यापार धोरणांबद्दल सावध राहिले. परिणामी बाजार सकारात्मक असला तरी तो संथच दिसला.

Pakistan Train Hijack: पाकिस्तानमध्ये बलुचिस्तानच्या फुटीरतावादी बंडखोरांकडून ट्रेनचे अपहरण; 104 लोकांची सुटका, 200 प्रवासी अजूनही BLA च्या ताब्यात- Reports

Prashant Joshi

9 डब्यांच्या या ट्रेनमध्ये 400 हून अधिक प्रवासी होते. पाकिस्तानी सुरक्षा सूत्रांनी सांगितले की, अपहरणकर्त्यांना सुरक्षितपणे सोडवण्यासाठी लष्करी कारवाई सुरू आहे. आतापर्यंत 104 ओलिसांची सुटका केल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.

MS Dhoni आणि Suresh Rainaचा जबरदस्त डान्स; Rishabh Pant च्या बहिणीच्या संगीत समारंभातला व्हिडिओ व्हायरल (Watch Video)

Jyoti Kadam

ऋषभ पंतच्या बहीणच्या संगीत समारंभातील व्हिडीओ समोर आलेत. ज्यात भारतीय दिग्गज खेळाडू थिरकताना दिसत आहेत. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, धोनी, रैना आणि पंत मसुरी नाचताना आणि मस्ती करताना दिसत आहेत.

Advertisement

Jasprit Bumrah Injury: 'जसप्रीत बुमराहच करियर धोक्यात', न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज शेन बाँडचे मोठे विधान

Jyoti Kadam

न्यूझीलंडचा माजी अनुभवी वेगवान गोलंदाज शेन बाँडने जसप्रीत बुमराहच्या कारकिर्दीबद्दल मोठे विधान केले आहे. बुमराहला पाठीच्या दुखापतीचा त्रास आहे. त्यामुळे त्याचे करियर धोक्यात येऊ शकते असे विधान त्याने केले आहे.

TikTok Star Efecan Kultur Dies: अती खाण्याने घेतला बळी; Mukbang व्हिडिओंसाठी प्रसिद्ध असलेला एक्स्ट्रीम इटर टिकटॉक स्टार इफेकान कुल्टूर याचे लठ्ठपणामुळे निधन

Prashant Joshi

वृत्तानुसार, तीन महिने तो रुग्णालयात दाखल होता, मात्र त्याचा जीव वाचवता आला नाही. त्याच्या मृत्यूचे कारण लठ्ठपणाशी संबंधित समस्या होती. इफेकनच्या मृत्यूमुळे पुन्हा एकदा अति खाण्याच्या धोक्यांबद्दल आणि त्याचा आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबद्दल वादविवाद सुरू झाला आहे.

Jio Partners with SpaceX: स्टारलिंक हाय-स्पीड इंटरनेट भारतात आणण्यासाठी जिओची स्पेसएक्ससोबत भागीदारी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Telecom Newsछ रिलायन्स जिओने स्टारलिंकच्या हाय-स्पीड सॅटेलाइट इंटरनेट भारतात आणण्यासाठी स्पेसएक्ससोबत भागीदारी केली आहे. ब्रॉडबँड सेवांचा विस्तार करणे हे या सहकार्याचे उद्दिष्ट आहे. विशेषतः ग्रामीण भागात. भागीदारी आणि त्याच्या परिणामांबद्दल अधिक वाचा.

Black Magic in Lilavati Hospital: मुंबईच्या प्रसिद्ध लीलावती रुग्णालयात काळी जादू, तसेच 1,250 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप; माजी विश्वस्तांवर गुन्हा दाखल (Video)

Prashant Joshi

ताज्या एफआयआरमध्ये 14 माजी विश्वस्त आणि 3 खाजगी कंपन्यांची नावे आहेत. गेल्या 20 वर्षांत वैद्यकीय उपकरणांच्या खरेदी-विक्रीच्या नावाखाली 1250 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप आहे. यासह वांद्रे येथील या प्रसिद्ध रुग्णालयाच्या प्रशासनावर रुग्णालयाच्या आवारात काळी जादू केल्याचाही आरोप आहे.

Advertisement
Advertisement