Gautam Gambhir: गौतम गंभीरला चाहत्याने भेट दिली प्रभू श्री रामांची मूर्ती; दिल्ली विमानतळावर लोकांची गर्दी (Video)
भारताच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या विजेतेपदानंतर चाहत्याने गौतम गंभीरला भगवान रामाची मूर्ती भेट दिली. भारतात दाखल होताच सर्व खेळाडू आपापल्या घरी परतले आहेत. खेळाडूंना चाहत्यांकडून भरपूर प्रेम मिळत आहे.
Gautam Gambhir: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 भारतासाठी खूप खास ठरली. भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir)याला एका चाहत्याने भगवान रामाची मूर्ती (Lord Ram) भेट दिली. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने दबदबा निर्माण केला होता. ही स्पर्धा अपराजितपणे जिंकली होती. गेल्या वर्षी टी 20 विश्वचषकानंतर राहुल द्रविडकडून मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर गौतम गंभीरसाठी हे पहिले मोठे आयसीसी जेतेपद आले होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, एका चाहत्याने गौतम गंभीरला भगवान रामाची मूर्ती भेट दिली. Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी देताना स्टेजवर पीसीबीचा एकही अधिकारी का नव्हता? आयसीसीने दिले स्पष्टीकरण
गौतम गंभीरला चाहत्याने भेट दिली प्रभू श्री रामांची मूर्ती
Tags
Champions Trophy
Champions Trophy 2025
Gautam Gambhir
ICC Champions Trophy
ICC Champions Trophy 2025
India
India National Cricket Team
Lord Ram
Team India
चॅम्पियन्स ट्रॉफी
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
गौतम गंभीर
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ
श्री राम
टीम इंडिया
भारतीय संघ
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement