ठळक बातम्या
GT vs RR T20 Stats In TATA IPL: आयपीएलच्या इतिहासात गुजरात आणि राजस्थानची एकमेकांविरुद्ध अशी आहे कामगिरी, दोन्ही संघांच्या आकडेवारी एक नजर
Nitin Kurheगुजरात टायटन्सने आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ते 3 सामन्यात विजय तर एक सामना गमवावा लागला आहे. याशिवाय, ते पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सनेही आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ते दोन जिंकले आणि दोन सामने गमवावे लागले आहे. अशा परिस्थितीत आज एक रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.
Haldi Song Sai bai g bai: 'मांडवाच्या दारी ग सई बाई ग बाई...' हळदीचं जात्यावरील गाणं (Watch Video)
Dipali Nevarekarपारंपारिक हळदीच्या कार्यक्रमात हमखास अनेक जुन्या ओव्या गायल्या जातात.
BMC To Hire Full-Time Professors: बीएमसी KEM, Sion, Nair आणि Cooper हॉस्पिटलमध्ये करणार 700 हून अधिक पूर्णवेळ प्राध्यापकांची भरती; कर्मचाऱ्यांची कमतरता भरून काढण्यासाठी मोठा निर्णय
Prashant Joshiव्याख्याते, सहाय्यक प्राध्यापक आणि प्राध्यापकांसह 700 हून अधिक शिक्षक कर्मचाऱ्यांची भारती होणार आहे. ही भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत केली जाईल. एका तिमाहीत भरतीसाठी जाहिराती प्रकाशित करण्याची अपेक्षा आहे.
Sandcastle On Beach: बीच वर मातीचा किल्ला कसा बनवायचा? घ्या जाणून (Watch Video)
Dipali Nevarekarसमुद्र किनारी गेल्यावर पाण्यात खेळण्यासोबतच अनेक जण वाळूत किल्ला उभारण्यातही रमतात.
High Salary Career Options After 12th Science for Girls: बारावी सायन्स झाल्यावर मुलींसाठी गलेलठ्ठ पगारांसठी करीअर पर्याय; घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेTop-paying Jobs for Women: बारावी सायन्स मुलींसाठी करिअरचे पर्याय कोणते? अभियांत्रिकी ते आरोग्यसेवा आणि विमानचालन पर्यंत, आर्थिक सुरक्षा आणि वाढ देणारे सर्वोत्तम टॉप 10 करिअर पर्याय
New Aadhaar App: आधार फेस आयडी कसं कराल डाऊनलोड? घ्या जाणून
Dipali Nevarekarआधारची ही प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित आहे. ओळखीची चोरी किंवा फसवणूक कमी करू शकते, विशेषतः जिथे फिंगरप्रिंट ओळखणे कठीण आहे अशा भागात हे आधारकार्ड महत्त्वाचे ठरणार आहे.
GT vs RR TATA IPL 2025 23rd Match Pitch Report: अहमदाबादच्या खेळपट्टीवर फलंदाज की गोलंदाज कोण गाजवणार वर्चस्व? येथे जाणून घ्या पिच रिपोर्ट
Nitin Kurheगुजरात टायटन्सने आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ते 3 सामन्यात विजय तर एक सामना गमवावा लागला आहे. याशिवाय, ते पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सनेही आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ते दोन जिंकले आणि दोन सामने गमवावे लागले आहे. अशा परिस्थितीत आज एक रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.
WI W vs SCO W ICC Womens WC Qualifier 2025 Scorecard: स्कॉटलंडचे वेस्ट इंडिजसमोर 2025 धावांचे लक्ष्य; हेली मॅथ्यूजने घेतल्या 4 विकेट
Jyoti Kadamआयसीसी महिला विश्वचषक पात्रता 2025 चा दुसरा सामना आज वेस्ट इंडिज महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि स्कॉटलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात खेळला जात आहे. लाहोरमधील लाहोर सिटी क्रिकेट असोसिएशन ग्राउंड स्टेडियमवर खेळला जात आहे.
Maharashtra Lottery Result: अक्षय, महा. गजलक्ष्मी बुध, गणेशलक्ष्मी वीजयी, महा. सह्याद्री विजयालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamआज अक्षय, महा. गजलक्ष्मी बुध, गणेशलक्ष्मी वीजयी आणि महा. सह्याद्री वीजयालक्ष्मी लॉटरी जाहीर होणार आहे.
Devmanus Trailer: रेणूका शहाणे- महेश मांजरेकर जोडीचा 'देवमाणूस' सिनेमाचा ट्रेलर रीलीज (Watch Video)
Dipali Nevarekar'देवमाणूस' हा सिनेमा 25 एप्रिलला रीलीज होणार आहे. या सिनेमामध्ये एका पापाच्या सावलीत अडकलेल्या पात्राचा संघर्ष दाखवण्यात आला आहे.
HC on Legal Marriage and Sex: कायदेशीर विवाहामुळे लैंगिक संबंधांसाठी संमती वैध असल्याचं सांगत मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला बलात्काराचा खटला
Dipali Nevarekarन्यायालयाने निर्णय देताना धार्मिक रीतिरिवाजांनुसार लग्न करण्याचे पतीचे वचन खोटे मानले जाऊ शकत नाही कारण ते आधीच कायदेशीररित्या विवाहित होते. असं मत नमूद केले आहे.
Elphinstone Bridge Road Diversion: एल्फिन्स्टन पूल पाडकामासाठी वाहतूक मार्गांमध्ये बदल; प्रस्तावित वाहतूक मार्ग बदलांसाठी वाहतूक पोलिसांनी मागवल्या सूचना
Dipali Nevarekarसध्याचा एल्फिन्स्टन पूल, जो फक्त 13 मीटर रुंद आहे आणि प्रत्येक दिशेने 1.5 लेन आहेत, त्याऐवजी चार लेनचा डबल-डेकर पूल बनवला जाईल.
Mumbai Weather Update: मुंबईमध्ये आकाश निरभ्र, उपनगरांमध्ये उष्ण आणि दमट हवामान
टीम लेटेस्टलीमुंबई आणि उपनगरांसाठी पुढचे 24 तास उष्णच राहतील. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबत आकाश निरभ्र आणि उपनगरांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. शहर आणि उपनगरांतील हवामान अनुक्रमे 35°C आणि 25°C च्या आसपास असेल.
RBI Repo Rate: आरबीआय कडून रेपो रेट मध्ये कपात; गृह कर्ज स्वस्त होणार
Dipali Nevarekarजेव्हा अर्थव्यवस्था वाईट काळातून जाते तेव्हा पैशाचा प्रवाह वाढवण्याची गरज असते. अशा परिस्थितीत आरबीआय पॉलिसी रेट कमी करते. यामुळे बँकांना मध्यवर्ती बँकेकडून मिळणारे कर्ज स्वस्त होते आणि ग्राहकांनाही स्वस्त दरात कर्ज मिळते.
Mumbai Wate Lake Evaporation: मुंबईच्या घशाला कोरड? उन्हाचा ताप, बाष्पीभवन वाढले; पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील जलसाठा घटला
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेउन्हाळ्याच्या वाढत्या उष्णतेमुळे मुंबईतील पाणीसाठा 32.85% पर्यंत घसरला. बाष्पीभवन आणखी वाढण्याचा इशारा देत महापालिकेने मागितली राज्य सरकारकडे मदत.
Glenn Maxwell Fined: BCCI ची ग्लेन मॅक्सवेलवर कडक कारवाई; मॅच फीच्या 25% दंड भरावा लागणार
Jyoti Kadamआयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल ग्लेन मॅक्सवेलला त्याच्या मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. हा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.
Maharashtra HSC Result 2025: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता 12 परीक्षा निकाल ऑनलाइन आणि एसएमएसद्वारे कसा पाहायचा? घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्र बारावीचा निकाल 2025 मे मध्ये जाहीर होण्याची अपेक्षा आहे. 15 लाखांहून अधिक विद्यार्थी त्यांच्या बारावीच्या निकालाची वाट पाहत आहेत. वेबसाइट आणि एसएमएसद्वारे निकाल कसा डाउनलोड करायचा, ग्रेडिंग सिस्टम, पुनर्मूल्यांकन प्रक्रिया आणि बरेच काही तपासा.