Haldi Song Sai bai g bai: 'मांडवाच्या दारी ग सई बाई ग बाई...' हळदीचं जात्यावरील गाणं (Watch Video)
पारंपारिक हळदीच्या कार्यक्रमात हमखास अनेक जुन्या ओव्या गायल्या जातात.
Sai bai g bai Haldi Song Lyrics: सध्या लग्नाचा मौसम सुरू झाला आहे. पारंपारिक पद्धतीने लग्न करणार्यांमध्ये विधिवत लग्न लावण्यापूर्वी हळदीचा विधी होतो. या हळदीला आजकाल डिजे, बॅन्डबाजा वाजवणं ही रीत झाली असली तरीही अनेक घरांमध्ये घरगुती स्वरूपाच्या हळदीला काही जुनी जात्यावरची गाणी हमखास सादर केली जाते. त्यापैकीच एक लोकप्रिय गाणं हे 'मांडवाच्या दारी ग सई बाई ग बाई...' आहे. नक्की वाचा: Wedding Ideas: लग्नकार्यात हळदीला गायली जाणारी, महाराष्ट्राची परंपरा जपणारी सई-बाई पासून अनेक सुरेल गाणी.
'मांडवाच्या दारी ग सई बाई ग बाई...'
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Nashik Crime: बायकोसोबत WhatsApp डीपी ठेवला, मैत्रिणीने नवऱ्याचा जीवच घेतला; नाशिक येथील धक्कादायक प्रकार
IPL 2025 स्थगित झाल्यानंतर BCCI ला मदतीसाठी हात! इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली ऑफर
IPL 2025 स्थगित केल्यानंतर BCCI परदेशी खेळाडूंसाठी करणार विशेष व्यवस्था! भारतीय खेळाडूही मायदेशी परततील
IPL 2025 Suspended: शेवटचे आयपीएल कधी करण्यात आले होते स्थगित? जाणून घ्या काय होते कारण
Advertisement
Advertisement
Advertisement