Sandcastle On Beach: बीच वर मातीचा किल्ला कसा बनवायचा? घ्या जाणून (Watch Video)
समुद्र किनारी गेल्यावर पाण्यात खेळण्यासोबतच अनेक जण वाळूत किल्ला उभारण्यातही रमतात.
सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. घरातील लहान मुलं या सुट्ट्यांमध्ये हमखास समुद्र किनारी खेळायला जातात. समुद्र किनारी फिरायला गेलेल्यांना एकतर पाण्यात विरंगुळा असतो किंवा किनारी बसून वाळूत. समुद्र किनारी वाळूत किल्ला बांधणं हा तुमचा देखील या भटकंतीमधील आवडीचा खेळ असेल तर जाणून घ्या समुद्र किनारी हे खास किल्ले नेमके बांधायचे कसे?
समुद्र किनारी वाळूत किल्ला कसा बांधायचा?
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)