ठळक बातम्या

High Salary Career Options After 12th Science for Girls: बारावी सायन्स झाल्यावर मुलींसाठी गलेलठ्ठ पगारांसठी करीअर पर्याय; घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Top-paying Jobs for Women: बारावी सायन्स मुलींसाठी करिअरचे पर्याय कोणते? अभियांत्रिकी ते आरोग्यसेवा आणि विमानचालन पर्यंत, आर्थिक सुरक्षा आणि वाढ देणारे सर्वोत्तम टॉप 10 करिअर पर्याय

New Aadhaar App: आधार फेस आयडी कसं कराल डाऊनलोड? घ्या जाणून

Dipali Nevarekar

आधारची ही प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित आहे. ओळखीची चोरी किंवा फसवणूक कमी करू शकते, विशेषतः जिथे फिंगरप्रिंट ओळखणे कठीण आहे अशा भागात हे आधारकार्ड महत्त्वाचे ठरणार आहे.

GT vs RR TATA IPL 2025 23rd Match Pitch Report: अहमदाबादच्या खेळपट्टीवर फलंदाज की गोलंदाज कोण गाजवणार वर्चस्व? येथे जाणून घ्या पिच रिपोर्ट

Nitin Kurhe

गुजरात टायटन्सने आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ते 3 सामन्यात विजय तर एक सामना गमवावा लागला आहे. याशिवाय, ते पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सनेही आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ते दोन जिंकले आणि दोन सामने गमवावे लागले आहे. अशा परिस्थितीत आज एक रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.

WI W vs SCO W ICC Womens WC Qualifier 2025 Scorecard: स्कॉटलंडचे वेस्ट इंडिजसमोर 2025 धावांचे लक्ष्य; हेली मॅथ्यूजने घेतल्या 4 विकेट

Jyoti Kadam

आयसीसी महिला विश्वचषक पात्रता 2025 चा दुसरा सामना आज वेस्ट इंडिज महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि स्कॉटलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात खेळला जात आहे. लाहोरमधील लाहोर सिटी क्रिकेट असोसिएशन ग्राउंड स्टेडियमवर खेळला जात आहे.

Advertisement

Maharashtra Lottery Result: अक्षय, महा. गजलक्ष्मी बुध, गणेशलक्ष्मी वीजयी, महा. सह्याद्री विजयालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

आज अक्षय, महा. गजलक्ष्मी बुध, गणेशलक्ष्मी वीजयी आणि महा. सह्याद्री वीजयालक्ष्मी लॉटरी जाहीर होणार आहे.

Devmanus Trailer: रेणूका शहाणे- महेश मांजरेकर जोडीचा 'देवमाणूस' सिनेमाचा ट्रेलर रीलीज (Watch Video)

Dipali Nevarekar

'देवमाणूस' हा सिनेमा 25 एप्रिलला रीलीज होणार आहे. या सिनेमामध्ये एका पापाच्या सावलीत अडकलेल्या पात्राचा संघर्ष दाखवण्यात आला आहे.

HC on Legal Marriage and Sex: कायदेशीर विवाहामुळे लैंगिक संबंधांसाठी संमती वैध असल्याचं सांगत मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला बलात्काराचा खटला

Dipali Nevarekar

न्यायालयाने निर्णय देताना धार्मिक रीतिरिवाजांनुसार लग्न करण्याचे पतीचे वचन खोटे मानले जाऊ शकत नाही कारण ते आधीच कायदेशीररित्या विवाहित होते. असं मत नमूद केले आहे.

Elphinstone Bridge Road Diversion: एल्फिन्स्टन पूल पाडकामासाठी वाहतूक मार्गांमध्ये बदल; प्रस्तावित वाहतूक मार्ग बदलांसाठी वाहतूक पोलिसांनी मागवल्या सूचना

Dipali Nevarekar

सध्याचा एल्फिन्स्टन पूल, जो फक्त 13 मीटर रुंद आहे आणि प्रत्येक दिशेने 1.5 लेन आहेत, त्याऐवजी चार लेनचा डबल-डेकर पूल बनवला जाईल.

Advertisement

Mumbai Weather Update: मुंबईमध्ये आकाश निरभ्र, उपनगरांमध्ये उष्ण आणि दमट हवामान

टीम लेटेस्टली

मुंबई आणि उपनगरांसाठी पुढचे 24 तास उष्णच राहतील. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबत आकाश निरभ्र आणि उपनगरांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. शहर आणि उपनगरांतील हवामान अनुक्रमे 35°C आणि 25°C च्या आसपास असेल.

Priyansh Arya IPL Century : चेन्नईविरुद्धच्या सामन्यात प्रियांश आर्यची दमदार कामगिरी; सर्वात जलद शतक ठोकणारा ठरला दुसरा भारतीय खेळाडू

Jyoti Kadam

RBI Repo Rate: आरबीआय कडून रेपो रेट मध्ये कपात; गृह कर्ज स्वस्त होणार

Dipali Nevarekar

जेव्हा अर्थव्यवस्था वाईट काळातून जाते तेव्हा पैशाचा प्रवाह वाढवण्याची गरज असते. अशा परिस्थितीत आरबीआय पॉलिसी रेट कमी करते. यामुळे बँकांना मध्यवर्ती बँकेकडून मिळणारे कर्ज स्वस्त होते आणि ग्राहकांनाही स्वस्त दरात कर्ज मिळते.

Mumbai Wate Lake Evaporation: मुंबईच्या घशाला कोरड? उन्हाचा ताप, बाष्पीभवन वाढले; पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील जलसाठा घटला

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

उन्हाळ्याच्या वाढत्या उष्णतेमुळे मुंबईतील पाणीसाठा 32.85% पर्यंत घसरला. बाष्पीभवन आणखी वाढण्याचा इशारा देत महापालिकेने मागितली राज्य सरकारकडे मदत.

Advertisement

Glenn Maxwell Fined: BCCI ची ग्लेन मॅक्सवेलवर कडक कारवाई; मॅच फीच्या 25% दंड भरावा लागणार

Jyoti Kadam

आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल ग्लेन मॅक्सवेलला त्याच्या मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. हा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.

Maharashtra HSC Result 2025: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता 12 परीक्षा निकाल ऑनलाइन आणि एसएमएसद्वारे कसा पाहायचा? घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्र बारावीचा निकाल 2025 मे मध्ये जाहीर होण्याची अपेक्षा आहे. 15 लाखांहून अधिक विद्यार्थी त्यांच्या बारावीच्या निकालाची वाट पाहत आहेत. वेबसाइट आणि एसएमएसद्वारे निकाल कसा डाउनलोड करायचा, ग्रेडिंग सिस्टम, पुनर्मूल्यांकन प्रक्रिया आणि बरेच काही तपासा.

Pune Temperature: पुण्यात आत्तापर्यंतच्या उच्चांकी तापमानाची नोंद; लोहगावमध्ये पारा 42.7 अंश सेल्सिअस; कोरेगाव पार्क, पाषाण, चिंचवडमध्येही नागरिक हैराण

Jyoti Kadam

Mumbai Metro Update: मुंबई मेट्रो लाईन 6 आणि लाईन 3 ला जोडण्यासाठी एमएमआरडीए बांधणार नवीन फूट ओव्हर ब्रिज; 43.41 कोटी रुपये प्रस्तावित

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबई मेट्रो लाईन ६ च्या सीप्झ स्टेशनला मेट्रो लाईन ३ च्या आरे स्टेशनशी जोडण्यासाठी एमएमआरडीएने ४३.४१ कोटी रुपयांचा फूट ओव्हर ब्रिज प्रस्तावित केला आहे. २५० मीटरचा हा पूल जेव्हीएलआरमधील प्रवाशांची कनेक्टिव्हिटी सुधारेल.

Advertisement

Irfan Pathan Dropped from IPL 2025: स्टार खेळाडूबद्दल वक्तव्याचा इरफान पठाणचा 'तो' व्हिडीओ अखेर समोर; आयपीएलच्या कॉमेंट्रीमधून पत्ता कट झाल्याने चर्चेत

Jyoti Kadam

एखाद्या खेळाडूंवर टीका करणे किती भोवू शकते. हे इरफान पठाणला पाहून समजते. विराट कोहलीच्या खेळावर वक्तव केल्याने इरफान पठाणला आयपीएलच्या कॉमेंट्री पॅनलवरुन वगळण्यात आले.

Portugal vs Norway 3rd T20 2025 Live Streaming: बरोबरीतली मालिका जिंकण्याच्या उद्देशाने पोर्तुगाल आणि नॉर्वे आज तिसऱ्या टी20 त आमनेसामने; भारतात लाईव्ह सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?

Jyoti Kadam

पोर्तुगाल राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि नॉर्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात आज तिसरा टी-20 सामना खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना अल्बर्टा येथील सांतारेम क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाईल. तीन सामन्यांची टी-20 मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे.

CNG-PNG Prices Hikes in Mumbai: मुंबईत सीएनजी आणि पीएनजी दरात वाढ; नव्या किमती कधी पासून लागू घ्या जाणून?

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महानगर गॅस लिमिटेड (MGL) ने 9 एप्रिल 2025 पासून मुंबईत CNG आणि PNG किमतीत वाढ केली आहे. नवे दर कधीपासून लागू असतील? घ्या जाणून.

TATA IPL Points Table 2025 Update: पंजाब किंग्जकडून चेन्नई सुपर किंग्जचा पराभव; पॉइंट्स टेबलमध्ये पंजाब चौथ्य स्थानी

Jyoti Kadam

Advertisement
Advertisement