Devmanus Trailer: रेणूका शहाणे- महेश मांजरेकर जोडीचा 'देवमाणूस' सिनेमाचा ट्रेलर रीलीज (Watch Video)
'देवमाणूस' हा सिनेमा 25 एप्रिलला रीलीज होणार आहे. या सिनेमामध्ये एका पापाच्या सावलीत अडकलेल्या पात्राचा संघर्ष दाखवण्यात आला आहे.
रेणूका शहाणे- महेश मांजरेकर जोडीचा 'देवमाणूस' सिनेमाचा ट्रेलर रीलीज झाला आहे. हा सिनेमा एक गूढ कथा असल्याचं ट्रेलर मध्ये पहायला मिळत आहे. या सिनेमामध्ये अभिनेता सुबोध भावे देखील एका महत्त्वाच्या भूमिकेत आहे. तेजस प्रभा विजय देऊस्कर या सिनेमाचे दिग्दर्शक आहे. 'देवमाणूस' हा सिनेमा 25 एप्रिलला रीलीज होणार आहे. या सिनेमामध्ये एका पापाच्या सावलीत अडकलेल्या पात्राचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. इथे पहा सिनेमा टीझर.
देवमाणूस ट्रेलर
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
IPL 2025 स्थगित झाल्यानंतर BCCI ला मदतीसाठी हात! इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली ऑफर
IPL 2025 स्थगित केल्यानंतर BCCI परदेशी खेळाडूंसाठी करणार विशेष व्यवस्था! भारतीय खेळाडूही मायदेशी परततील
IPL 2025 Suspended: शेवटचे आयपीएल कधी करण्यात आले होते स्थगित? जाणून घ्या काय होते कारण
Advertisement
Advertisement
Advertisement