ठळक बातम्या
Mumbai Local Train Update: पश्चिम रेल्वे कडून माहीम-वांद्रे दरम्यान 11-13 एप्रिल दरम्यान Night Blocks ची घोषणा; लोकल, लांब पल्ल्यांच्या अनेक गाड्यांवर होणार परिणाम
Dipali Nevarekarपश्चिम रेल्वेवर 11-12 एप्रिल रोजी रात्री 11 ते सकाळी 8.30 पर्यंत अप आणि डाऊन स्लो मार्गावर आणि सकाळी 12.30 ते सकाळी 6.30 पर्यंत डाउन फास्ट मार्गावर ब्लॉक असेल. 12-13 एप्रिल रोजी रात्री 11.30 ते सकाळी 9 पर्यंत अप, डाऊन स्लो आणि डाऊन फास्ट मार्गावर ब्लॉक असेल, तर अप फास्ट मार्गावर रात्री 11.30 ते सकाळी 8 पर्यंत ब्लॉक असेल.
Dominican Republic Nightclub Roof Collapse: नाईटक्लबचे छप्पर कोसळून 184 ठार, डोमिनिकन रिपब्लिक येथील घटना; बचावकार्य संपले
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेडॉमिनिकन रिपब्लिकने सँटो डोमिंगोमध्ये नाईट क्लबचे छत कोसळल्यानंतर सुरु झालेले बचाव कार्य समाप्त झाले आहे. या घटनेती मृतांचा अधिकृत आकडा 184 वर पोहोचला आहे.
Elphinstone Bridge Closure: एलफिस्टन ब्रीज आजपासून वाहतूकीसाठी बंद; पहा पर्यायी मार्ग कोणते?
Dipali Nevarekarआता पुढील 2 वर्ष एलफिस्टन पूल वाहतूकीसाठी बंद राहणार आहे. 13 एप्रिल पर्यंत नागरिकांना पर्यायी वाहतूकीच्या मार्गासाठी हरकती पाठवण्याचे आवाहन देखील केले आहे.
Trump Tariff Pause: डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून 90 दिवसांची टॅरिफ स्थगिती; आशियाई बाजारांमध्ये तेजी
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह 75 देशांसाठी 90 दिवसांच्या शुल्कावर विराम देण्याची घोषणा केल्याने आशियाई शेअर बाजारात तेजी आली. तात्पुरता दिलासा असूनही चीनबरोबरचे व्यापार युद्ध तीव्र होत आहे.
Chembur Firing Incident: डायमंड गार्डन भागात 50 वर्षीय बिल्डरच्या SUV वर गोळीबार; तपास सुरू
Dipali Nevarekarगोळीबार झालेला खान हा बिल्डर आहे. दुचाकीस्वारांनी सायन पनवेल हायवे वर त्याची एसयूव्ही अडवली आणि गोळीबार केला. दरम्यान खानचे तेल माफियांशी संबंध असल्याचा आरोप आहे.
Horoscope Today राशीभविष्य, गुरुवार 10 एप्रिल 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
टीम लेटेस्टलीआजचे राशीभविष्य, गुरुवाक 10 एप्रिल 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या गुरुवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
Mahavir Jayanti 2025 Images: महावीर जयंतीच्या शुभेच्छा Photos, HD Images शेअर करत जैन बांधवांना द्या शुभेच्छा!
Dipali Nevarekarमहावीर जयंती च्या निमित्ताने जैन मंदिरे विशेषतः सजवली जातात. भारतात अनेक ठिकाणी जैन समुदायाकडून अहिंसा रॅली आयोजित केल्या जातात. या प्रसंगी गरीब आणि गरजूंना देणगी दिली जाते.
Bhagalpur Train Mobile Snatching: चालत्या ट्रेनमधून मोबाईल फोन चोरणे पडले महागात; प्रवाशांनी चोराला खिडकीला लटकावून केली मारहाण (Video)
Prashant Joshiएका चोराने चालत्या ट्रेनच्या खिडकीतून प्रवाशाचा मोबाइल फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी होऊ शकला नाही. त्याऐवजी, प्रवाशांनी त्याला पकडले आणि चालत्या ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकवले.
TATA IPL Points Table 2025 Update: राजस्थान रॉयल्सचा पराभव करून गुजरात टायटन्सने नोंदवला सलग चौथा विजय, येथे पाहा अपडेटेड पॉइंट्स टेबल
Nitin Kurheराजस्थान राॅयल्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या गुजरातने राजस्थानसमोर 218 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थान राॅयल्सचा संघ 19.2 षटकात 10 गडी गमावून 159 धावा करु शकले.
Gujarat Beat Rajasthan IPL 2025: गुजरातने राजस्थानचा 58 धावांनी केला पराभव, साई सुदर्शननंतर प्रसिद्ध कृष्णा आणि रशीद चमकले; येथे पाहा स्कोरकार्ड
Nitin Kurheया सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान राॅयल्सचा 58 धावांनी पराभव केला आहे. त्याआधी, राजस्थान राॅयल्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या गुजरातने राजस्थानसमोर 218 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थान राॅयल्सचा संघ 19.2 षटकात 10 गडी गमावून 159 धावा करु शकले.
RCB vs DC TATA IPL 2025 Preview: बंगळुरू विरुद्ध दिल्ली सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी लढत आणि स्ट्रीमिंगसह सर्व तपशील घ्या जाणून
Nitin Kurheया हंगामात, आरसीबीचे नेतृत्व रजत पाटीदार करत आहे. तर, दिल्ली कॅपिटल्सची कमान अक्षर पटेलच्या खांद्यावर आहे. या हंगामात दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी अद्भुत राहिली आहे. दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत आणि सर्व जिंकले आहेत. त्याच वेळी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आतापर्यंत चार सामने खेळले आहेत आणि 3 सामने जिंकले आहेत आणि 1 मध्ये पराभव पत्करला आहे.
Maharashtra Weather Forecast for Tomorrow: महाराष्ट्रात कसे असेल उद्याचे हवामान? जाणून घ्या 10 एप्रिल 2025 चा अंदाज
टीम लेटेस्टलीगेल्या काही दिवसांपासून मुंबई शहरात सुरू असलेल्या सततच्या उष्ण आणि दमट हवामानापासून मुंबईकरांना लवकरच थोडासा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. भारतीय हवामान विभागाने बुधवारी सांगितले की, 10 एप्रिलपासून उष्ण आणि दमट हवामान कमी होण्यास सुरुवात होईल. मात्र शहरात कोरडे हवामान कायम राहील.
Marathi Film Festival 2025: येत्या 21 ते 24 एप्रिल दरम्यान मुंबईत होणार महाराष्ट्रातील पहिलाच आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव; 41 कलाकृती मोफत पाहण्याची संधी, जाणून घ्या सविस्तर
Prashant Joshiया महोत्सवाला अशोक सराफ, सचिन पिळगावकर, महेश मांजरेकर, महेश कोठारे, वर्षा उसगावकर, सुबोध भावे, अलका कुबल यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली.
SCO W Beat WI W, 2nd Match ICC Womens World Cup Qualifier 2025: स्कॉटलंडने केला मोठा गेम, रोमांचक सामन्यात वेस्ट इंडिजचा 11 धावांनी केला पराभव; सामन्याचा येथे पाहा स्कोअरकार्ड
Nitin Kurheआयसीसी महिला विश्वचषक पात्रता 2025 चा दुसरा सामना आज वेस्ट इंडिज महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि स्कॉटलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात लाहोरमधील लाहोर सिटी क्रिकेट असोसिएशन ग्राउंड स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात स्कॉटलंड महिला संघाने वेस्ट इंडिजचा 11 धावांनी पराभव केला. यासह, स्कॉटलंडने स्पर्धेची सुरुवात विजयाने केली आहे.
Legal Assistance Initiative: वैवाहिक छळाला सामोरे जाणाऱ्या पुरुषांसाठी NMJA ने सुरु केला कायदेशीर मदत उपक्रम; जाणून घ्या कुठे कराल संपर्क
Prashant Joshiभारतात गेल्या काही वर्षांत पुरुषांचा वैवाहिकक छळ हा विषय चर्चेत आला आहे. अनेक पुरुषांचे म्हणणे आहे की, त्यांच्यावर त्यांच्या पत्नींकडून मानसिक आणि आर्थिक शोषण होत आहे, आणि काही वेळा खोटे आरोप लावून त्यांना त्रास दिला जातो.
GT vs RR, TATA IPL 2025 23rd Match Live Score Update: गुजरातने राजस्थानला दिले 218 धावांचे लक्ष्य, सुदर्शनने खेळली 82 धावांची शानदार खेळी
Nitin Kurheगुजरातचे नेतृत्व शुभमन गिल (Shubman Gill) करत आहे. तर, राजस्थानचे नेतृत्व संजू सॅमसनकडे (Sanju Samson) आहे. दरम्यान, राजस्थान राॅयल्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या गुजरातने राजस्थानसमोर 218 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
GT vs RR, TATA IPL 2025 23rd Match Live Score Update: गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स सामन्याला सुरुवात, एका क्लिकवर येथे पाहा लाईव्ह स्कोरकार्ड
Nitin Kurheगुजरात टायटन्सने आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ते 3 सामन्यात विजय तर एक सामना गमवावा लागला आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सनेही आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ते दोन जिंकले आणि दोन सामने गमवावे लागले आहे. अशा परिस्थितीत आज एक रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो. दरम्यान, राजस्थान राॅयल्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Air India ‘Peegate’: 'मद्यधुंद' भारतीय प्रवाशाने जपानी नागरिकावर केली लघवी; दिल्ली-बँकॉक फ्लाइट AI 2336 च्या बिझनेस क्लासमध्ये घडली घटना
Prashant Joshiएअरलाइनने या प्रकरणाची पुष्टी केली आणि सांगितले की, क्रू मेंबर्सनी निर्धारित नियमांचे पालन केले आणि हे प्रकरण अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले. एअर इंडियाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 'फ्लाइट AI2336 मध्ये एका प्रवाशाच्या गैरवर्तनाबद्दल तक्रार मिळाली होती. आमच्या पथकाने तात्काळ कारवाई केली आणि सर्व आवश्यक प्रक्रियांचे पालन केले.
Fact Check: एमएस धोनीने आयपीएलमधून केली निवृत्तीची घोषणा? व्हायरल दाव्याचे संपूर्ण सत्य येथे घ्या जाणून
Nitin Kurheसोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होत आहे. ही बातमी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) चा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज एमएस धोनीच्या निवृत्तीबद्दल आहे. चेन्नई सुपर किंग्जचा स्टार खेळाडू महेंद्रसिंग धोनी या वर्षी जुलैमध्ये 44 वर्षांचा होणार आहे. अशा परिस्थितीत, चालू आयपीएल हंगामात एमएस धोनीच्या निवृत्तीबद्दल अटकळ बांधली जात आहे.
Mumbra Fire: मुंब्रा रेल्वे स्टेशनच्या ट्रॅक जवळ भडकली आग (Watch Video)
Dipali Nevarekarफायर ऑफिसरच्या माहितीनुसार, कचर्याच्या ढीगात आग भडकली आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.