Gujarat Beat Rajasthan IPL 2025: गुजरातने राजस्थानचा 58 धावांनी केला पराभव, साई सुदर्शननंतर प्रसिद्ध कृष्णा आणि रशीद चमकले; येथे पाहा स्कोरकार्ड

या सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान राॅयल्सचा 58 धावांनी पराभव केला आहे. त्याआधी, राजस्थान राॅयल्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या गुजरातने राजस्थानसमोर 218 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थान राॅयल्सचा संघ 19.2 षटकात 10 गडी गमावून 159 धावा करु शकले.

GT (Photo Credit - X)

Gujarat Titans vs Rajasthan Royals IPL 2025 23rd Match: आयपीएल 2025 (Indian Premier League 2025) चा 23 वा सामना आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) यांच्यात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium, Ahmedabad) खेळला गेला. या सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान राॅयल्सचा 58 धावांनी पराभव केला आहे. त्याआधी, राजस्थान राॅयल्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या गुजरातने राजस्थानसमोर 218 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थान राॅयल्सचा संघ 19.2 षटकात 10 गडी गमावून 159 धावा करु शकले.

साई सुदर्शनची 82 धावांची शानदार खेळी

दरम्यान, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या गुजरातने 20 षटकात 6 गडी गमावून राजस्थानसमोर 218 धावांचे लक्ष्य ठेवले. गुजरातकडून साई सुदर्शनने 82 धावांची सर्वाधिक खेळी केली. त्याने 53 चेंडूत 8 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याच्याशिवाय जोस बटलर आणि शाहरुख खानने प्रत्येकी 36-36 धावांचे योगदान दिले.  दुसरीकडे, राजस्थान राॅयल्स संघाकडून गोलंदाजीत तुषार देशपांडे आणि महेश थीकशना यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

प्रसिद्ध कृष्णाने घेतल्या सर्वाधिक तीन विकेट्स

त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थान राॅयल्स संघाने 19.2 षटकांत 10 गडी गमावून 159 धावा केल्या. राजस्थान राॅयल्सकडून शिमरॉन हेटमायरने सर्वाधिक 52 धावांची खेळी केली. त्याने 32 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याच्या व्यतिरिक्त, संजू सॅमसनने 41 धावा केल्या. पण संघाला विजयापर्यच पोहचवू शकले नाही. त्याच वेळी, गुजरात टायटन्सकडून प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, रशीद खान आणि साई किशोरला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Tags

2025 Indian Premier League 2025 IPL 2025 Tata Indian Premier League 2025 Tata IPL Ahmedabad Ahmedabad pitch report Ahmedabad Pitch Update Ahmedabad Weather Ahmedabad Weather Report Ahmedabad Weather Update GT GT Vs RR gt vs rr 2025 GT vs RR Head to Head GT vs RR IPL 2025 GT vs RR IPL Match GT vs RR Live Score GT vs RR Live Score Update GT vs RR Live Scorecard GT vs RR Live Streaming GT vs RR Match Prediction GT vs RR Match Report GT vs RR Match Winner Prediction GT vs RR Pitch Report GT vs RR Pitch Update GT vs RR Scorecard GT vs RR Toss Prediction GT vs RR Toss Report GT vs RR Toss Update GT vs RR Toss Winner Prediction Gujarat Titans gujarat titans and rajasthan royals Gujarat Titans And Rajasthan Royals Head To Head Gujarat Titans And Rajasthan Royals Live Score Gujarat Titans And Rajasthan Royals Live Score Update Gujarat Titans And Rajasthan Royals Live Scorecard Gujarat Titans And Rajasthan Royals Live Streaming Gujarat Titans And Rajasthan Royals Match Winner Prediction Gujarat Titans vs Rajasthan Royals Match Scorecard indian premier league Indian Premier League 2025 IPL IPL 2025 Narendra Modi Stadium Narendra Modi Stadium Pitch Report Narendra Modi Stadium Pitch Update Rajasthan Royals RR Sanju Samson Shubman Gill Tata 2025 IPL Tata Indian Premier League Tata Indian Premier League 2025 Tata IPL Where To Watch Gujarat Titans And Rajasthan Royals अहमदाबाद अहमदाबाद पिच अपडेट अहमदाबाद पिच रिपोर्ट अहमदाबाद हवामान अहमदाबाद हवामान अपडेट आयपीएल आयपीएल २०२५ आरआर इंडियन प्रीमियर लीग गुजरात टायटन्स गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स जीटी जीटी विरुद्ध आरआर जीटी विरुद्ध आरआर २०२५ टाटा २०२५ आयपीएल टाटा आयपीएल टाटा इंडियन प्रीमियर लीग नरेंद्र मोदी स्टेडियम राजस्थान रॉयल्स शुभमन गिल संजू सॅमसन
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement