ठळक बातम्या
बँडस्टँड बांद्रा परिसरात 53 वर्षीय मनोरूग्ण महिलेने मारली समुद्रात उडी; कर्तव्यदक्ष साईनाथ देवडे यांनी दिले जीवनदान
Dipali Nevarekarसमुद्रात उडी मारलेली महिला मनोरुग्ण होती, ती अदृश्य शक्ती पाठलाग करीत असल्याचा भास झाल्याने तिने घाबरून समुद्राच्या पाण्यात उडी मारली होती.
Disha Salian Death Case: दिशा सॅलियनचा मृत्यू आत्महत्या; मग नितेश राणे, देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंची माफी मागावी - संजय राऊत
Dipali Nevarekarमुंबई पोलिसांनी बॉम्बे हाय कोर्टामध्ये अॅफिडेव्हिट सादर करताना दिशाचा मृत्यू ही आत्महत्या आहे. यामध्ये कोणताही बलात्कार, खूनाचा प्रकार आढळून येत नसल्याचं म्हटलं आहे.
CUET (UG)-2025 Result: सीयूईटी यूजी परीक्षेचा निकाल 4 जुलैला cuet.nta.nic.in वर होणार जाहीर
Dipali Nevarekar13 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे आता त्यांना निकालाचे वेध लागले आहेत.
Stray Dog Crushed to Death in Pimpri-Chinchwad: पुण्यामध्ये कार खाली दोनदा कुत्र्याला चिरडलं; सीसीटिव्ही फूटेज वायरल (Watch Video)
Dipali Nevarekarपिंपरी-चिंचवडमधील नवी सांगवी येथील बुलढाणा अर्बन बँकेजवळील फेमस चौकात एका कार चालकाने झोपलेल्या कुत्र्याला दोनदा चिरडल्याचा आरोप आहे.
IND vs ENG 2nd Test Live Toss Update: इंग्लंडने नाणेफेक जिंकली, भारताला प्रथम फलंदाजीसाठी केले आमंत्रित
Nitin Kurheपहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने टीम इंडियाचा पाच विकेट्सने पराभव केला. यासह, इंग्लंड संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडिया पुनरागमन करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.
Mumbai Rains: पुढील 24 तासांत मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मुसळधारेचा अंदाज
Dipali Nevarekarमुंबई शहरामध्ये कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 30°C आणि 25°C च्या आसपास असेल असेही सांगण्यात आले आहे.
Food E-commerce Companies: फूड ई-कॉमर्स कंपन्यांविरुद्धच्या तक्रारींसाठी राज्य सरकार सुरु करणार टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक; तपासणीमध्ये आढळल्या गंभीर त्रुटी
Prashant Joshiनियमानुसार झेप्टो, स्वीगी, झोमॅटो इत्यादी कंपन्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. एकूण 43 अन्न ई-कॉमर्स आस्थापनांपैकी सखोल तपासणी दरम्यान अस्वच्छता तसेच गोदामात मुदत संपलेले खाद्यपदार्थ आढळून आले.
NASA कडून Anil Menon यांची First Space Station Mission साठी नियुक्ती
Dipali NevarekarRoscosmos Soyuz MS-29 spacecraft मधून Anil Menon सह अन्य दोन अंतराळवीर जून 2026 मध्ये अवकाशात जातील.
Amboli Ghat Viral Video: इकोच्या टपावर चढून तरूणांची हुल्लडबाजी; व्हिडिओ वायरल
Dipali Nevarekarपर्यटकांच्या वाढत्या गर्दीत बेफिकीर पर्यटकही अनेक गोष्टींचा विचका करतात. आंबोली घाटातील अशीच एक घटना समोर आली आहे.
बॉलिवूडच्या विद्या बालन ने घेतला 'कमळी' चा क्लास; पहा झी मराठी वरील प्रोमो (Watch Video)
Dipali Nevarekar'कमळीला मिळणार विद्याची साथ' या कॅप्शन सह विद्या बालनने प्रोमो इंस्टाग्राम अकाऊंट वर शेअर केला आहे.
Maharashtra Rain Update: गोवा, मुंबई, कोकणसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या IMD अंदाज
Prashant Joshiयेत्या काही दिवसांत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा इशारा दक्षिण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील घाटांनाही लागू आहे.
Pune Water Cut: पुण्यात देखभालीच्या कामामुळे 3 जुलै रोजी पाणी कपात; जाणून घ्या प्रभावित क्षेत्रे
Prashant Joshiपीएमसी पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप म्हणाले, आम्ही बाधित भागातील सर्व रहिवाशांना विनंती करतो की, त्यांनी आगाऊ आवश्यक व्यवस्था करावी आणि या आवश्यक देखभालीच्या कामात महापालिकेला सहकार्य करावे.
Black Panther Spotted in Ratnagiri: राजापूरमध्ये दिसला ब्लॅक पॅंथर; कुत्र्याच्या शिकारीचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद (Video)
Jyoti Kadamरत्नागिरीतील राजापूरजवळील सागवे गावात ब्लॅक पँथरचे दुर्मिळ दर्शन सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. व्हिडिओच कुत्र्याच्यी शिकार केल्याच दिसून आल.
आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था
Dipali Nevarekar5-7 जुलै दरम्यान चंद्रभागा बसस्थानक, भिमा बसस्थानक, विठ्ठल बसस्थानक व पांडुरंग बसस्थानक मध्ये 13 हजार एस टी कर्मचारी मोफत भोजन व्यवस्थेचा लाभ घेणार आहेत.
Air Pollution संपवण्यासाठी Rishabh Pant चा जागतीक स्तरावर पुढाकार; 'निरोगी आणि स्वच्छ परिसर' साठी सामूहिक कृतीचे केले आवाहन (Video)
Jyoti Kadamऋषभ पंत स्वच्छ हवा आणि निरोगी परिसरासाठी आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था जागतिक बँकेसोबत एकत्र आला आहे. ऋषभ पंत वायू प्रदूषण संपवण्यासाठी लोकांना योग्य कृतीचे आवाहन करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.
Hindi 'Imposition' Row in Maharashtra: हिंदी सक्तीच्या वादावर अभिनेत्री स्पृहा जोशी ची कविता (Watch Video)
Dipali Nevarekarअभिनेत्री स्पृहा जोशी ने देखील एक कविता सोशल मीडीयावर शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Maharashtra Weather Forecast: रत्नागिरी जिल्हा तसेच पुणे आणि सातारा घाट परिसरात हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट; पहा उद्याचा हवामान अंदाज
Dipali Nevarekarभारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने (INCOIS) 1 जुलै 2025 रोजी सकाळी 8.30 पर्यंत 3.4 ते 3.8 मीटर उंच लाटांचा इशारा दिला असून लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
इंग्रजी बोलणाऱ्या आईला चिमुकलीनं उत्तर देत 'मराठी प्रेम' केलं व्यक्त; व्हिडिओ वायरल (Watch Video)
Dipali Nevarekarचिमुकलीचा राग आणि मराठी प्रेमावर अनेक नेटकर्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी मुलीच्या गोड रूसव्याचं कौतुक केले आहे.
Buldhana Viral Video: बुलढाण्यात भावाने केला मित्राच्या मदतीने भाऊ, वहिनीवर दिवसाढवळ्या हल्ला; सीसीटीव्ही फ़ूटेज वायरल (Watch Viral Video)
Dipali Nevarekarसीसीटीव्ही व्हिडिओमध्ये तीन आरोपी पीडितांना काही मिनिटे निर्दयीपणे मारहाण करत असल्याचे दिसून आले आहे
ST कडून आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये 15 % सूट मिळणार; आषाढी एकादशी, गणेशोत्सवात प्रवाशांना मिळणार लाभ
Dipali Nevarekarई शिवनेरीच्या प्रवाशांना देखील या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी प्रवाशांना पूर्ण तिकीट घेणं आवश्यक आहे.