Close
Advertisement
 
शुक्रवार, डिसेंबर 27, 2024
ताज्या बातम्या
2 minutes ago

Yemen Stampede: येमेन येथे घडलेल्या चेंगराचेंगरीमध्ये 78 नागरिकांचा मृत्यू, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता

आंतरराष्ट्रीय टीम लेटेस्टली | Apr 20, 2023 12:44 PM IST
A+
A-

येमेनची राजधानी साना येथे एका कार्यक्रमादरम्यान चेंगराचेंगरीची घटना घडली.  या चेंगराचेंगरीत 78 नागरिकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS