Close
Advertisement
 
रविवार, फेब्रुवारी 23, 2025
ताज्या बातम्या
9 hours ago

World's Most Polluted Cities: जगातील सर्वात प्रदूषित शहरांची नावे जाहीर, यादीत 15 शहरे भारतातील

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jun 07, 2023 01:07 PM IST
A+
A-

भारतात सातत्याने प्रदूषण वाढत आहे. प्रदूषणामुळे परिस्थिती इतकी बिकट झाली असुन जगातील सर्वाधिक प्रदूषित 20 शहरांपैकी 15 शहरे भारतातील आहेत. तथापि, 2022 च्या तुलनेत, खराब हवेची गुणवत्ता असलेल्या देशांच्या यादीत भारताने तीन स्थानांवर सुधारणा केली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS