शनिवार, ऑक्टोबर 17, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
Priyagold बिस्किटांमध्ये जनावरांच्या खाद्यासाठीचा कोंडा वापरल्याचा आरोप; FSSAI कडून कंपनीविरोधात खटल्याची कार्यवाही | iPhone Duo च्या भारतात प्री-ऑर्डर सुरू होताच काही मिनिटांत डिलिव्हरी 2027 पर्यंत लांबली | ग्रेटर नोएडात एकाच कुटुंबातील पाच जणांचा संशयास्पद मृत्यू; विषबाधेचा संशय |

Vinayak Mete Road Accident: विनायक मेटे मृत्यूप्रकरणी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Videos Nitin Kurhe | Nov 16, 2022 04:42 PM IST
A+
A-

शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांचे 14 ऑगस्ट रोजी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर भीषण अपघातामध्ये मृत्यू झाला होता. शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला जात असतांना हा भीषण अपघात झाला होता, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel